कोरडवाहू व हलक्या जमिनीसाठी लवकर येणारे top 5 cotton seeds जे जास्त उत्पन्न देतात.

हे cotton seeds आहेत सर्वात जबरदस्त-एकदा नक्की लावून बघा

नमस्कार शेतकरी मित्रांनो,तुमच्यासाठी हा लेख फारच महत्वाचा आहे कारण आज आपण कापसाचे लवकर येणारे टॉप 5 cotton seeds वाण तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.कारण तुम्हाला तर माहीतच आहे कि यंदा पाऊस हा खूप उशिरा आला आहे आणि बऱ्याच भगत तो अजून पडला देखील नाही.आणि अशातच कापूस पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे खूप वाईट गोस्ट आहे.

cotton seeds


कारण जर आपल्याला कापूस लावायचा असेल आणि त्यातल्या त्यात तुमची जमीन हलकी व कोरडवाहू असेल तर मात्र तुम्हाला आता उशिरा येणारी पाऊस वाण लागवड करता येणार नाही. कारण हे वन आपण निवडले तर त्याला पुरेसा पाऊस होणार नाही व परिणामी आपले उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटेल.

अशीच शेती व योजनांची माहिती अगदी मोफत आता मोबाईल वर मिळविता येईल त्यासाठी खाली दिलेला whatsapp ग्रुप जॉईन करा.आणि रोजच्या रोज संपूर्ण माहिती मोबाईल वर मिळवा.

अशीच शेती व योजनांची माहिती अगदी मोफत आता मोबाईल वर मिळविता येईल त्यासाठी खाली दिलेला

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा


बऱ्याच शेतकऱ्यांना लवकर येणारी वान माहित नसतात.काहींना माहित आहेत मात्र ते फारसे उत्पन्न देत नाहीत. मित्रानो आता तुम्ही घाबरू नका आम्ही तुमच्यासाठी लवकर येणारी आणि सर्वात चांगली व सर्वात जास्त उत्पन्न देणारी ५ कापूस वन घेऊन आलो आहोत.


चला तर मग पाहूया शेतकरी मित्रांनो कापूस पिकाचा लवकर येणारा पहिला वाण.

1 ) रासी 779 कापूस वान | Rashi 779 cotton seeds

cotton seeds

रासी 779 हा एक उत्कृष्ट वान आहे. जवळ जवळ लागवडीसाठी हा योग्य वान आहे.त्याचप्रमाणे हे वाण रसशोषक कीटक यासाठी सहनशील आहे. या वाणाची 15 जून ते 15 जुलै च्या दरम्यान आपण लागवड करू शकता या वाणाची लागवड करताना दोन लाईन मध्ये 3 फूट अंतर आणि दोन रोपांमध्ये 1 फूट अंतर ठेवा अधिक फायदा होईल. हे वाण कमी कालावधीमध्ये येणार आहे म्हणजेच 120 ते 130 दिवसांमध्ये इतक्या कमी कालावधीमध्ये येणारा हा वाण आहे.

krushi news 24 tas
krushi news 24 tas

बागायतीसाठी सर्वात जास्त उत्पन्न देणाऱ्या सर्वात बेस्ट ५ वान – पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

2 ) अजित १०४ कापूस वान | Ajeet 104 cotton seeds

cotton seeds
cotton seeds

.शेतकरी मित्रांनो दोन नंबरचा कमी कालावधीमध्ये येणारा कापूस वान आहे अजित १०४. या वाणाची लागवड करताना पुढील अंतर ठेवल्यास अधिक फायदा होतो. दोन तासा मध्ये अंतर चार फूट तसेच दोन झाडांमधील अंतर दोन फुट अंतर ठेवल्यास शेतकऱ्यांना चांगले एव्हरेज मिळाले आहे.हे वाण पान लाल होणं आणि मावा तुडतुडे या किडींसाठी अत्यंत सहनशील आहे. या वाणाचा कालावधी 135 ते 145 दिवसाचा आहे.

krushi news 24 tas
krushi news 24 tas

जाणून घ्या कबड्डी वाणाबद्दल सर्च माहिती – त्यासाठी इथे क्लिक करा

3 ) पास पास कापूस वान | pass pass cotton seeds

cotton seeds
cotton seeds

शेतकरी मित्रांनो तीन नंबरचा कमी कालावधीमध्ये येणारा कपाशी पिकाचा वाण आहे. पास पास,GK सीड्स कंपनीचा हा वाण आहे. या वाणाच्या बोंडांचा आकार हा मोठा आहे व वेचायला सोपा जातो .हा वाण बागायती किंवा कोरडवाहू क्षेत्रासाठी शेतकरी वापरू शकतात . वाणाच्या बोंडाचे वजन साडेपाच ते सहा ग्रॅम प्रतिबोंड असे तुम्हाला पाहायला मिळेल.या कापसाच्या लागवडीचे अंतर दोन तासामध्ये तीन फूट तर दोन झाडांमध्ये कमीत कमी एक फूट अंतर आपण ठेवायला पाहिजेत. या वाणाचा कालावधी 135 ते 145 दिवस आहे.

krushi news 24 tas
krushi news 24 tas

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

4) जय हो कापूस वान | jay ho cotton seeds

cotton seeds
cotton seeds

चार नंबरचा कपाशी पिकाचा कमी कालावधीमध्ये येणारा वाण आहे.श्रीकर कंपनीचा जय हो हे वाण हे वाण बऱ्याच शेतकऱ्याच्या पसंतीचे आहे.जय हो हे वाण खूप चांगले आहे.या वाणाच्या बोंडाचा आकार हा मोठा असतो त्याचप्रमाणे उच्च उत्पन्न देण्याची क्षमता या वाणांमध्ये आहे. या बोंडाचे वजन सहा ते साडेसहा ग्राम प्रतिबोंडाचे वजन आपल्याला मिळतं. त्याचप्रमाणे भरपूर बोंडांची संख्या आपल्याला या झाडाला पाहायला मिळते. हा वाण कापूस वेचणीसाठी खूपच सोपा आहे. आणि चांगल्या पद्धतीने लागवड आपण बागायती किंवा पावसावर आधारित म्हणजेच कोरडवाहू क्षेत्रासाठी सुद्धा हे वाण आपण लागवड करू शकता.या वाणाचा कालावधी आहे 140 ते 150 दिवसाचा आहे

5) अशा कापूस वान | Asha cotton seeds

cotton seeds
cotton seeds

.शेतकरी मित्रांनो पाच नंबरचा वाण आहे अशा.हे वाण देखील अनेक शेतकऱ्यांनी वापरलेले आहे.लागवड करण्यासाठी दोन तासामध्ये चार ते पाच फूट अंतर ठेवू शकता दोन झाडामध्ये दोन फूट अंतर आपल्याला ठेवण्याची शिफारस केलेली आहे. हा वान उंच जाऊन पसरणार आहे. बागायती आणि कोरडवाहू क्षेत्रासाठी आपण याची लागवड करू शकता.सिंचनाची सुविधा असेल तर तुम्हाला चांगले उत्पन्न मिळेल.याच्या बोंडाचा आकार हा मोठा असतो. कापसाच्या वाणाची वेचणी करण्यासाठी सुद्धा हा सोपा वाण आहे. या वाणाच्या कापसाच्या धाग्याची कॉलिटी ही उत्तम आहे त्यामुळे मार्केटमध्ये चांगला भाव मिळतो.. वाणाचा कालावधी 135 ते 145 दिवस आहे.

Rate this post

Leave a Comment