crop insurance

crop insurance update | या जिल्ह्यातील वगळलेल्या मंडळांना नुकसान भरपाई मंजूर | Ativrushti nuksan

crop insurance update आता सर्वच शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टी व सततचा पाऊस अनुदान

crop insurance update : – शेतकरी मित्रांनो,हि आताच्याक्षणाची मोठी बातमी आहे.कारण मागे सन 2022 मध्ये राज्याच्या विविध भागातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं अतिवृष्टी तसेच गारपीट,सततचा पाऊस याचबरोबर वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं.
आता मात्र लवकरच त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.

मदत तर जाहीर होते मात्र त्या संबंधित शासन निर्णय येई पर्यंत.सरकारी योजनांचा काहीच खरं नसतं कारण राज्य शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी GR प्रसारित करून या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा वितरण केलं जात असते.

शेतकरी मित्रांनो, या नुकसान भरपाईचा वितरण करत असताना बऱ्याच महसूल मंडळाला याच्यामध्ये वगळण्यात येते.अशा जिल्ह्याचं मोठ्या प्रमाणात पावसाने नुकसान होते असं असताना देखील या जिल्ह्याना मदत मिळत नाही व त्यांच्यावर अन्याय होतो.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

अशा शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात निराश होतात.आता अशाच नुकसानग्रस्त झालेल्या परंतु अद्याप देखील नुकसान भरपाई न मिळालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या मदतीचे वितरण केलं जाणार आहे.कारण आता त्यासंबंधित GR आला आहे.

crop insurance 2023 new update Ativrushti Nuksan Bharpai 2023 new update

जुलै 2022 मध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेले होते. मात्र या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईच्या वितरण करत असताना अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यामध्ये जी महसूल मंडळ आहे, ज्याच्यामध्ये आसेगाव, पूर्णा, तळेगाव, मोहना या महसूल मंडळाचा समावेश आहे. या महसूल मंडळामध्ये ५ जुलै २०२२ ते १८ जुलै २०२२ या दिवशी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व नुकसान झालं होत.

तरी सुद्धा या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नव्हती. खरं तर अमरावती जिल्ह्यासाठी या नुकसान भरपाईसाठी 63.96 कोटीच्या मदतीचा वितरण करण्यात आलेल होत मात्र या मंडळांचा समावेश त्यात नव्हते, त्याच्यामधून हे जिल्हे वगळण्यात आले होते. त्या शेतकऱ्यावर अन्याय झालेला होता.

crop insurance new GR-आता फक्त १ रु. पीक विमा योजना ; अखेर GR आला
इथे क्लिक करा

शेतकरी मित्रांनो या भागामध्ये ५ जुलै आणि 18 जुलै 2022 रोजी झालेल्या पावसाच्या नोंदी संदीपदा नसल्यामुळे हे मंडळ वगळण्यात आलेली होती.आता मात्र याच्या बाजूला असलेले करंजगाव महसूल मंडळ आहे, या महसूल मंडळामध्ये झालेल्या पावसाच्या नोंदीच्या आधारे ही मंडळ आता पात्र करण्यात आलेले आहेत. आणि या जिल्ह्यासाठी एकूण 24 कोटी 51 लाख रुपयाचे नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.

या संदर्भातील एक महत्त्वाचा शासन निर्णय 22 जून 2023 रोजी प्रसारित करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील वगळण्यात आलेल्या चांदूरबाजार तालुक्यातील आसेगाव पूर्णता व तळेगाव मोहना या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पात्र करून या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी 24 कोटी 51 लाख रुपयांचे मदत या ठिकाणी वितरित केले जाणार आहे.

२७ लाख शेतकऱ्यांना १५०० कोटी खात्यात येतात. पहा तुम्हाला मिळणार का? इथे क्लिक करा

या निर्णय मुळे अमरावती जिल्ह्यातील 11763 शेतकरी पात्र होणार आहेत.
अजून देखील राज्याच्या विविध जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. ज्याच्यामध्ये नगर जिल्हा व सोलापूर जिल्हा अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा काही निकषामुळे किंवा चुकीच्या नोंदीमुळे अपात्र करण्यात आलेले आहे.

अशा जिल्ह्यांमध्ये सुद्धा पुन्हा एकदा शासनाच्या माध्यमातून अभ्यास करून किंवा इतर महसूल मंडळामध्ये नोंदीचा आधार घेऊन या शेतकऱ्यांना देखील येणाऱ्या काळामध्ये पात्र केला जाऊ शकते.त्यासंदर्भातील अपडेट आल्यास लगेच तुम्हाला कळविण्यात येईल.तर मित्रांनो हा लेख तुम्हाला कसा वाटलं हे नक्कीच सांगा आणि अशाच शेती विषयक व विविध योजनेची अपडेट मिळविण्यासाठी आमच्या कृषी तंत्र न्युज ला आवश्यक भेट द्या.

Rate this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *