All posts by pratap bodkhe

pm kisan yojana status : तुम्हाला pm kisan योजनेचा १४ वा हप्ता मिळाला नाही – लगेच करा हे काम

pm kisan yojana status : pm kisan चा १४ हप्ता जमा झाला नाही,जाणून घ्या कारण.

लगेच चेक करा pm kisan yojana status कारण मित्रानो हि बातमी तुमच्यासाठी फारच आनंदाची आहे कारण आता हाती आलेल्या माहितीनुसार लाखो शेतकऱ्याच्या बँक खात्यात pm kisan yojna चा १४ वा हप्ता जमा झाला आहे.मात्र अजूनपर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांना बँकेत पैसे जमा झाल्याचा मेसेज आला नाही.

मग तुम्हाला हा हप्ता मिळणार नाही का? अजून पर्यंत खात्यात पैसे जमा का झाले नाही ? हप्ता तुम्हाला मिळाला नाही तर नेमकं काय करायचं? या विषयी सविस्तर माहिती आता आपण घेणार आहोत. मात्र त्या अगोदर अशाच योजनांची अपडेट थेट मोबईल वर मिळवायची असेल तर मर तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करू शकता, खाली ग्रुप लिंक दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

आम्ही दिलेल्या अपडेट नुसार आज दिनांक २७ जून २०२३ रोजी ठी ११ वाजता pm kisan yojna चा १४ हप्ता शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार होता.त्यानुसार ठिक ११ वाजता हा हप्ता शेतकऱ्यांना वितरित झाला आहे.मात्र बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात हि २००० हजार रुपयाची रक्कम अजून पर्यंत अली नाही.

pm kisan yojana status

मित्रानो अजून पर्यंत तुमच्या खात्यात हे २ हजार रुपये आले नसतील तर घाबरू नका कारण बँक खात्यात रक्कम पाठविण्याची प्रक्रिया दिवसभर सुरु असणार आहे.शेतकऱ्यांची संख्या कोटीच्या घरात असल्याने काही शेतकऱ्यांच्या खात्यात लगेच हि रक्कम येते तर काही शेतकऱ्यांना संध्याकाळ पर्यत हे २ हजार मिळतील.

तर काही वेळेला दुसऱ्या दिवशी देखील हे पैसे मिळतात.त्यामुळे घाबरू नका थोडी वाट पहा नक्कीच तुम्हाला हा १४ वा हप्ता मिळणार.

pm kisan चा १४ हप्ता जमा झाला का घरीच चेक करा ३ सोप्या पद्धतीने

pm kisan योजनेचा १४ हप्ता तुमच्या बँकेत जमा झाला का? हे सोप्या पद्धतीने घरीच चेक कराता येईल.त्यासाठी खालील ३ पद्धतीचा उपयोज तुम्ही करू शकता.

Phone Pe / Google pay : जर तुमचे बँकेत खाते असेल तर बहुतांश लोकांकडे हे दोन्ही ऑनलाईन app असतीलच या अँपचा वापर करून तुम्ही तुमच्या खात्यातील बँक बॅलेन्स चेक करा लगेच तुम्हाला कळेल कि तुमच्या खात्यात २ हजार जमा झाले का नाही.

Banks Missed Call Balance Enquiry : हि बँकेची एक सुविधा असून सर्वांसाठी फार महत्वाची ठरते कारण ज्या लोकांकडे कोणतेही online app नसतील त्यासाठी तुमच्या बँकेत रजिस्टेड असलेल्या मोबईल वरून बँकेच्या नंबर वर मिस्ड कॉल मारायचा आहे.कि लगेच तुमचे बँक बॅलेन्स चा मेसेज तुम्हाला येईल व तुम्ही जाणून घेऊ शकता कि तुमचा pm kisan yojana status हप्ता जमा झाला का?

Net banking : नेट बँकिंग द्वारे देखील तुम्ही तुमचे बॅलेन्स चेक करून माहिती घेऊ शकता कि,तुमच्या खात्यात हप्ता जमा झाला का?

तुम्हाला १४ वा हप्ता मिळाला नसेल तर लगेच हे काम करा
इथे क्लिक करा.

tvs scooty : आता मुलींना मिळणार मोफत स्कुटी – लगेच अर्ज करा.

