Category Archives: बातमी

Cooking Oil Price तेलाचे नवीन दर | तेल मिळणार स्वस्त दरात

cooking oil price 15 kg तेल २५० ते ३०० रुपयांनी स्वस्त मिळणार

Cooking Oil Price : मित्रानो गेल्या ६ महिन्यापासून तेलाच्या दरामध्ये मोठा चढ-उतार पाहायला मिळत आहे.आता तुमच्यासाठी हि बातमी धक्कादायक आहे.कारण आता तेलाच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.मात्र अजून दर वाढले नाही. मित्रानो तुम्ही घाबरू नका तुम्हाला हे तेल खूप स्वस्त दरामध्ये मिळवून देणार आहोत.

चला तर पाहूया दर कधी कमी होणार? स्वस्त दरात तेल कुठे मिळणार?चला तर पाहूया सविस्तर माहिती. त्या अगोदर अशीच माहिती व योजनेची माहिती थेट तुमच्या मोबाईल वर अगदी मोफत मिळवायची असेल तर मात्र तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करू शकता.ग्रुप लिंक खाली दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

मित्रानो,खरं पाहिले तर रोजच्या वापरातील अतिशय महत्वाचा घटक म्हणजे तेल आहे.मात्र आता हे तेल अजून महाग होण्याच्या मार्गावर आहे.कारण अंतर राष्ट्रीय बाजारात तेलाच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे.श्रीलंका,अफगाणिस्तान व पाकिस्तानात हे तेलाचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत.
त्यामुळे आता इतर देशांना सुद्धा महागाईचा फटका बसू शकतो.

१५ लिटर तेल आता इथे मिळणार २५० ते ३०० रुपयांनी स्वस्त

मित्रानो रोजच्या जेवणात खाद्यतेलाचा वापर असतो. त्याचबरोबर आता मोठ्या प्रमाणावर तेलाचा वापर वाढला आहे.मात्र दुसरीकडे तेलाचे भाव वाढल्याने महिलेमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.आता पाहूया १५ लिटर तेलाचा पिपा / डब्बा स्वस्त कसा मिळणार?

old pension scheme -राज्यात लागू होणार जुनी पेंशन | सरकारचा मोठा निर्णय

मित्रानो तुम्ही जर तुमचा गावातील किंवा शहरातील दुकानांमध्ये तेल खरेदी करत असाल तर मात्र हे तेल तुम्हाला खूप जास्त दराने दिले जाते .अशावेळी तुम्ही हे तेल तिथे खरेदी न करता होलसेल खरेदी केल्यास हे तेल तुम्हाला खूप स्वस्त मिळते.

Cooking Oil Price 15 kg ऑनलाईन खरेदीत मोठी सूट

जर तुम्ही ऑनलाईन तेलाची खरेदी करत असाल तर मात्र या तेलाच्या दरात मोठी सूट सध्या मिळताना दिसत आहे.मित्रानो ऑनलाईन खरेदीमध्ये सध्या तुम्हाला अधिक फायदा होऊ शकतो तेव्हा सध्या ह्या काही ऑफर सुरु आहेत.
खालील काही ऑनलाईन ऑफर सुरु आहेत.

अ.क्र. कंपनीचे नाव प्रमाणदरखरेदी लिंक
1 D-mart shop15 लिटरMRP ₹ 1,975 1699Sunflower Oil
2IndiaMART15 लिटरMRP ₹ 1,875 1,590Soyabean Oil
3amazon15 लिटरMRP ₹ 7000 4,500Groundnut Oil
4kirana store15 लिटरMRP ₹ 1,875 1590FREEDOM SF OIL
5GO Bazaar 15 लिटरMRP ₹3,000 ₹1,650Sunflower Oil

maharashtra district list राज्यात आणखी २२ नवीन जिल्हे होणार New district list in maharashtra

maharashtra district list-राज्यात आणखी नवीन २२ जिल्हे प्रस्थावित -पहा नवीन जिल्ह्याची यादी

maharashtra district list :- नमस्कार मित्रानो,आता तुम्ही राहत असलेला जिल्हा बदलणार आहे कारण आता अजित पवार उप मुख्यमंत्री झाल्यानंतर लगेच राज्यात नवीन जिल्हे होणार असल्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे.

