Category Archives: बाजार भाव

bajar bhav

soyabin bajar bhav ajche | सोयाबीन बाजार भाव आजचे | सोयाबीन बाजार भावsoyabin bajar bhav ajche

soyabin bajar bhav ajche | पहा संपूर्ण बाजार समितीचे बाजार भाव

चला तर आज आपण soyabin bajar bhav ajche पाहणार आहोत.आपण आज संपूर्ण बाजार समितीचे कमाल,किमान तसेच सरासरी भाव पाहणार आहोत.रोजचे बाजार भाव थेट मोबाईल वर पाहण्यासाठी आमचा whatsaap ग्रुप जॉईन करा.खाली ग्रुप लिंक दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

 सोयाबिन बाजार भाव

राज्य सरकार आता मुलींना देणार 1 लाख रुपये.
इथे अर्ज करा.

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
soyabin bajar bhav ajche ……24/08/2023
लासलगाव – विंचूरक्विंटल48440049804850
जळगावक्विंटल262474048004800
औरंगाबादक्विंटल16458047314665
माजलगावक्विंटल47450047614700
सिन्नरक्विंटल1460047254700
पुसदक्विंटल360453048004700
सिल्लोडक्विंटल4480048004800
कारंजाक्विंटल3000460049404820
मानोराक्विंटल244460049504730
राहताक्विंटल1477547754775
पिंपळगाव(ब) – पालखेडहायब्रीडक्विंटल91479049704940
सोलापूरकाळाक्विंटल61476048754855
अमरावतीलोकलक्विंटल3081475048304790
कोपरगावलोकलक्विंटल42350048994747
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल6455147014600
मेहकरलोकलक्विंटल640420048454600
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल49300148984875
लातूरपिवळाक्विंटल3481470049654850
अकोलापिवळाक्विंटल2010339549504750
यवतमाळपिवळाक्विंटल324455048354692
मालेगावपिवळाक्विंटल7460048214788
चोपडापिवळाक्विंटल2475247524752
चिखलीपिवळाक्विंटल350450047514625
हिंगणघाटपिवळाक्विंटल2199320048804000
बीडपिवळाक्विंटल934600448154736
वाशीमपिवळाक्विंटल600448048254600
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल600440046004500
वर्धापिवळाक्विंटल59437547504550
भोकरपिवळाक्विंटल1462546254625
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल109470047604730
जिंतूरपिवळाक्विंटल62470047504700
अजनगाव सुर्जीपिवळाक्विंटल37400047504400
गेवराईपिवळाक्विंटल17450047494624
देउळगाव राजापिवळाक्विंटल2475047504750
नांदगावपिवळाक्विंटल7427048404500
तासगावपिवळाक्विंटल26474048504810
औराद शहाजानीपिवळाक्विंटल130485349174885
नांदूरापिवळाक्विंटल305443147704770
नेर परसोपंतपिवळाक्विंटल355400048954755
राजूरापिवळाक्विंटल41467546904680
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल612465048504775
soyabin bajar bhav ajche

kanda bajar bhav | कंदा भाव वाढिवर सरकरची वाईट नजर

kanda bajar bhav रोखण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय

kanda bajar bhav : तुम्हला तर महित्च अहे कि,मगिल कहि दिवसा अगोदर शेतकर्याना टोम्याटोला उचांकी दार मिळाला होता आता पुन्हा एकदा कांद्याला चांगला दर मिळत असता असताना kanda bajar bhav पाडण्याचे षडयंत्र सरकार करत आहे.चला तर पाहूया पाहूया सविस्तर बातमी मर त्या अगोदर जर तुम्हाला अशाच बाजार भाव व योजनेची माहिती थेट मोबाइलला वर पाहिजे असेल तर मात्र तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करू शकता.खाली ग्रुप लिंक दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

टोमॅटो नंतर आता कांद्याच्या भावात थोडी वाढ होत असल्याचं लक्षात येताच केंद्र सरकारचे मात्र त्यावर मोठा निर्णय घेतला असून आता कांद्याचे तर स्थिर ठेवण्यासाठी सरकारने तात्काळ पाऊल उचलेले असून शेतकऱ्यावर पुन्हा सरकारने निशाण धरला आहे.आता टोमॅटो निर्यातीवर सरकारने ४०% निर्यात शुल्क लागू केला आहे.त्यामुळे कांदा निर्यातीला आता थांबा लागला आहे.

