bike loan for farmmer

Big News-आता सर्व शेतकऱ्याना मिळणार दुचाकी व 4 चाकी गाडी | bike loan for farmmer | Car Loan | पहा तुम्हाला मिळणार का पहा

bike loan for farmmer-कोणत्या शेतकऱ्याना मिळणार मोटरसायकल-जाणून घ्या पात्रता

नमस्कार शेतकरी मित्रानो,नेहमी प्रमाणे आज तुमच्यासाठी अतिशय महत्वाची योजना घेऊन आलो आहोत.
या योजनेचं नाव आहे (bike loan for farmmer ) शेतकऱ्यासाठी गाडी योजना. या योजने विषय तुम्ही कदाचित ऐकलं नसेल मात्र हि योजना मागील ५ ते ७ वर्षांपासून सुरु असून लाखो शेतकऱ्याना या योजनेचा लाभ मिळाला आहे.

चला तर जाणून घेऊया हि योजना कोणत्या शेतकऱ्याना मिळणार आहे?कोणाला मिळणार नाही? योजनेसाठी कुठे अर्ज करायचा? योजनेच्या पात्रता काय? तुम्हाला दुचाकी घ्यायची असेल तर या बाबतची संपूर्ण माहिती या लेखात तुम्हाला देणार आहोत तेव्हा हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा..

हे वाचा-शेतकऱ्याना या दराने मिळणार पीक कर्ज ( crop loan ) पीक कर्जाचे नवीन दर जाहीर

bike loan for farmmer :- तुम्हाला तर माहीतच आहे कि,सध्या प्रत्येक व्यक्ती दुचाकी घेत आहे.दुचाकी घेत असताना त्यांच्याकडे पुरेशे पैसे नसल्या कारणाने ते कोण्या एका बँकेचे लोण ( bank loan ) घेतात.या बँकेचा हप्ता दर महिन्याला असतो.
मात्र या कारणाचे शेतकऱ्यांना दुचाकी घेता येत नाही किंवा शेतकऱ्यांना Bike loan दिल जात नाही.कारण शेतकऱ्याकडे दर महिन्याला पैसा येत नाही.


शेतकऱ्यासाठी हि दुचाकी योजना खूप खास आहे कारण या योजनेतून शेतकऱ्याना खूप कमी व्याज दारात आणि वार्षिक हप्ता भरणा करण्याचा एक महत्वाचा फायदा मिळतो हि योजना फक्त आणि फक्त शेतकऱ्यासाठीच राबविली जाते इतरांना या योजनेसाठी अर्ज करता येत नाही किंवा अर्ज केल्यास हि Bike loan योजना त्यांना मिळत नाही. .

अशी आहे अर्ज प्रक्रिया व बँकेचं व्याजदर | 2 wheeler interest rate

Which Bank is best for bike loan :-हि अर्ज करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. दुचाकी कर्जासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा ऑनलाईन अर्ज करण्याची गरज नाही हा अर्ज सध्या पद्धतीने करायचा आहे.बँकेतील अर्जाचा नमुना आणि काही कागदपत्रे यासाठी तुम्हाला द्यावी लागतील.असं तर कोणत्याही बँकेच्या माध्यामातून तुम्हाला मोटरसायकल (bike loan for farmmer ) किंवा Car loan दिल जाते मात्र जिल्हा मध्यवर्ती बँकेतच तुम्हाला यासाठी अर्ज करायचा आहे.कारण याच बँकेच्या माध्यमातून तुम्हाला वार्षिक हाप्त्याच्या परतफेडीवर गाडी कर्ज दिल जाते.

आता पाहूया कि,बँकेतून घेतलेल्या ( bank loan ) लोण वर किती व्याज दर मिळते .शेतकऱ्यासाठी हि विशेष योजना असल्याने राज्य सरकारने या लॉनवर सर्वात कमी व्याज लावलेलं आहे. हे वार्षिक व्याजदर असून फक्त ८% व्याज बँक आकारत असते.या तुलनेत इतर बँका हे अधिक व्याजदर आकारतात जे १२.५ ते १४ % एव्हढं असते.

