Ativrushti anudan district list

Ativrushti anudan district list मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयानुसार फक्त ‘या’ जिल्ह्यांना होणार लाभ

Ativrushti anudan district list ५ लाख ४९ हजार ६४६.३१ हेक्टर क्षेत्र झाले बाधित

Ativrushti anudan district list : – हि योजना सर्वसामान्य माणसाला मोठा दिलासा देणारी आहे.कारण ज्या वेळी राज्यात अतिवृष्टी झाली त्यावेळी शेत पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले मात्र काही भागात नुकसान होऊन देखील ते शेतकरी मदतीपासून वंचित राहिले.

Ativrushti anudan district list

या योजनेत एकूण ९ जिल्ह्याचा समावेश असून एकूण क्षेत्र- ५ लाख ४९ हजार ६४६.३१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.आणि ३६ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.
हि मंजूर निधी सुमारे ७५५ कोटी रुपये एव्हढी आहे.


पुढे माहिती पाहण्या अगोदर अशाच नवनवीन योजना व माहिती थेट तुमच्या मोबाईल वर अगदी मोफत मिळविण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा.खाली ग्रुपची लिंक दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

आता मात्र त्या सर्व शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी म्हणावी लागणार आहे.कारण मागे वगळलेल्या जिल्ह्या पैकी आता एकूण ९ जिल्याचा समावेश करण्यात आला आहे.त्या जिल्ह्याची यादी व कोणत्या जिल्ह्यासाठी एकूण किती निधी वाटप होणार या बाबत खाली सविस्तर माहिती दिली आहे.

अ.क्र.जिल्ह्याचे नावबाधित क्षेत्र ( हेक्टर )
1औरंगाबाद १२६७९
2जालना ६७८
3परभणी २५४५.२५
4हिंगोली ९६६७७
5बीड ४८.८०
6लातूर २१३२५१
7उस्मानाबाद ११२६०९.९५
8यवतमाळ ३६७११.३१
9सोलापूर ७४४४६
ativrushti anudan district list

१ रुपयात विमा पाहिजे असेल तर हे 4 काम करा.
त्यासाठी इथे क्लिक करा

4/5 - (1 vote)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *