Category Archives: कृषी बातमी

farmmer viral news : पिकाने चक्क शेतकऱ्याला दिला आवाज |

शेतकऱ्याला बळीराजा तसेच जगाचा पोशिंदा असे म्हणतात… पोशिंदा याचा अर्थ असा की शेतकरी सर्व जगाला जगवतो म्हणजेच जीवदान देतो.. मात्र हे काही खोटे नाही.. एका शेतकऱ्याचा एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात वायरल होत असून व्हिडिओ पाहून अनेक जण भाऊक होत आहेत.. तेव्हा संपूर्ण बातमीपत्र वाचा तसेच हा संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी आमच्या KTN मराठी या youtube चॅनेल ला आणि आमच्या ( facebook ) फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका ..

शेतकरी खूप मेहनती असते ..तो शेतात राबराब राबतो.. काळया आई सोबत त्याची अशी काही नाळ जुळलेली असते ज्यामुळे आपल्या पिकांचे सर्व दुःख तो जाणतो.. कदाचित तुम्हाला आमच्या या गोष्टीवर विश्वास बसणार नाही ..मात्र सदर व्हायरल बातमीमधे तुम्हाला हेच पाहायला मिळेल…

शेतात घडला मोठा चमत्कार | farmmer viral news

farmmer viral news व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक शेतकरी पुरेसा पाऊस झाल्यानंतर शेतात आंतरमशागत करत होता.. कापसाच्या पिकामध्ये कोळपणी करताना तुम्ही त्याला पाहू शकता.. कोळपणी करताना तो काही अंतरावर जातो तोच त्याला काहीतरी भास होतो.. तो जागीच थांबतो.. तो इकडे तिकडे नजर फिरवून काहीतरी शोधत मागे मागे येऊ लागतो.. मात्र पुढे त्याने जे केलं ते ऐकल्या नंतर अक्षरशा तुमच्या डोळ्यात पाणी येईल…

farmmer viral news व्हिडिओ पहा

हा काही सेकंदाचा व्हिडिओ पुन्हा एकदा पहिल्यावर.. यामध्ये दिसेल की शेतकरी कोळपणी करताना त्याचे संपूर्ण लक्ष अगदी समोर होते.. त्याला खाली काय घडलं हे कदाचित दिसलं नसेल..मात्र कोळपणी दरम्यान त्याला एका पिकाने आवाज दिला.. हाच पिकाचा आवाज त्याच्या अंतर्मनात आला.. पिक रडताना शेतकऱ्याची मदत मागत होतो पुढे जे घडलं ते पहुन सर्वच हैरान होतत…

त्याला आवाज आल्या दरम्यान तो मागे पाहत पाहत येतो तर त्याला एका पिकांवरती मातीचा ढिगारा पडल्याच्या दिसते आणि ते पीक रडत असल्याचे दिसते.. त्यानंतर तो शेतकरी त्या पिकांवरील मातीचा ढिगारा जसा बाजूला करतो ते रडणार पीक शांत होते..

एखादे पिक देखील रडू शकते या गोष्टीवर तुमचा विश्वास बसणार नाही मात्र हे अगदी खर आहे.. यासंदर्भातील व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या हे सर्व लक्षात येईल.. तेव्हा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करा..

शेतकरी एका रात्रीत झाला करोडपती-बातमी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

शेतकरी सर्वांचा विचार करतो मात्र माझ्या बळीराजाच्या कोणीच विचार करत नाही.. हे सरकार देखील नाही.. बळीराजाचा बळी घेण्यासाठी जो तो विचार करताना दिसतो.. या शेतकऱ्याच्या व्हिडिओ बाबत तुम्हाला काय वाटते हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका..

krushi shinchan ghotala : अधिकाऱ्यानेच केला सिंचन घोटाळा,अशी होणार कार्यवाही.

