काय आहेत कापूस बाजार भाव आजचे | काय आहेत cotton rate today ?
शेतकरी मित्रानो,सध्या शेतकरी फारच चिंतेत पडला आहे. कारण cotton rate today पहिला तर ६८०० रुपये क्विंटल ते ७०५० रुपये क्विंटल जात आहे.कापसाचे भाव वाढतील म्हणून मागील बऱ्याच दिवसापासून शेतकरी वाट पाहत आहेत.मात्र kapus bhav वाढण्याचे चिन्ह काही दिसत नाही.
त्यामुळे बरेच शेतकरी यांनी कापूस विक्रीस काढला.शेतकऱ्यांना चांगला cotton price लागेल अशी अपेक्षा आहे,कापसाच्या भावात वाढ होईल का? शेतकऱ्यांनो kapus bhav today काय? या सर्व प्रश्नाचे उत्तर देणार आहोत. शेतकरी बांधवांनो आता या पुढे cotton price today तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत.
तेव्हा नक्कीच रोजच्या रोज आमच्या न्यु पोर्टलला भेट द्यायला विसरू नका.चला तर शेतकरी मित्रानो आज कोणत्या बाजार समितीमध्ये cotton price today वाढले आहेत? कोणत्या बाजार समितीमध्ये cotton rate कमी झाले ? चला तर पाहूया सविस्तर माहिती.
कापसाचे विविध जिल्ह्याचे बाजार भाव खालील प्रमाणे दिले आहेत.ज्यामध्ये तुम्ही कापसाचे किमान भाव कापसाचे कमाल भाव पाहणार आहोत त्याच बरोबर कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाची किती अवाक झाली ते देखील पाहणार आहोत.
शेतमाल : कापूस
अ.क्र.
बाजार समिती
परिमाण
आवक
कमीत कमी दर
जास्तीत जास्त दर
सर्वसाधारण दर
23/06/2023
1
वर्धा
क्विंटल
345
5930
7200
6850
2
हिंगणघाट
क्विंटल
2500
6500
7110
6800
3
सिंदी(सेलू)
क्विंटल
625
7050
7225
7175
4
काटोल
क्विंटल
90
6800
7050
6900
5
सावनेर
क्विंटल
1200
6900
6900
6900
6
यावल
क्विंटल
25
5930
6850
6510
कापसाचे संपूर्ण बाजार भाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
चला तर जनून घेवूया तुर बाजार भाव आजचे ,मागे काही दिवसा अगोदर आपण पाहिल तर तुरीचा भाव फ़क्त ६५०० ते ७१०० पर्यन्त होता आता मात्र तुर उत्पादक शेतकरी मालामाल होणार आहे कारण गेल्या आठ दिवसाचा विचार केला तर मात्र तुर भवात मोठी वाढ झाली आहे। आज tur bhav ९२०० पर्यन्त पोहचला असून सरसरी ८३०० ते ९००० पर्यन्त जात आहे
कपसाचे भाव कधी वाढतील या आपेक्षेने बऱ्याच शेतकऱ्यांनी कापुस घरात दाबून ठेवला आहे.मार्च नंतर कापुस भाव वाढेल अस शेतकऱ्यांना वाटत होत, मात्र सर्व उलटच झाल जो भाव ९२०० रुपयानी सुरु झाला होता तो आज ७७५० रुपयावर येवून पोहचला. आता मात्र शेतकरी भाव वाढीची अपेक्षा न ठेवता कापुस विक्रीसाठी मार्केट अनत असून त्याचा परिणाम असा की आणखी भाव घसरत आहेत चला तर जनून घेवूया आजचे कपसाचे सम्पूर्ण बाजार भाव