काय आहेत कापूस बाजार भाव आजचे | काय आहेत cotton rate today ?
शेतकरी मित्रानो,सध्या शेतकरी फारच चिंतेत पडला आहे. कारण cotton rate today पहिला तर ६८०० रुपये क्विंटल ते ७०५० रुपये क्विंटल जात आहे.कापसाचे भाव वाढतील म्हणून मागील बऱ्याच दिवसापासून शेतकरी वाट पाहत आहेत.मात्र kapus bhav वाढण्याचे चिन्ह काही दिसत नाही.
त्यामुळे बरेच शेतकरी यांनी कापूस विक्रीस काढला.शेतकऱ्यांना चांगला cotton price लागेल अशी अपेक्षा आहे,कापसाच्या भावात वाढ होईल का? शेतकऱ्यांनो kapus bhav today काय? या सर्व प्रश्नाचे उत्तर देणार आहोत.
शेतकरी बांधवांनो आता या पुढे cotton price today तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत.
कापूस टॉप 5 वाण | cotton seed top variety 2023 | kapus top 5 बियाणे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
तेव्हा नक्कीच रोजच्या रोज आमच्या न्यु पोर्टलला भेट द्यायला विसरू नका.चला तर शेतकरी मित्रानो आज कोणत्या बाजार समितीमध्ये cotton price today वाढले आहेत? कोणत्या बाजार समितीमध्ये cotton rate कमी झाले ? चला तर पाहूया सविस्तर माहिती.
कापसाचे विविध जिल्ह्याचे बाजार भाव खालील प्रमाणे दिले आहेत.ज्यामध्ये तुम्ही कापसाचे किमान भाव कापसाचे कमाल भाव पाहणार आहोत त्याच बरोबर कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाची किती अवाक झाली ते देखील पाहणार आहोत.
शेतमाल : कापूस
अ.क्र. | बाजार समिती | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर | |
---|---|---|---|---|---|---|---|
23/06/2023 | |||||||
1 | वर्धा | क्विंटल | 345 | 5930 | 7200 | 6850 | |
2 | हिंगणघाट | क्विंटल | 2500 | 6500 | 7110 | 6800 | |
3 | सिंदी(सेलू) | क्विंटल | 625 | 7050 | 7225 | 7175 | |
4 | काटोल | क्विंटल | 90 | 6800 | 7050 | 6900 | |
5 | सावनेर | क्विंटल | 1200 | 6900 | 6900 | 6900 | |
6 | यावल | क्विंटल | 25 | 5930 | 6850 | 6510 |
कापसाचे संपूर्ण बाजार भाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
कापसाचे रोजचे भाव मोबाईल वर मिळविण्यासाठी
इथे क्लिक करा.