राणी लक्ष्मीबाई योजनेच्या माध्यमातून आता सायकल ऐवजी ( tvs scooty ) स्कुटी वाटप होणार

आता राज्यातील मुलींना tvs scooty अगदी मोफत मिळणार आहे.मित्रानो आज आपण याच नवीन केंद्र सरकारच्या योजने बाबत माहिती घेणार आहोत.या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी म्हणजेच स्कुटी मिळविण्यासाठी कुठे अर्ज करायचा ? कोण कोणते कागदपत्रे लागणार? कोणत्या मुलींना हि स्कुटी योजना मिळणार ? योजनेत पात्र होण्यासाठी किती मार्क पाहिजेत ? चला तर या योजने बद्दल सविस्तर माहिती पाहूया.

खरचं अशी कोणती योजना आहे का? आहे तर ती कधी लागू होणार? ती पूर्णपणे मोफत आहे कि काही पैसे तुम्हाला भरावे लागणार? हे सविस्तर माहिती पाहूया मात्र त्या अगोदर जर तुम्हाला अशाच नवीन योजनेची माहिती अगदी मोफत तुमच्या मोबाइल वर पाहिजे असेल तर ,तर तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करू शकता.खाली ग्रुप लिंक दिली आहे.

योजनांची माहिती मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

मित्रानो या योजनेचं नाव राणी लक्ष्मीबाई योजना असून या योजनेच्या माध्यमातू फक्त मुलींनाच या स्कुटीचा लाभ मिळणार आहे.मित्रानो काही वर्ष अगोदरची परिस्थिती पहिली तर महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता.त्यांना चूल आणि मुल हे सांभाळावं लागत होत,आता मात्र परिस्थिती फार बदलली असून सरकार आता मुलीच्या शिक्षणावर फार लक्ष देत आहे.

मुलींना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने सरकारची tvs scooty योजना

सरकार मुलींसाठी काहीतरी नवीन योजना घेऊन येत आहे.आज प्रत्येक क्षेत्रात मुली नाव कमावत आहे.बऱ्याच मुली अभ्यासात फार हुशार आहेत मात्र बऱ्याच मुलीची गरिबीची परिस्थिती असल्याने त्यांना शिक्षण घेता येत नाही. यावर सरकारने तोडगा काढत शिष्यवृत्ती लागू केली त्यामुळे मुलीचे शिक्षण सोपे झाले.

मुलींना सर्वस्वी स्वावलंबी बनविण्यासाठी आता सरकार काम करत असून आता राज्य व केंद्र सरकार अशा होतकरू मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना राबवत आहे.मित्रानो मुलींना या अगोदर सरकार कडून सायकल वाटप झाल्या हे तर तुम्हाला माहीतच आहे मात्र आता राणी लक्ष्मीबाई योजनेच्या माध्यमातून आता सायकल ऐवजी ( tvs scooty ) स्कुटी वाटप होणार आहेत.

३० जून पासून सर्व पॅनकार्ड झाले बंद – स्टेटस पहा आणि
कार्ड सुरु करण्यासाठी इथे क्लिक करा

देशात मुलींच्या अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता तसेच मुलींना दूरवर कॉलेज ला पैदल जावे लागते तसेच एकटी मुलगी सायकल पेक्षा स्कुटीचा वापर करून वेळेत सुखरूप ये जा करू शकेल हा उद्देश ठेऊन सरकार हि योजना राबविण्याचा विचार करत असावा.

कोणाला मिळणार योजनेचा लाभ ? योजनेसाठी पात्रात काय?

हि योजना पदवी व त्यावरील शिक्षणाकरिता लागू असून हे शिक्षण घेत असलेल्या फक्त मुलींना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.खालील काही पात्रतेच्या अटी शर्ती लागू राहतील.

  • मुलीचे वय हे १८ किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
  • मुलींनी १० वी किंवा १२ वी मध्ये ७५ % वर मार्क घेतलेले असावे.
  • मुलीचे पदवी किंवा त्यावरील शिक्षणासाठी ऍडमिशन असावे.

मुलगी उत्तर प्रदेश राज्याची रहिवाशी असावी. कारण सध्या हि योजना फक्त याच राज्यासाठी लागू असून लवकरच राज्य सरकार देखील हि योजना राज्यत लागू करण्याची शक्यता आहे.

योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

१ ) मुलीचे आधार कार्ड

२ ) मुलीचा उत्पन्न दाखला

३ ) मुलीचा पत्त्याचा पुरावा

४ ) तिचे १० वी आणि १२ वी प्रमाणपत्र

५ ) पदवी किंवा पदव्युत्तर प्रवेश पत्र अनिवार्य

६ ) मोबाईल नंबर

७ ) पासपोर्ट आकाराचा फोटो

८ ) जन्म प्रमाणपत्र

९ ) शिधापत्रिका

१० ) बँक खाते पासबुक

योजनबाबत थोडक्यात महत्वाची माहिती


योजनेचं नाव
राणी लक्ष्मीबाई स्कुटी योजना

योजेच वर्ष
२०२२-२३

कुणी सुरु केली
मुख्यमंत्री उत्तर प्रदेश ( योगी आदित्यनाथ )

लाभार्थी
उत्तर प्रदेशातील पात्र मुली

अफिशियल वेबसाईट
https://basiceducation.up.gov.in/

Ativrushti Nuksan Bharpai 2023 : अतिवृष्टी नुकसानग्रस्तांना १०,००० मदत जाहीर

राज्यातील शेतकरी मित्रांसाठी राज्य सरकारने केली मोठी घोषणा.आता अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना मिळणार Ativrushti Nuksan Bharpai .चला तर शेतकरी मित्रानो जाणून घेऊया, हि मदत कोणाला मिळणार ? योजनेच्या पात्रतेची अट काय? कोणकोणते योजनेसाठी लागू आहेत? या बाबतची सविस्तर माहिती.

मात्र त्या अगोदर अशाच नवनवीन योजना व शेती विषयक माहिती थेट तुमच्या मोबाईल वर अगदी मोफत मिळवायची असेल तर मात्र तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करू शकता.असे केल्यास थेट मेसेज तुम्हाला पाठविली जातील.ग्रुप लिंक खाली दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

१० हजाराची Ativrushti Nuksan Bharpai किती मिळणार ? कशी मिळणार?

राज्यात मागील ८ दिवसापासून अतिवृष्टी होत आहे त्यामुळे पूर परिस्थितीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या बाधितांना शासनाच्या माध्यमातून १० हजार रुपयाची तात्काळ मदत जाहीर करण्यात आलेली आहे. शेतकरी मित्रांनो राज्याच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाला व पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे ज्याच्यामध्ये यवतमाळ वर्धा रायगड बुलढाणा या जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे.

गेल्या दोन ते दिवसांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि या परिस्थितीमुळे त्या भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेले अनेक गावांमध्ये घरामध्ये पाणी शिरले,पीक व जनावराचे देखील मोठी हानी झाली.खरं पाहिलं तर अशा प्रकारे पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर शासनाच्या माध्यमातून तातडीची मदत म्हणून 5 हजार रुपये नुकसान ग्रस्ताला दिले जातात.

आता मात्र शेतकरी मित्रांना नव्या सरकारचा मोठा तोफा म्हणजे आता ५ हजार ऐवजी आता राज्य शासनाच्या माध्यमातून अशा प्रकारे नुकसानग्रस्त झालेल्या या नागरिकांना १० हजार रुपयांची नुकसान भरपाई जाहीर करण्यात आलेली आहे.

१० हजार आर्थिक मदत मिळणाऱ्या नुकसानग्रस्त जिल्ह्याची यादी

Ativrushti Nuksan Bharpai : मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर,जळगाव,जामोद या भागामध्ये याच प्रमाणे यवतमाळ जिल्ह्यामध्ये वर्धा जिल्ह्याच्या काही भागांमध्ये नांदेड जिल्ह्याच्या काही भागांमध्ये याचप्रमाणे रायगड पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीने कहर केला आहे.

खरं पाहिलं तर ज्या गावांमध्ये अशी परिस्थिती निर्माण होते त्या गावात पंचनामे होतात.आणि त्या नंतरच शासनाची मदत मिळते, मात्र सध्या आपल्या कृषी मंत्र्यांनी ह्या अटीचा विचार न करता थेट तात्काळ निर्णय घेऊन अशा या नुकसानग्रस्त झालेल्या बाधितांना शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाई म्हणून दहा हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

मित्रांनो या जिल्ह्या व्यतिरिक्त सुद्धा शेती पिकांचा नुकसान झालेल्या जिल्ह्याचे पंचनामे झाल्यानंतर मदत जाहीर केली जाईल परंतु तातडीची मदत म्हणून आता राज्य शासनाच्या माध्यमातून ही दहा हजार रुपयाची मदत हा शेतकऱ्यांना एक मोठा आधार आहे.