मागील काही वर्षाचा विचार केला तर शेतकरी चांगलाच कर्जाच्या बोझ्याखाली दाबला आहे कारण मागील २ वर्षात अतिवृष्टी,पूर परिस्थिती तसेच यावेळी कोरडा दुष्काळ शेतकऱ्यांना कर्जबाजारी बनवत आहे.हेच काय तर मालाला चांगला भाव मिळत नाही.सरकार जास्त वेळेला शेतकऱ्याच्या विरोधात निर्णय घेताना दिसतात.

हा निर्णय देखील शेतकरी विरोधी असून यामुळे लाखो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कोटी रुपयांचा तोटा होणार आहे.देशात कांद्याला योग्य भाव मिळत नसला तरी आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याला चांगला दार मिळत आहे.यामुळे देशातील बऱ्याच शेतकऱ्यांनी बाहेर कांदा निर्यात करून जास्त पैसे मिळू शकतात आणि कांदा बाहेर निर्यात होऊ लागल्यास देशात कांदा दर वाढू शकतो व शेतकऱ्याच्या कांद्याला चांगला दर मिळू शकते.

सध्या kanda bajar bhav काय ?

सध्या कांद्याला चांगला दर लागत असून नाशिक सह काही ठराविक बाजार समितीमध्ये चांगल्या प्रतीच्या कांद्याला २५०० ते २८०० रुपये असा बाजार भाव लागत आहे.पुढे याच कांद्याला ३ ते ४ हजार अशा चांगला दर मिळणार होता मात्र सरकारच्या या निर्णयामुळे आता कांदा भाव आणखी वाढणार नाही हे मात्र खरं आहे.

आता ठिबक मिळणार अगदी मोफत …इथे क्लिक करून पहा माहिती

cotton rate today | कापूस भावात पुन्हा मोठी घट | आजचा कापूस भाव

cotton rate today कसे आहेत-चला पाहूया संपूर्ण महाराष्ट्राचे कापूस बाजार भाव kapus bhav today

cotton rate today :-शेतकरी, कापसाचे भाव वाढण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत मात्र cotton rate काही वाढण्याचं नाव घेईन. सध्या कापसाचे जास्तीत जास्त भाव ७००० ते कमीत कमी भाव ६५०० एव्हढा आहे.आता आपण संपूर्ण बाजार समित्यांचा भाव पाहणार अहो.

cotton rate today

कोरडवाहू व हलक्या जमिनीसाठी लवकर येणारे top 5 cotton seeds जे जास्त उत्पन्न देतात.

चला तर शेतकरी मित्रानो,कापसाचे भाव कुठे वाढले ?कोणत्या बाजार समितीमध्ये कापूस भाव घटले.या बद्दलचा सविस्तर रिपोर्ट तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

आत तुम्ही रोजचा बाजार भाव थेट आपल्या मोबाईल वर मिळवू शकता त्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा.शेतीची माहिती,योजना,हवामान अंदाज व बाजार भाव मिळविण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

बाजार समितीजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
कापूस बाजार भाव
सावनेर1600 क्विंटल680068506825
मनवतलोकल600 क्विंटल600069506825
वरोरा-माढेलीलोकल140 क्विंटल630068006500
वरोरा-खांबाडालोकल37 क्विंटल680070006900
काटोललोकल80 क्विंटल660068006700
सिंदी(सेलू)लांब स्टेपल1250 क्विंटल705072007150
हिंगणघाटमध्यम स्टेपल1200 क्विंटल65007105680

soybean bajar bhav | सोयाबीन बाजार भाव वाढले | ६००० हजारावर भाव जाणार का ?

