soyabin favarni : सोयाबीनवर झाला माव्याचा प्रादुर्भाव.
soyabin favarni : सोयाबीन पिकाचे दिवसेन दिवस मोठ्या प्रमाणावरती उत्पादन घटताना दिसत आहे आणि त्यातच आता सोयाबीन पिकात माव्याचा मोठा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे.राज्यातील बहुतांश शेतकऱ्याला या किडीने त्रस्त केले आहे तर अजून माव्याचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
चला तर आता मावा नियंत्रण करण्यासाठी तसेच सोयाबीन उत्पादन वाढविण्यासाठी नियोजन सांगणार आहोत.मात्र त्या अगोदर जर तुम्हाला अशीच नवनवीन माहित व योजना थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा.खाली ग्रुप लिंक दिली आहे.
खरं पाहिलं तर कधीच माव्याचा प्रादुर्भाव सोयाबीन पिकावर दिसत नाही मात्र मागील वर्षांपासून सोयाबीनच्या काही वाणांवर माव्याचा प्रादुर्भाव होत आहे.हा वाणा निवडी वरील विपरीत परिणाम नसून वातावरणातील झालेला विपरीत परिणाम होय.म्हणजेच काय तर पावसाचा खंड आणि तापमानात वाढ झाल्यास मावा प्रादुर्भावासाठी पोषक वातावरण आहे.
अळी व इतर किडीच्या तुलनेत पांढरी माशी व मावा हा पिकासाठी खूप घातक असून त्यावर लवकरात लवकर नियंत्रण करणे गरजेचे असते.मावा तसेच अळी आणि पिकाचा विकास होण्यासाठी हि फवारणी महत्वाची ठरणार आहे फवारणीत पुढील घातक घेऊन सोयाबीन फवारणी घ्या.
सोयाबीन फवारणीत कोणता घटक घ्यावी.
१ ) कीटकनाशक : सॉलोमन = २५ मिली प्रति १५ लिटर पंप २) विद्राव्य खात : ० : ५२ : ३४ : १०० ग्राम मिली प्रति १५ लिटर पंप ३) बुरशीनाशक : मॅन्कोझेब : ३५ ते ४० ग्राम प्रति १५ लिटर पंप..
सूचना :- फवारणी करताना योग्य प्रमाण घ्यावे .फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी. पावसाचे वातावरण असल्यास फवारणीत स्टिकर घ्यावे.
हवामान अंदाज : पुढील 2 आठवडे पावसाचा संप | havaman andaj
havaman andaj :- राज्यात आता शेतकऱ्यावर मोठं संकट घोंगावत असून आता पुढील २ आठवडे पाऊस सुट्टीवर जाणार असा अंदाज नुकताच हवामान खात्यांनी जाहीर केला आहे.राज्यात सध्या पावसाला पोषक वातावरण असले तरी बऱ्याच भागात पावसाने दडी मारल्याने सोयाबीन सह इतर पिके डोक्यात अली आहेत.चला तर पाहूया सविस्तर हवामान अंदाज.मात्र जर तुम्हाला हवामान अंदाज व योजना जर थेट मोबाईल वर पाहिजे असतील तर मात्र तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करू शकता.खाली ग्रुप लिंक दिली आहे
राज्यात सध्या पावसासाठी पोषक वातावरण आहे.काही भागामध्ये चांगला पाऊसही होत आहे मात्र बऱ्याच जिल्ह्यात मागील २ महिन्यात सरासरीच्या तुलनेत खूप कमी पाऊस झाला आहे.पढील आठवडाभर राज्यात बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस होईल तर काही जिल्ह्यात हलका ते माध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
मात्र आनंदाची बातमी अशी कि,राज्यात सप्टेंबरमध्ये खूप चांगल्या पावसाची शक्यता आहे असा हवामान अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.मात्र पुढील ८ ते १० दिवसामध्ये पावसाची आवश्यकता असलेल्या भागात पाऊस न झाल्यास बऱ्यापैकी शेतकऱ्याची सोयाबीन व कापूस जळून जाण्याची मोठी शक्यता आहे.कारण बऱ्याच भागात मागील १५ दिवसापासून पाऊसच पडलेला नाही.
पुढे पाऊसाची परिस्थिती कशी राहणार ?पुढील हवामान अंदाज.
राज्यात सध्या पावसासाठी पोषक वातावरण आहे.काही भागामध्ये चांगला पाऊसही होत आहे मात्र बऱ्याच जिल्ह्यात मागील २ महिन्यात सरासरीच्या तुलनेत खूप कमी पाऊस झाला आहे.पढील आठवडाभर राज्यात बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस होईल तर काही जिल्ह्यातील हलका ते माध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
मात्र आनंदाची बातमी अशी कि,राज्यात सप्टेंबरमध्ये खूप चांगल्या पावसाची शक्यता आहे असा हवामान अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.मात्र पुढील ८ ते १० दिवसामध्ये पावसाची आवश्यकता असलेल्या भागात पाऊस न झाल्यास बऱ्यापैकी शेतकऱ्याची सोयाबीन व कापूस जळून जाण्याची मोठी शक्यता आहे.कारण बऱ्याच भागात मागील १५ दिवसापासून पाऊसच पडलेला नाही.
येणाऱ्या ७ दिवसामध्ये संपूर्ण राज्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. शक्यता आहे तर कोकणातील काही भागात माध्यम स्वरूपाचा पाऊस होईल तसेच काही जिल्ह्यात हलका पावसाची शक्यता आहे.मात्र विदर्भातील काही जिल्ह्यात जोरदार काही जिल्ह्यात माध्यम आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याचे चिन्हे आहेत.पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता कमी असेल.माध्यम ते हलका पाऊस इथे पाहायला मिळेल.
swachh bharat mission : कोणत्याही योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर मात्र त्यासाठी काही कागदपत्र अर्जासोबत जोडावी लागतात किंवा ऑनलाईन अर्ज असल्यास आवश्यक कागदपत्रे अपलोड सुद्धा करावे लागतात.स्वच्छ भारत मिशन योजनेसाठी तुम्हाला जास्त कागदपत्रे लागत नाहीत.खाली योजनेसाठी दिली कागदपत्रे दिली आहेत.
swachh bharat mission gramin toilet list लगेच बघा आपल्या मोबाईल वर
swachh bharat mission gramin toilet list : हो मित्रानो आता तुम्हाला सरकार १२ हजार रुपये देणार आहे.हे १२ हजार रुपये थेट तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत तेव्हा नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता तेव्हा वाट कशाची बघता वेळ वाया न घालता लगेच अर्ज करा.
अर्ज कसा करायचा ? कुठे करायचा ? कोण कोण योजनेसाठी पात्र असणार आहेत हि संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत.तेव्हा अशीच योजनेची माहिती जर तुम्हाला जर थेट मोबाईल वर मिळवायची असेल तर मात्र तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करू शकता. खाली ग्रुप लिंक दिली आहे.
राज्य सरकार नागरिकासाठी विविध योजना राबवत असून देशातील गोरगरिबांना या योजनेचा फायदा होणार आहे.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेला सुरुवात केली असून.देशाला स्वच्छ बनविण्याच्या उद्देशाने हि योजना राबविली जात आहे.
देशात वाढती रोगराई तसेच अस्वच्छतेमुळे उद्भवणाऱ्या नवनवीन रोगावर वेळीच नियंत्रण करायचं असेल तर मात्र हि योजना अधिक फायदेशीर ठरणारी आहे.मात्र जर स्वच्छतेची सुरुवात करायची असेल तर उघड्यावर बसणाऱ्या लोकांना स्वच्छालय बांधायला प्रात्साहन देण्यासाठी १२००० हजाराचे अनुदान देण्यास सुरुवात केली आहे.
हि योजना महाराष्ट्रा सह इतरही राज्यात राबविली जात असून “स्वच्छ भारत मिशन” ( swachh bharat mission ) या नावाने ओळखली जाते.प्रधानमंत्री स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राज्यात ग्रामीण व शहरी भागात देखील या योजनेला राबविले जाते.
कदाचित तुम्हाला माहिती असेल हि योजना मागील बऱ्याच दिवस पासून राबविली जात असून देशातील स्वच्छतेल प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेला राबविण्यात येत आहे.या योजने अंतर्गत शहर व गावोगावात सार्वजनिक स्वच्छालय बांधण्यात येत आहेत तसेच घरगुती स्वच्छालय बांधण्यासाठी १२००० हजर रुपयाचे अनुदान देण्यात येत आहे.
स्वच्छ भारत मिशन योजनेसाठी अर्ज कुठे करायचा ?
या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला लाभ मिळवायचा असेल तर मात्र तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल.मात्र अर्ज करण्यासाठी तुम्ही या योजनेसाठी पात्र आहे कि नाही हे तुम्हाला अगोदर चेक करावे लागेल.त्यासाठी तुम्हाला पहिले swachh bharat mission gramin toilet list पाहावी लागणार आहे.