Crop Loan : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी -आता मिळणार ३ लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज

Karj Mafi GR शेतकऱ्याची होणार सरसकट कर्जमाफी – अजित पवार यांचा मोठा निर्णय

नव्या सरकारचा Karj Mafi बाबत मोठा निर्णय -पहा योजनेचा GR आला

शेतकरी मित्रानो, तुमच्यासाठी आताची मोठी बातमी आहे कारण आता लवकरच तुमचे कर्ज माफ होणार आहे.Karj Mafi बाबत मोठी अपडेट आहे. कोणत्या शेतकऱ्यांना कर्ज माफीचा लाभ होणार आहे? कोणकोणत्या जिल्ह्याचा समावेश आहे?खाली कर्ज माफीच्या संदर्भातील शासन निर्णय देखील दिला आहे.GR लिंक खाली दिली आहे तो तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता.
👇👇👇👇👇

या बाबतची सविस्तर माहिती आपण आता पाहणार आहोत तेव्हा माहिती संपूर्ण वाचा आणि अशाच माहितीपूर्ण अपडेट व योजनेची माहिती थेट मोबाईल मिळवायची असेल तर मात्र तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करू शकता,ग्रुप जॉईन केल्यास थेट अपडेट मोबाईल वर मिळेल. खाली ग्रुप लिंक दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

शेतकरी बंधुनो,राज्यातील जुलै ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टी नंतर पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 24 जुलै 2023 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा शासन निर्णय ( GR ) आज 24 जुलै 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे.

चला तर शेतकरी मित्रानो आता जाणून घेऊया कि नेमका GR काय आहे नेमकी karj mafi कधीची आहे? राज्य शासनाच्या माध्यमातून 23 ऑगस्ट 2019 मध्ये जुलै ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये झालेल्या गारपीट,अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या 2019 चे कर्ज माफ करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता.

याच बँकांची कर्ज होणार माफ – पहा बँक लिस्ट.

ज्याच्यामध्ये पूर परिस्थिती,अतिवृष्टी यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे खाजगी बँक, ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था, राष्ट्रीयकृत बँका मार्फत बाधित शेतकऱ्यांना नुकसान झालेल्या पिकासाठी घेतलेली कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता.

एक मुलगी असेल तर मिळणार १ लाख रुपये – लगेच अर्ज करा.
त्यासाठी इथे क्लिक करा

अ.क्र.बँक
1 खाजगी बँक
2ग्रामीण बँक
3जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
4कृषी पतपुरवठा सहकारी संस्था
5राष्ट्रीयकृत बँका
karj mafi bank list

कर्ज माफी २०२३ साठी योजनेसाठी मंजूर निधी व लागू असलेले जिल्हे

मित्रांनो या कर्जमाफी ( Karj Mafi ) साठी आत्तापर्यंत 525 कोटी 12 लाख रुपये इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे. ज्याच्यामध्ये कोल्हापूर,सांगली,सातारा या जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणातील शेतकऱ्यांचा सहभाग होता या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

आणि मित्रांनो या योजने अंतर्गत उर्वरित असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी आज राज्य शासनाच्या माध्यमातून 50 लाख रुपये एवढा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे ज्यामध्ये जुलै ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे तसेच पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी हे सहाय्यक दिले जाणार आहेत.

कर्ज माफीचा शासन निर्णय ( GR )
इथे क्लिक करून पहा

ज्याचा मोठा लाभ कोल्हापूर,सांगली,सातारा याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे.इतर जिल्ह्याचा सध्या तरी समावेश नाही मात्र भविष्यात इतरही जिल्ह्याचा समावेश केला जाऊ शकतो. तर मित्रांनो एक महत्त्वाचा जीआर आज राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला आहे त्यामुळे कर्जमाफी पासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे.