soybean bajar bhav सोयाबीन बाजार भाव लातूर-वाढणार तरी कधी ?

soybean bajar bhav : -नमस्कार शेतकरी मित्रानो,चला तर जाणून घेऊया आजचे संपूर्ण राज्यातील सोयाबीचे भाव .soybean bajar bhav वाढतील या अपेक्षेने बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन दाबून ठेवले होते मात्र बाहेर देशातून सोयपेंड आयात केल्याने मात्र सोयाबीन बाजार भाव हा वाढण्या ऐवजी घाटात गेला व शेतकऱ्यांनी साठवलेले सोयाबीन विकण्याचा निर्णय घेतला.

आज देखील बऱ्यापैकी शेतकऱ्याकडे मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचा साथ आहे.आता आमच्या माध्यमातून रोजचे बाजार भाव न्युज पोर्टल वर प्रसारित केले जातील. मात्र जर हे रोजचे भाव तसेच योजनांची माहिती तुम्हाला मोबाईल वर पाहिजे असतील तर तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा बघा खाली लिंक दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

चला तर शेतकरी मित्रानो आता आपण आजचे संपूर्ण बाजार भाव जाणून घेऊया.यात तुम्हाला राज्यातील जवळ जवळ सर्वच जिल्ह्याचे भाव पाहायला मिळतील.यात सर्वात जास्त भाव मिळणाऱ्या तसेच अवाक होणाऱ्या सोयाबीन बाजार भाव लातूर चे देखील पाहायला मिळतील.सोयाबीन बाजार भाव आजचे कुठे वाढले कुठे घटले हे देखील आपण पाहणार आहोत.ज्यामध्ये कमाल,किमान व सर्वसाधारण भाव तुम्हाला पाहायला मिळतील.

कापूस भावात मोठी घट – पहा आजचे संपूर्ण कापूस बाजार भाव

अ.क्र.बाजार समितीजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
27/06/2023
1लासलगावपिवळा334 क्विं 300050314960
2लासलगाव – विंचूरपिवळा104 क्विं300049984850
3शहादापिवळा35 क्विं480049364850
4औरंगाबादपिवळा16 क्विं472547504737
5माजलगावपिवळा59 क्विं470048904800
6चंद्रपूरलोकल56 क्विं350047504590
7उदगीरलोकल2000 क्विं503051105055
8कारंजापिवळा2500 क्विं455050204790
9तुळजापूरलोकल90 क्विं480050004975
10मालेगाव (वाशिम)पिवळा170 क्विं410050004500
11राहतालोकल8 क्विं480049004850
12पिंपळगाव(ब) – पालखेडहायब्रीड169 क्विं373850814975
13सोलापूरलोकल102 क्विं352550705030
14अमरावतीलोकल2142 क्विं475048804815
15हिंगोलीलोकल125 क्विं469951004899
16कोपरगावलोकल31 क्विं411148894700
17अंबड (वडी गोद्री)लोकल7 क्विं 439049504390
18मेहकरलोकल410 क्विं420050254800
19लासलगाव – निफाडपांढरा265 क्विं 290349544920
20अकोलापिवळा1782 क्विं400049654795
21यवतमाळपिवळा116 क्विं484049404890
22मालेगावपिवळा18 क्विं449948474651
23आर्वीपिवळा165 क्विं430048654650
24हिंगणघाटपिवळा546 क्विं380051204500
25बीडपिवळा59 क्विं460051004832
26वाशीमपिवळा1500 क्विं450551004850
27वाशीम – अनसींगपिवळा60 क्विं475050004850
28भोकरपिवळा13 क्विं470947094709
29हिंगोली- खानेगाव नाकापिवळा218 क्विं485049504900
30मलकापूरपिवळा348 क्विं422549254825
31सावनेरपिवळा7 क्विं440044004400
32गेवराईपिवळा61 क्विं467548504760
33परतूरपिवळा16 क्विं480048664855
34देउळगाव राजापिवळा1 क्विं480048004800
35वरोरापिवळा1 क्विं450047504600
36वरोरा-खांबाडापिवळा18 क्विं440046504500
37तासगावपिवळा31 क्विं458048004750
38आंबेजोबाईपिवळा100 क्विं470051665050
39केजपिवळा101 क्विं487650004940
40चाकूरपिवळा120 क्विं465050014927
41औराद शहाजानीपिवळा76 क्विं502550755050
42मुखेडपिवळा5 क्विं480051254975
43मुरुमपिवळा154 क्विं470050004850
44उमरखेडपिवळा100 क्विं500052005100
45काटोलपिवळा51 क्विं444648514650
46सोनपेठपिवळा70 क्विं487049814900