What is the loan limit for farmers? | शेतकऱ्याना किती लोन दिल जात समजून घ्या

bike loan for farmmer:- शेतकऱ्याना किती लोन दिल जात? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, आणि प्रत्येकालाच हि योजना मिळते का हे देखील तेव्हढाच महत्वाचं आहे.चला तर समजून घेऊ सविस्तर.
कोणतीही बँक जेव्हा कर्ज देते तेव्हा त्या बदल्यात ती बँक काही ना काही ठेव आपल्याकडे घेते.

ज्यामध्ये घर किंवा शेत गहाण ठेवते.आणि त्या गहाण ठेवलेल्या भांडवल मुल्याचा विचार करूनच कर्ज उपलब्द करून देते.आता शेतकऱ्यांना देखील त्यांच्याकडे असलेल्या उपलब्द शेतीच्या एकरी हिशोबाने कर्ज दिल जाते.गाडीच्या किमतीच्या ४ पॅट किमतीची प्रॉपर्टी असल्यास मोटरसायकल किंवा कार लोन मिळते.

Bile Loan घेण्यासाठी पात्राता काय? हे समजून घ्या

तुम्हाला जर ले Bike loan किंवा car loan घ्यायचं असेल तर मात्र खालील पात्राता तुमच्याकडे असणे गरजेचं आहे

१) सर्वात महत्वाची पात्राता म्हणजे लाभार्थी हा सोसायटीचा सदस्य असावा


२ ) त्याचे पीक कर्ज भरणा रेगुलर चालू असावा


३) लाभार्थी हा पीककर्ज थकीत नसावा

4) लाभार्थी शेतकरी असला पाहिजे


5) शेतकऱ्याच्या नावाने स्वताची जमीन असणे गरजेचं आहे.


6) शेतकऱ्याच्या नावाने ७/१२ व ८ अ असणे गरजेचं आहे


7) ७/१२ वर ओलिताचं साधन म्हणजे विहीर किंवा शेततळे असणे आवश्यक आहे.

Bile Loan / car Loan घेण्यासाठी लागणारी कागदपत्र

1 ) ७/१२ व ८

2) शेतीचा नकाशा


3 ) आधार कार्ड


4) बँक खाते


5) मोबाईल नंबर


6) बँक खाते आधार संलग्न असावे

हे आहेत bankbazaar वरील विविध बँकांचे व्याज दर | Latest Two-Wheeler Loan Interest Rates | bike loan for farmmer

अनुक्रमांकबॅँकेचे नावव्याज दरकर्ज किंमतप्रक्रिया कर
1ICICI Bank 9.00% p.a. onwards Contact the bank Up to 4.75% of the loan amount + GST 
2YDCC Bank8% Contact the bank no
3IDFC First Bank 9.99% p.a. onwards Contact the bank 5% of the loan amount 
4Axis Bank11.00% p.a. onwardsRs.25,001 onwards2.5% of the loan amount
5Punjab National Bank11.15% p.a. onwardsContact the bank0.5% of the loan amount subject to Rs.500 to Rs.1,000
6Canara Bank11.35% p.a. onwards Contact the bankNil
7Union Bank of India12.20% p.a. onwardsUp to Rs.10 lakhContact the bank
8Bank of Baroda 13.65% p.a. onwardsRs.10 lakh 2% of the loan amount 
9Karnataka Bank 14.23 p.a. onwardsRs.2 lakh Contact the bank 
10HDFC Bank14.50% p.a. onwardsContact the bank2.5% of the loan amount
11State Bank of India17.75% to 19.50% p.a.Rs.20,000 to Rs.25 lakh2.00% of the loan amount + GST (minimum of Rs.1,000)

हे आहेत काही लोकांचे प्रश्न

Which Bank is best for farmer loan?

What is the loan limit for farmers?

Which Bank is best for bike loan?

What is 2 wheeler interest rate?

How is EMI calculated for bikes?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *