kanda anudan yojna : कांदा उत्पादन शेतकऱ्यांच्या खात्यात येणार थेट अनुदान.
kanda anudan yojna : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी पहिला टप्पा ३०० कोटींचा. kanda anudan yojna : टोमॅटोचे भाव वाढले मात्र कांद्याच्या भावाने शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणले कारण आता कांद्याला सरासरीच्या तुलनेत कमी भाव लागत आहे.मात्र शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे, आता कांद्यापोटी शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे. कोणत्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार? किती … Read more