या लिस्टमध्ये जर तुमचे नावाने yes अशी मार्किंग असेल तर मात्र तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.यादीमध्ये yes मार्किंग म्हणजेच तुम्ही या योजनेचा लाभ घेतला असा अर्थ होतो.यादीमध्ये no मार्किंग असल्यास मात्र तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.मात्र तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे…
स्वच्छ भारत मिशन साठी अर्ज कुठे करावा.?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पूर्वी पंचायत समिती स्तरावर ऑलीने पद्धतीने अर्ज करावा लागत होता आता मात्र त्यामध्ये बदल करण्यात आला असून ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज तुम्हाला करावा लागणार आहे.त्यासाठी आम्ही खाली लिंक दिली आहे.हा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही ऑनलाईन केदार किंवा csc केंदारवर जाऊन अर्ज बहात्तर येईल. हे केंद्र चालक त्यासाठी तुमच्याकडून १०० रुपयाची फी घेऊन अर्ज करून देतील.तुमचा हा अर्ज ऑनलाईन झाल्या नंतर एक पावती तुमच्या मिळेल.
हा अर्ज भरणा केल्या नंतर तुम्हाला अजून एक काम करावे लागणार आहे ते म्हणजे sbm चा अर्ज नमुना तुम्हाला भरून ग्रा. पंचायत सरपंच व सचिवा कडे द्यायचा आहे.व सोबत लागणारी आवश्यक त्याला जोडायचे आहेत.त्या नंतर सरपंच व सचिव तुमचा स्वच्छालय पाहतील आणि त्या यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करून तो अर्ज पंचायत समितीकडे पाठवतील आणि त्यानंतर वरील वरिष्ठ अधिकारी तुमच्या गावात येऊन पुन्हा पडताळणी व पाहणी करतील.खरंच तुम्ही स्वच्छालय बांधला असेल तर येत्या १५ ते २० दिवसात तुमच्या खात्यावर १२ हजार रुपये थेट रक्कम जमा होणार आहे…
स्वच्छ भारत मिशन योजनेसाठी लागतील हे कागदपत्र त्यासाठी इथे क्लिक करा.
येत्या ६ दिवसात epik pahani करा नाहीतर होतील हे ५ नुकसान.
शेतकरी मित्रानो,हि बातमी अतिशय धक्कदायक आहे.जर तुम्ही एक शेतकरी असाल आणि तुम्ही epik pahani केली नसेल तर मात्र तुमचे खूप मोठे नुकसान होणार आहेत. तेव्हा लवकरात लवकर ईपीक पाहणी करून घ्या.चला तर शेतकरी मित्रानो आपण आज पाहूया काय आहे अंतींम तारीख? आणि काय नुकसान होऊ शकतात? मात्र त्या अगोदर जर तुम्हाला अशाच नवनवीन माहिती व योजना जर मोबाइलला वर पाहिजेत असतील तर मात्र तुम्ही आमचा whtasapp ग्रुप जॉईन करू शकता.खाली ग्रुप लिंक दिली आहे.
राज्य सरकारने मागील काही वर्षा पासून ईपीक पाहणीचे काम शेतकऱ्यांना सोपविले असून ईपीक पाहणी न केल्यास मात्र आता काही योजनेपासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागणार आहे.ईपीक पाहणी करणेसाठी आता फक्त ५ दिवस राहिले असून येत्या ५ दिवसाच्या आत ईपीक पाहणी करून घ्यावी लागणार आहे.नाहीतर एकूण ५ नुकसान होणार आहेत.
कोणते नुकसान होणार ?
१) पीक विमा मिळणार नाही. २) पी.एम.किसान योजनेत अडथळा ३) पीककर्ज मिळण्याचं अडचण ४) अतिवृष्टी नुकसान किंवा कोरडा दुष्काळ मदत मिळणार नाही. ५) सरकारचे कोणतेच अनुदान मिळणार नाही.
काय करावे लागणार ?
वरील सर्व बाबी साठी शेतकऱ्यांना मोठं नुकसान होऊ शकते तेव्हा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ईपीक पाहणी करून घ्यावी.कारण पूर्वी तलाठी / पटवारी ७/१२ वर पेरे चढवत होते मात्र आता सरकारच्या मते ईपीक पाहणीच्या माध्यमातून पेरे चढवायचे आहेत.आणि शेतकऱ्यांनि पेरे चढवणे बंधनकारक आहेत.