cotton price today | कापूस भावात मोठी घट – पहा आजचे संपूर्ण कापूस बाजार भाव | today cotton rate

cotton price today कापसाचे भाव वाढणार तरी कधी ?

cotton price today हा शेतकऱ्यांचा रोजचा प्रश्न आहे कारण शेतकऱ्यांना कापूस बाजार भाव कधी वाढतात याची आतुरता आहे.अचानक भाव कमी झाल्याने बऱ्याच शेतकऱ्याच्या घरामध्ये आजही मोठ्या प्रमाणात कापूस पडून आहे कापूस भाव ( cotton price ) वाढेल अशी अपेक्षा असल्याने शेतकरी आजही दम धरून आहे.मात्र शेतकऱ्यांनो आता तुम्हाला घाबरण्याची गरज नाही.

कारण आता आमच्या न्युज पोर्टल च्या माध्यमातून रोजचा बाजार भाव मोबाइलला वर मिळेल मात्र त्यासाठी खाली दिलेला आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा. शेतकरी मित्रानो रोज कापसाच्या भट वाढ व घाट होत राहते त्याची ताजी अपडेट आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो अहो.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

खाली कापूस बाजार भाव आजचे पाहायला मिळतील .ज्यामध्ये कापसाचे कमाल तसेच कापसाचे किमान व सर्वसाधारण भाव पाहायला मिळतील.सोबतच कोणत्या बाजार समितीमध्ये किती कापसाची अवाक झाली ते देखील पाहायला मिळेल.cotton price today वाढले कि घटले चला पाहूया सविस्तर .

today cotton price :- कापसाचे आजचे बाजार भाव ( cotton rate ) पहा कुठे भाव वाढला.

अ.क्र.बाजार समितीआवक ( क्विंटल )कमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
1 27/06/2023
2 हिंगणघाट 900 क्विं.650071206800
3 वरोरा-माढेली 27 क्विं. 6750 6850 6800
4वरोरा50 क्विं.670069006800
5मनवत3200 क्विं.600069356850
6काटोल98 क्विं.650068006700
7सावनेर 1600 क्विं. 6800 6850 6825
cotton price today

Gay Gotha Yojna 2023 | गाय गोठा अनुदान-आता मिळणार १०० % अनुदान लगेच अर्ज करा.

today cotton price | कापसाचे कालचे बाजार भाव पहा नेमका फरक काय ?

अ.क्र.
बाजार समिती
आवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
26/06/2023
today cotton price
अ.क्र.सावनेर1300 क्विं690069006900
1वडवणी9 क्विं630063006300
2आष्टी (वर्धा)91 क्विं580069006600
3आर्वी295 क्विं690070006950
4कळमेश्वर1213 क्विं640070506800
5मनवत3200 क्विं600070506950
6वरोरा81 क्विं675069256800
7वरोरा-माढेली338 क्विं685069006875
8हिंगणघाट2200 क्विं670072907000
9वर्धा255 क्विं651071256750
10खामगाव262 क्विं640069006650
11पुलगाव825 क्विं690072017100
12सिंदी(सेलू)750 क्विं705071957100
today cotton price

खालील बाजार समित्यांचे बाजार भाव देखील लवकरच अपडेट केले जातील

1 ) अकोट कापूस बाजार भाव आजचे

2 ) यवतमाळ कापूस बाजार भाव

3 ) मलकापूर कापूस बाजार भाव