खरचं असं होणार का? कोणत्या जिल्ह्याचे विभाजन होणार ? किती जिल्हे स्थापन होणार. याबाबत आपण या लेखात संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्या अगोदर जर अशा योजना व शेती विषयक माहिती जर तुम्हाला मोबाईल वर पाहिजे असतील तर लगेच whatsapp ग्रुप जॉईन करा.त्याची लिंक खाली दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

महाराष्ट्रातील सध्याचे ३६ जिल्हे ? maharashtra district list

मित्रानो काही वर्षाअगोदर आपण पाहिलं तर सध्या असलेल्या जिल्ह्याच्या संख्येपेक्षा कमी होती मध्ये काही तालुक्यातून जिल्ह्याच्या मागण्या आल्या आणि त्यापैकी काहीजिल्हे झाले तर काही आणखी जिल्ह्याच्या प्रतेक्षेत होते.आता मात्र हि प्रतीक्षा संपली असून राज्याच्या नव्या उपमुख्यमंत्र्यांच्या हातून हे चांगले काम होण्याची शक्यता आहे.


तुम्हाला माहित आहे ज्यावेळी आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यावेळी म्हणजेच १ मी १९६० सालची हि गोस्ट आहे.तेव्हा पाहिलं तर खूप कमी जिल्हे राज्यात होते.मात्र जिल्ह्याचे क्षेत्रफळ आणि लोकसंख्या याचा विचार करून मोठ्या असलेल्या जिल्ह्याचे विभाजन करून नवीन जिल्हे निर्माण झाले.चला सध्या महाराष्ट्रातील असलेल्या जिल्ह्याची यादी पाहूया ते कोणते ३६ जिल्हे आहेत.

अ.क्र.जिल्ह्याचे नावक्षेत्रफळ ( कि. मी. )लोकसंख्या
1 Yavatmal 13,584 2,077,144
2Akola5,4171,818,617
3Amravati12,6262,606,063
4Aurangabad10,1002,897,013
5Beed12,7033,116,045
6Bhandara3,7171,135,835
7Buldhana9,6802,232,480
8Chandrapur10,6952,071,101
9Dhule8,0631,707,947
10Gadchiroli14,412970,294
11Gondia4,8431,200,151
12Hingoli4,526987,160
13Jalgaon11,7653,679,936
14Jalna7,6121,612,357
15Kolhapur7,6853,515,413
16Latur7,3722,080,285
17Mumbai City67.73,326,837
18Mumbai Suburban3698,587,000
19Nagpur9,8974,051,444
20Nanded10,4222,876,259
21Nandurbar5,0351,309,135
22Nashik15,5304,993,796
23Osmanabad7,5121,486,586
24Palghar5,3442,990,116
25Parbhani6,2511,527,715
26Pune15,6427,224,224
27Raigad7,1482,207,929
28Ratnagiri8,2081,696,777
29Sangli8,5782,583,524
30Satara10,4842,796,906
31Sindhudurg5,207868,825
32Solapur14,8453,849,543
33Thane9,5588,131,849
34Wardha6,3101,230,640
35Washim5,1501,020,216
36Ahmednagar17,4134,088,077

मागील २० वर्षांमध्ये राज्यात नवीन एकूण १० जिल्ह्याची भर पडली होती .जे सुरुवातीला फक्त २६ जिल्हे होते ते ३६ एव्हडे झाले आहे.आता मागील काही वर्षामध्ये लोकसंख्येत मोठी वाढ झाली आणि काही तालुक्याची जिल्हा करण्यासाठी मागणी अली आहे.