अडीच लाखांचा घोटाळा वर्षानंतर झाला उघड ( krushi shinchan ghotala )

krushi shinchan ghotala : राज्य सरकार व केंद्र सरकार देशातील नागरिकांसाठी विविध योजना राबवतात मात्र राबविलेल्या योजना नागरिकांना मिळत नाहीत.राज्य शासन राबवित असलेल्या सिंचन योजनेचा असाच एक प्रकार शिंदखेड राजा इथे उघडकीस आला होता.मात्र बातमी पुढे पाहण्याअगोदर जर तुम्हाला अशा माहितीचे अपडेट जर मोबाईल वर पाहिजे असतील तर मात्र तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करू शकता,खाली ग्रुप लिंक दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

मागे चर्चेत असलेला सिंचन घोटाळा प्रकरण आता निकाली लागले आहे.हाती आलेल्या माहिती नुसार ७ नोव्हेंबर २०२३ रोजी सिंचन घोटाळ्यात असलेल्या फिर्यादी तालुका कृषी अधिकारी वसंत राठोड व मंडळ कृषी अधिकारी गोपाळ बोरे यांच्यावर या प्रकरणामध्ये शिंदखेड येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सन २०२१-२२ या वर्षांमध्ये शेतकऱ्यांना विविध योजनेतून अडीच कोटी किमतीच्या साधनांचा वाटप हा बोगस पद्धतीने झाला असल्याचे माहिती अँटी समोर आले आहे.
१५ सप्टेंबर २०२२ रोजी सिंदखेड राजा येथील पोलीस स्टेशन येथे कृषी विक्रेते सुरेश चव्हाण ,कृषी पर्यवेक्षक नवले,चोथे व निंबाळकर अशा एकूण चार आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

२०२२ मध्ये या प्रकरणात ३६ लाख रुपयांचा घोटाळा असल्याची माहिती होती मात्र आणखी चौकशी दरम्यान यात वाढ होऊन हे प्रकरण ७७ लाख रकमेचे असल्याची माहिती समोर अली.
मात्र आता पूर्वीच्या आरोपी व्यतिरिक्त यात नवीन २ व्यक्ती वसंत राठोड व गोपाळ बोरे हे नाव समोर आले असून यांच्यावर देखील गुंहे नोंद करण्यात आले आहेत.

dushkal yadi news : राज्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर,पहा यादी.

या प्रकरणातील हे २ अधिकारी मुख्य भिकेत असून सिंचन घोटाळ्यात वाटप झालेल्या सिंचन साधनांचा चुकीच्या लोकांना वाटप झाला असून.लाभार्थीला डावलून पैसे घेऊन इतर लोकांना लाभ दिला असल्याचा प्रकार खात्याअंतर्गत समोर आला आहे.

pashusavardhan vibhag yojna | पशुसंवर्धन विभागाच्या योजनेसाठी नागरिकांना अर्ज करण्याचे आव्हान.

गाई-म्हशी, शेळी-मेंढी सह कुकूटपालनासाठी करता येणार अर्ज.pashusavardhan vibhag yojna

pashusavardhan vibhag yojna : राज्यातील विविध योजनेच्या प्रतीक्षेत असणाऱ्या नागरिकांनसाठी आता मोठी बातमी समोर येत आहे बातमी अशी कि,आता राज्यातील विविध गरजू पशुपालक,शेतकरी तसेच सुशिक्षित बेरोजगार युवक,युवती व महिला यांना वैयक्तिक लाभाच्या विविध योजनेसाठी अर्ज करता येणार आहेत. मात्र बातमी पुढे पाहण्याअगोदर जर तुम्हाला अशा माहितीचे अपडेट जर मोबाईल वर पाहिजे असतील तर मात्र तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करू शकता,खाली ग्रुप लिंक दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

राज्य सरकारच्या माध्यमातून दरवर्षाला pashusavardhan vibhag yojna नागरिकांनसाठी विविध योजना राबवत असतो. या वर्षाला म्हणजेच २०२३-२४ या वर्षासाठी या विभागाने नागरिकांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु केली असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख हि ८ डिसेंबर २०२३ हि आहे.तेव्हा या विभागाच्या माध्यमातून जनतेला अर्ज भरण्यासाठी आव्हान करण्यात आले आहे.


