Ativrushti anudan

Ativrushti anudan शेतकऱ्यांसाठी पुन्हा इतक्या कोटीची मदत जाहीर

Ativrushti anudan अतिवृष्टी निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

Ativrushti anudan :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो,सरकारचा खूप मोठा निर्णय तुमच्यासाठी आला आहे.हा निर्णय त्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे जे शेतकरी अतिवृष्टी मदतीमध्ये बसले नाहीत,त्यांना शासनाची मदत मिळाली नाही किंवा जे तालुके अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित राहिले.त्यांना आता मोठी मदत जाहीर झाली आहे.चला तर पाऊया कोणत्या जिल्ह्याना हि मदत मिळणार आहे?कोणते शेतकरी आता पात्र होणार आहेत?

शेतकरी बांधवांनो,तुम्हाला तर माहीतच आहे कि,२०२१ व २०२२ मध्ये मोठ्या अतिवृष्टी झाली होती.उशिरा का होईना त्यांना नुकसान भरपाई मिळाली.कारण ते शेतकरी निकषांमध्ये बसत होते मात्र निकषांमध्ये न बसणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र या मदतीपासून वंचित राहावं लागलं होत.पुढील माहिती पाहण्या अगोदर अशाच योजना व माहिती थेट तुमच्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करू शकता,त्याची लिंक खाली दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

आता मात्र सरकारने या मदती पासून वंचित केलेल्या शेतकऱ्यांचा विचार करून त्यांच्यासाठी 755 कोटी रुपयांची मदत हि जाहीर केली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या उप समितीच्या बैठकीत हा निर्णय झालेला आहे.

LPG gas rate :- आता गॅस मिळणार फक्त अर्ध्या किंमतीमध्ये-केंद्र सरकारचा मोठा निर्णय

मागील मदत हि फक्त अतिवृष्टीसाठी विहित करण्यात आलेल्या निकषांमध्ये बसत असलेल्या शेतकऱ्यांना देण्यात अली होती.मात्र जून ते ऑगस्ट 2022 या कालावधीत अतिवृष्टीमुळे बराच भाग बाधित झाला होता.मात्र काही निकषात ते जिल्हे ,तालुके बसत नसल्या कारणाने त्यांना मदत मिळाली नव्हती.आता त्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे.

Ativrushti anudan इतका निधी मंजूर हेच शेतकरी असणार पात्र

Ativrushti anudan

शेतकऱ्यांसाठी विशेष बाब म्हणून सुमारे 755 कोटी रुपयाची मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत उपस्थितीत सर्वांच्या मते झाला आहे. याचा राज्यातील अंदाजे पाच लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.हि आर्थिक मदत फक्त जे शेतकरी मागील मदतीपासून वंचित राहिले होते त्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे.काही पात्र जिल्हे व तालूक्यांची यादी दिले आहे.

त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसा समितीची बैठक मंत्रालयात झाली,या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि अपर मुख्य सचिव, पुनर्वसन विभागाचे सचिव असीम कुमार गुप्ता असे बरेच जण यावेळी उपस्थित होते.

Ativrushti anudan कोणत्या जिल्ह्यात किती मदत मिळणार हे पाहण्यासाठी
इथे क्लिक करा.

4.5/5 - (2 votes)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *