kusum solar yojana हे काम करा नाहीतर अर्ज होईल बाद | कुसुम सोलर पंप योजनेत हे शेतकरी अपात्र

kusum solar या शेतकऱ्यांना मिळणार नाही – बघा काय अडचण आली

हि बातमी शेतकऱ्यांसाठी मोठी धक्कादायक आहे.तुम्हाला सोलर पंप पाहिजे असेल आणि तुम्ही कुसुम Pm Kusum Solar pump योजनेसाठी अर्ज केला असेल तर आता मात्र तुम्हाला हा पंप मिळणार नाही. कारण आता बरेच शेतकऱ्याचे अर्ज बाद होत आहेत.

kusum solar

चला पाहुयात नेमकी काय अडचण आली.कोणत्या शेतकऱ्याचे अर्ज बाद होत आहेत? नेमकं काय कारण आहे ? या त्यावर नेमका काय उपाय आहे? या बाबतची सविस्तर माहिती आता आपण पुढे लेखात बघणार आहोत.

त्या अगोदर अशाच नवीन योजना व शेती विषयक माहिती अगदी मोफत मोबाईल वर मिळविण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा .खाली ग्रुपची लिंक दिली आहे.

kusum solar

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

मित्रानो तुम्ही kusum Solar pump मिळविण्यासाठी अर्ज केला आहे मात्र एक मोठी अडचण वेबसाईट वर दाखविली जात आहे ती म्हणजे तुम्हाला योजना मिळवायची असेल तर कागदपत्र अपलोड करावी लागतात.आता बऱ्याच शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर कागदपत्र देखील अपलोड केली मात्र त्यांचे कागदपत्र अपलोड झालेली वेबसाईट वर दिसत नाहीत.जसे कि तुम्ही खालील फोटोमध्ये पाहू शकता

kusum solar


मित्रानो जर तुमची हि अडचण असेल तर मात्र तुम्ही आता मोठ्या अडचणीत आहेत असे समजा, कारण आता तुमचा अर्ज बाद होईल म्हणजेच तुम्हाला आता हि योजना मिळणार नाही, तुम्ही अपात्र होणार आहेत.त्याच बरोबर अंकही दुसरी एक अडचण देखील आहे ती म्हणजे जात तुम्ही पंपाच्या कंपनीची वेळेअगोदर निवड न केल्यास देखील तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.

kusum Solar pump योजना मिळविण्यासाठी पर्याय काय?

प्रत्येक अडचणींवर पर्याय असतो त्याप्रमाणे इथे देखील एक पर्याय आहे आणि हे काम जर तुम्ही लवकरात लवकर केले तर मात्र तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो.हा सोलार पंप तुम्हाला भेटू शकतो.

मित्रानो जर तुमचा असाच प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला कृषी विभाकडून फोन येईल किंवा तुम्ही नोंद केलेल्या मोबाईल वर एक मेसेज येईल.असा मेसेज आल्यास लगेच तुम्हाला जवळच्या csc केंद्राला भेट द्यायची.आणि तूम्हाला लवकरात लवकर परत कागदपत्रे अपलोड करून घायची आहेत.

तुम्ही कागदपत्रे अपलोड केली कि मात्र तुमचा अर्ज अपात्र होणार नाही. हि कागदपत्रे तुम्ही घरच्या घरी मोफत अपलोड करू शकता कागदपत्र अपलोड कारण्यासाठ लिंक दिली आहे.तेव्हा लगेच तुमची कागदपत्रे अपलोड करून घ्या.

kusum solar

लगेच मोबाईल वर लगदपत्रे उपलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

kusum solar

३० जूनपासून सर्वांचे पॅनकार्ड बंद झाले-तुमचे पॅन कार्ड बंद झाले आहे का? असे चेक करा करा फक्त २ मिनिटात

Leave a Comment