यामध्ये नाविन्यपूर्ण जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय योजनेअंतर्गत शेळी-मेंढी,दुधाळ गाई-म्हशी यांचे वाटप सोबतच १ हजर मांसल कुक्कुट पक्षी, तसेच त्यासाठी शेड उभारणी अर्थसाह्य,१०० कुक्कुट पिलांची वाटप व २५ अधिक ३ तेलंग गट या विविध योजनेसाठी नागरिकांना अर्ज करता येतील.


हि अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने असून इच्छुक नागरिकांनी ah.mahabms.com या वेबसाइट वर जाऊन ८ डिसेंबर पूर्वी अर्ज भरावे.यामध्ये वरील सर्व योजनेसाठी राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेसाठी तसेच विविध योजनेसाठी स्वतंत्र अर्ज भरण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध करण्यात अली आहे.

dushkal yadi news : राज्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर,पहा यादी.


या साईट वर केलेला अर्ज हा ५ वर्षासाठी लागू असून निवड प्रक्रिया ऑनलाईन प्रकारे असते.अर्ज भरणा करत असताना वापरण्यात येणारा मोबईल नंबर हा सांभाळून ठेवावा कारण योजनेच्या निवडी संदर्भात येणारे अपडेट हे याच नंबरवर पाठविण्यात येतात.

ऑनलाईन अर्ज भारत असताना नागरिकांना खालील प्रमाणे कागदपत्रे आवश्यक असतात.


१) आधार कार्ड
२) बँक खाते
३) पासपोर्ट साईज फोटो.


मात्र यापैकी कोणत्याही योजनेसाठी निवड झाली तर मात्र इतर कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करून ofline पद्धतीने फाईल बनवून पशुसंवर्धन विभागात नेऊन द्यावे लागतात तेव्हाच आपली अंतिम निवड प्रक्रिया पूर्ण होईल.

dushkal yadi news : राज्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर,पहा यादी.

dushkal yadi news राज्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर,पहा यादी.

dushkal yadi news : शेतकरी मित्रांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आता राज्यातील या ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदती ६ सवलती देखील मिळणार आहेत.तेव्हा हि बातमी तुमच्यासाठी खूप खास आहे.हे कोणते तालुके आहेत ? शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सवलती काय आहेत पाहण्या अगोदर तुम्हाला अशा माहितीचे अपडेट जर थेट मोबईल वर पाहिजे असतील तर मात्र तुम्ही आमचा व्हात्साप्प ग्रुप जॉईन करू शकता.खाली ग्रुप लिंक दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

यंदाच्या खरिपात राज्यात जुलै,ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात बहुतांश तालुक्यात अल्पसा पाऊस झाला त्यामुळे त्यांच्या हातून शेतीपिके कायम गेले,त्यांचे मोठे नुकसान झाले त्यांच्यावर उपासमारीची वेळ अली.ज्यावेळी राज्यात शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होता त्यावेळी राज्य सरकारने आम्ही दुष्काळ जाहीर करू असे सांगितले होते आणि आता सरकारने त्यांचा शब्द पळत राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे.

या दुष्काळीचा शासन निर्णय ३० आक्टोबर २०२३ रोजी पारित करण्यात आला असून पात्र जिल्हे व तालुके यांची यादी जाहीर करण्यात अली आहे.दुष्काळ जाहीर करत असताना त्याला दोन भागात विभागले असून गंभीर व माध्यम स्वरूपाचा जाहीर करण्यात आला आहे.

राज्यातील आणखी काही जिल्हे होणार दुष्काळी जाहीर

हा दुष्काळ एकूण १५ जिल्ह्यात लागू करण्यात आला असून त्यामध्ये २४ जिल्ह्यात गंभीर स्वरूपाचा तर १६ जिल्ह्यात माध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे.ज्याची यादी खाली दिली आहे.