मात्र शेतकरी मित्रानो,मंजूर निधीचा आकडा पाहता जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होईल असे दिसत नाही. कारण हा आकडा लाखाच्या संख्येत आहे खरं पहिले तर कोटीच्या संख्येत शेतकऱ्यांना कर्ज माफीसाठी निधीची गरज आहे.या बाबत तुम्हाला काय वाटते ते नक्कीच कमेंट करून सांगा.

या योजनेचा सविस्तर माहितीसाठी संबंधित GR म्हणजेच शासन निर्णय तुम्ही राज्य सरकारच्या शासन निर्णयाच्या ऑफिसिअल वेबसाइट वर पाहू शकता किंवा GR ची ऑफिसिअल वेबसाइट लिंक खाली दिली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही GR पाहू शकता

Majhi Kanya Bhagyashri Yojna : 1 मुलगी असेल तर मिळणार १ लाख रुपये – लगेच अर्ज करा

Majhi Kanya Bhagyashri Yojna माझी कन्या भाग्यश्री योजनेचे स्वरूप

Majhi Kanya Bhagyashri Yojna हि शिंदे सरकारची फार महत्वाची योजना आहे.आता या योजनेतून तुम्हाला १ लाख मिळू शकतात.तुम्हाला याबाबत माहित आहे का? नसेल तर लगेच हे एक काम करा आणि मिळवा तब्बल १ लाख रुपये.तुम्हाला विश्वास बसत नसेल मात्र हे अगदी खरं आहे.चला या योजने बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

मात्र जर अशाच नवनवीन योजना व शेतीची माहिती ना चुकता जर थेट मोबाईल वर पाहिजे असतील तेही अगदी मोफत तर तुम्ही आमच्या whatsapp ग्रुपला जॉईन करू शकता .ग्रुप जॉईन केल्यास नवीन योजना आल्यास तुम्हाला मेसेज द्वारे कळविल्या जाईल.खाली ग्रुप लिंक दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

मागील काही वर्षांचा विचार केला तर मुलींची संख्या मुलाच्या प्रमाणात फारच कमी झाली होती आणि मग मात्र मोठ्या अडचणीला समोर जावं लागत होत.आता मात्र परिस्थिती बदलत चालली आहे. आणि मुलींची संख्या प्रमाण वाढविण्यासाठी आता सरकार या योजनेच्या माध्यमातून काम करताना दिसत आहे.

मागच्या तुलनेत मुलींची संख्या टक्केवारी सध्या वाढली आहे आणि या मागे लोकांची समजदारी तर आहेच आणि सोबतच सरकारची Majhi Kanya Bhagyashri Yojna हि फायदेशीर ठरत आहे.मुली बद्दल नकारात्मक विचार सारणी बदलावण्यासाठी हि योजना आता काम करत असून सरकार नागरिकांना मोठी रक्कम पुरस्कार म्हणून देत आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारे कागदपत्रे

१) नमुना अर्ज

२) अर्जदाराचे आधार कार्ड .

३) आई / मुलीचे बँक खाते

४) पात्याचा पुरावा असणारे ओळखपत्र

५) उत्पनाचा दाखल

६) पासपोर्ट साईज फोटो

७) मोबाईल नंबर

कोणाला मिळणार लाभ? कोण आहे पात्र ?
इथे क्लिक करून बघा

या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तुम्हाला फक्त १ मुलगी असावी लागेल.तसे पहिले तर २ मुलींसाठी देखील हि योजना लागू आहे मात्र असे झाल्यास १ लाख न मिळत ५० एका मुलींसाठी आणि ५० दुसऱ्या मुलींसाठी दिले जातील.मात्र त्यासाठी काही अटी लागू आहेत त्या अगोदर समजून घेऊया.

एका मुलीच्या जन्मानंतर तिच्या आईने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली तर मुलीच्या नावावर काढलेल्या खात्यावर १ लाख रुपयाची रक्कम जमा होईल.मात्र एखाद्या महिलेला अगोदर एक मुलगी असेल व दुसरी मुलगी झाल्यावर व त्यानंतर शस्त्रक्रिया केल्यास ५० -५० हजार दोन्ही मुलीला सरकार देईल.

आता गॅस मिळणार फक्त अर्ध्या किंमतीमध्ये-केंद्र सरकारचा मोठा निर्णय
इथे पहा सविस्तर माहिती