२२ नवीन जिल्ह्याची यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

हे आहेत राज्यातील नवीन 22 प्रस्तावित जिल्हे New district in Maharashta | पहा तुमचा जिल्हा बदलला का?

New District in Maharashta | पहा तुमचा जिल्हा बदलला का?-कधी होणार नवीन जिल्ह्याची निर्मिती ?

New District in Maharashta :- या अगोदरील लेखात आपण महाराष्ट्रातील सध्या असलेल्या जिल्ह्याचे नाव त्यांची लोकसंख्या व त्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ पहिले राजाच्या लेखात आपण राज्यात होणाऱ्या नवीन २२ जिल्ह्याविषयी जाणून घेणार आहोत तेव्हा ते कोणते जिल्हे आहेत ?कोणत्या जिल्ह्यातून त्याचे विभाजन होणार आहेत? या बाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या लेखात पाहणार अहो.

New District in Maharashta


तुम्हाला तर माहीतच आहे कि या अगोदरही राज्यातील अनेक जिल्ह्याच्या मागणीचे प्रस्ताव आले मात्र ते जिल्हे होऊ शकले नाही मात्र आता मागणीचा विचार लक्षात घेऊन राज्याचे नवे उप मुख्यमंत्री हे काम करणार असल्याचं सांगितलं जात आहे.असाच योजना माहिती व शेतीविषयक माहिती आपल्या मोबाइलला बार मिळविण्यासाठी आमच्या whatsaap ग्रुपला जॉईन करा त्याची लिंक तुम्हाला खाली दिसत असेल.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

या जिल्ह्याचे विभाजन होऊन होणार नवीन जिल्हे-पहा यादी

चला तर ता पाहूया नवीन होणारे जिल्हे कोणते आहेत? आणि कोणत्या जिल्ह्यतू या नवीन जिल्ह्याचे विभाजन होणार आहेत?आणि नेमके हे नवीन जिल्हे कधी बनणार आहेत?नवीन जिल्ह्याची यादी खालील प्रमाणे आहे.

अ.क्र. विभाजित जिल्हे नवीन जिल्हे
1नाशिक मालेगाव
2नाशिककळवण
3पालघरजव्हार
4अहमदनगर शिर्डी
5अहमदनगर संगमनेर
6अहमदनगरश्रीरामपूर
7ठाणेमीरा-भाईंदर
8ठाणेकल्याण
9पुणेशिवनेरी
10रायगडमहाड
11सातारामानदेश
12यवतमाळपुसद
13भंडारासाकोली
14गडचिरोलीअहिरे
15रत्नागिरीमानगड
16बीड अंबाजोगाई
17लातूरउदगीर
18नांदेडकिनवट
19जळगावभुसावळ
20बुलढाणाखामगाव
21बुलढाणाअचलपूर
22माहिती अनुपलब्धमाहिती अनुपलब्ध

नाशिक नाशिक मधून २ जिल्हे होणार १) मालेगाव, २) कळवण
पालघर मध्ये एक नवीन जिल्हा होणार 3) जव्हार
अहमदनगर मध्ये 4) शिर्डी 5) संगमनेर 6) श्रीरामपूर हे ३ जिल्हे होणार
ठाण्यामधून २ जिल्हे होणार 7) मीरा-भाईंदर, 8) कल्याण
पुणे मधून 8) शिवनेरी जिल्हा होणार
रायगड मधून 9) महाड जिल्हा होणार
सातारा मधून 10) मानदेश जिल्हा होणार
यवतमाळ मधून 11) पुसद जिल्हा होणार
भंडारा मधून १२) साकोली
चंद्रपूर मधून १३) चिमूर जिल्हा होणार
गडचिरोली मधून १४) अहिरे हाही नवीन जिल्हा होणार

रत्नागिरी मधून १५) मानगड
बीडमधून १६) अंबाजोगाई
लातूर मधून १७) उदगीर
नांदेड मधून १८) किनवट
जळगाव मधून १९)भुसावळ
बुलढाणा मधून २०) खामगाव,२१)अचलपूर