Pm kisan sanman nidhi योजनेसाठी शेतकऱ्यांसाठी ३७०००० कोटींचा निधी मंजूर
Pm kisan sanman nidhi शेतकऱ्यांसाठी आताची मोठी बातमी,आता pm kisan योजनेच्या निधीत मोठी वाढ करण्यात अली आहे.मोदी सरकारने हा सर्वात मोठा निर्णय घेतला असून आता शेतकऱ्यांना लवकरच हि नवी योजना लागू होणार आहे.
चला तर जाणून घेऊया,नेमकं Pm kisan sanman nidhi योजनेचं नवं स्वरूप काय असणार आहे?नेमका किती निधी वाढला आहे ? कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे?त्यासाठी नेमकं काय करायचं आहे या बाबतची सविस्तर माहिती तेव्हा हा लेख शेवटपर्यंत वाचा व सर्व योजना व शेती विषयक माहितीसाठी आमच्या whatsapp ग्रुपला जॉईन करायला विसरू नका. खाली बघा लिंक दिली आहे.
शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा
शेतकरी मित्रानो,तुम्हाला तर माहीतच आहे कि आता २०२४ ची लोकसभेची जोरदार तयारी सुरु असून सरकार योजनांवर योजना नागरिकांसाठी आणत आहे.मात्र कुठेतरी शेतकरी या योजनेपासून वंचित राहत असल्याने सरकारने आता शेतकऱ्यांसाठी विविध योजनेत भर टाकत त्यांच्यासाठी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.
खरचं ६ ऐवजी १८ हजार मिळणार का? pm kisan yojna च नवं स्वरूप काय?
शेतकरी मित्रानो तुम्हाला तर माहीतच आहे कि,केंद्र सरकारकडून Pm kisan sanman nidhi योजना राबविली जाते.आणि त्या योजनेतून शेतकऱ्यांना प्रतिवर्ष ६ हजार अनुदान दिले जाते.आता झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्या निधीमध्ये वाढ करण्याचा बाबत चर्चा झाली आणि हि चर्चा लवकरच निर्णयामध्ये बदलण्याची शक्यता आहे.
हा निर्णय लागू झाल्यास pm kisan yojana साठीचा निधीत वाढ करून ते १२ हजार होणार आहे.मग १८ हजार मिळणार कसे? तुम्हाला माहीतच आहे कि मागे काही दिवस अगोदर नोम शेतकरी योजनेला हिरवा झेंडा दाखविला असून त्या योजना राबविण्याबाबत शासन निर्णय देखील प्रसारित झाला आहे.हि योजना राज्य सरकारची असून या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार मिळणार आहेत.
१४ व्या हप्त्याच्या तारखेत पुन्हा झाला पुन्हा मोठा बदल
इथे क्लिक करून तारीख पहा
आता लक्षात घ्या pm किसान चे १२ हजार व नमो शेतकरी योजनेचे ६ हजार असे एकूणच १८ हजार आता शेतकऱ्यांना मिळणार आहेत.हे सर्व हप्ते चार चार महिन्याच्या अंतराने शेतकऱ्यांना मिळणार आहेत.आता शेतकरी राजा सुखावणार असून हि मोट्या आनंदाची बातमी आहे..
करणे हे अतिशय गरजेचं आहे त्यामुळे आपण लवकरात लवकर एकटीच करून घ्या.kyc करण्यासाठी तुम्ही जवळच्या कोणत्याही ऑनलाईन केंद्राला भेट द्या.किंवा जवळच्या csc केंद्रात जाऊन करता येईल,यासाठी जास्त खर्च येत नाही फक्त ५० रुपयांमध्ये तुम्ही तुमची kyc होईल.
किंवा मग तुम्ही स्वता तुमच्या मोबईल वर तुमच्या pm kisan samman nidhi योजनेची ekyc करू शकता .खाली लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही स्वता घरच्या घरी तुमच्या मोबईल वर pm kisan ekyc करू शकता.त्यामध्ये दिलेल्या काही स्टेप करून अगदी ५ मिनिटामध्ये kyc पूर्ण होईल.