Ativrushti Anudan ekyc ; अतिवृष्टीची मदत येणार शेतकऱ्यांच्या खात्यात

Ativrushti Anudan ekyc ; अतिवृष्टीची मदत पाहिजे तर लगेच करा हे काम

Ativrushti Anudan ekyc :- हि बातमी तुमच्या साठी खास आहे.कारण आता तुम्हाला अतिवृष्टीचे अनुदान मिळणार नाही.म्हणजेच काय तर अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याची आर्थिक मदत मिळणार नाही.खरं पहिलतर शेतकऱ्यांचं शेतपिकाचं मोठं नुकसान झालं मात्र अजून पर्यंत सरकारची मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही.

Ativrushti Anudan ekyc

चला तर शेतकरी हि आर्थिक मदत तुम्हाला मिळवायची असेल तर लगेच तुम्हाला एक काम करावं लागणार आहे.याच बाबत आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तेव्हा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा आणि त्या अगोदर जर अशाच नवीन योजना व माहिती तुम्हाला थेट तुम्हाला तुमच्या मोबाइलला वर पाहिजे असतील तर तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करायला विसरू नका.खाली ग्रुप लिंक दिली आहे.

Ativrushti Anudan ekyc

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

ekyc करून घ्या नाहीतर मिळणार नाही मदत

२०२२ मध्ये खरिपामध्ये जून जुलै व ऑगस्ट या ३ महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली व शेतपिकाचं मोठं नुकसान झालं होत.या नंतर बऱ्याच जिल्ह्यात हि अतिवृष्टीचे आर्थिक मदत मिळाली मात्र काही जिल्हे अजून पर्यंत अनुदान वाटपाची वाट पाहत आहेत.

मित्रानो आता या जिल्ह्यासाठी आर्थिक मदत मिळणार आहे.त्याकरिता निधी देखील मंजूर झाली आहे.मात्र हि आर्थिक मदत तुमच्या खात्यात येण्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागणार आहे.नाहीतर तुम्हाला हि मदत मिळणार नाही.

Ativrushti anudan kyc
Ativrushti anudan

कारण हि आर्थिक मदत थेट तुमच्या बँक खात्यामध्ये येणार असल्याने तुम्हाला बँक खात्याची kyc करून घ्यायची आहे आणि सोबतच अतिवृष्टी मदत जाहीर झाल्यानंतर तुमची एक यादी प्रसिद्ध होईल व या यादीत तुमचे नाव असेल तर मात्र तुमचा यादीवरील विशिस्ट क्रमांक घेऊन ऑनलाईन ekyc करून घ्यावी लागणार आहे.त्याकरिता सरकारच्या माध्यमातून एक पोर्टल सुरु करून त्यावर ekyc करावी लागणार आहे.

Ativrushti Anudan ekyc

अखेर pm किसान योजनेच्या १४ व्या हप्त्याची तारीख झाली फिक्स-हप्ता कधी मिळणार
इथे क्लिक करून पहा.

Leave a Comment