अ.क्रजिल्हेगंभीर दुष्काळमध्यम दुष्काळ
1नाशिकमारेगाव
सिन्नर
येवला
2 पुणे मारेगाव सिन्नर
येवला
शिरूर घोडनदी
दौड
इंदापूर
3नंदुरबार नंदुरबार
4धुळे शिंदखेडा
5जळगावचाळीसगाव
6 जालना भोकरदन
जालना
बदनापूर
अंबड
मंठा
7बुलढाणा
8छ.संभाजीनगर छ.संभाजीनगर
सोयगाव
9बीड वडवणी
धारूर
अंबेजोगाई
10लातूर रेणापूर
11धाराशिव वाशी
धाराशिव
लोहार
12सोलापूर बार्शी
माळशिराज
सांगोला
करमाळा
माढा
13सातारा वाई
खंडाळा
14कोल्हापूर हातकणंगले
गडहिंगज
15सांगलीशिराळा
कडेगाव
खानापूर
विटा
मिरज
152416

सर्वात मोठी pikvima batmi : राज्यात ३५ लाख शेतकऱ्यांची दिवाळी गोड,पीक विमा खात्यात येणार.

pikvima batmi : दिवाळी अगोदर शेतकऱ्यांना पीकविमा देऊ ; धनंजय मुंडे ( कृषी मंत्री )

राज्यात शेतकऱ्यांची परिस्थिती मोठ्या हलाखीची असून शेतकऱ्यांची दिवाळी गोड कशी होणार या कडे सरकारचे लक्ष लागले आहे.त्यासाठी राज्याच्या सरकारने मोठा निर्णय घेतला असून त्यांना लवकरच पिकविम्याचं वाटप होणार आहे.पुढील बातमी पाहण्याअगोदर जर तुम्हाला अशा माहितीचे अपडेट जर मोबाईल वर पाहिजे असतील तर मात्र तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करू शकता,खाली ग्रुप लिंक दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्याचे हवामानातील बदलामुळे मोठे नुकसान झाले आहे. काही जिल्ह्यात अल्प पाऊस झाला तर काही जिल्ह्यात अतिवृष्टी झाली.कोणत्या न कोणत्या कारणाने शेतकऱ्यांची शेतपिके वाया गेले.परिणामी शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली.

आणि अशी परिस्थिती असताना शेतकऱ्याची दिवाळी नाही तर दिवाळे निघायची वेळ अली आहे.मात्र या सर्वांचा विचार करून राज्यांचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिवाळी अगोदर शेतकऱ्यांना पीकविमा वाटपाचे आदेश दिले आहे.

pikvima batmi : राज्यात अनेक जिल्ह्यात ओला आणि कोरडा दुष्काळ पडल्याने नुकसानग्रस्त क्षेत्राचे अंतिम सर्वेक्षण अहवाल प्राप्त झाले आहे.झालेल्या सर्वेक्षणानुसार राज्यातील ३५ लाख शेतकरी पिकविम्यासाठी पात्र ठरले आहे.आणि आता पिकविम्याची रक्कम या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मागील दोन दिवसापासून पीकविमा वाटपाला सुरवात झाली असल्याची माहिती देखील समोर अली आहे.

kanda bajar bhav | कांदा लिलाव बंदमुळे शेतकरी त्रस्त | कांदा भाव वाढणार का ?

हाती आलेल्या माहिती नुसार ३५ लाख ८ हजार शेतकऱ्यांनाच्या खात्यावर १ हजार ७४३ कोटी एव्हढी पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे.मात्र काल पासून एकही शेतकऱ्यांच्या खात्यात हि रक्कम जमा न झाल्याने शेतकर्या सह विरोधी पक्ष सरकारवर टीका करत आहे.
सरकारची कोणतीही मदत,पीकविमा खात्यात जमा होई पर्यन्त त्यांचा काही भरोसा नाही अशी चर्चा सध्या शेतकऱ्यांत जोरदार होत आहे.