Big news -शेतकऱ्यांना मिळणार वाढीव कर्ज | Crop Loan 2023 | याच शेतकऱ्यांना मिळणार कर्ज जाणून घ्या सविस्तर

Crop Loan 2023 – कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार वाढीव कर्ज

Crop Loan 2023 : खरिपाचा हंगाम सुरू झालेला आहे आणि या वर्षात मात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज ( Crop Loan) काढावेच लागणार आहेत.कारण मागील वर्षात शेतकऱ्याचे अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.आता शेतकऱ्यांना पुढील काही दिवसात बँका पीक कर्ज देण्याची तयारी करत आहेत.मात्र आता शेतकऱ्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे.कारण आता शेतकऱ्यांना पीक कर्ज Crop Loan 2023 वाढून देण्यात येत आहे.चला तर पाहूया कोणत्या शेतकऱ्यांना हे पीक कर्ज मिळणार आहे? कोणाला हे पीक कर्ज मिळणार नाही? या बद्दलची सविस्तर माहिती.

Crop Loan 2023

हे वाचा – या शेतकऱ्याचे कर्ज सरसकट होणार माफ जिल्हा निहाय यादी झाली जाहीर

Crop Loan 2023

Pik Karj Yojana 2023 :- शेतकरी मित्रानो,तुम्ही हि गोष्ट लक्षात घ्या, पिकाच्या वर्गवारीनुसार म्हणजेच पीक निहाय प्रति हेक्टर पीक कर्ज व पशुसंवर्धन तसेच मत्स्यव्यवसाय इत्यादीसाठी खेळते भांडवल यासाठी कर्ज वाढविले आहे. राज्यस्तरीय सल्लागार समितीने चालू आर्थिक वर्षासाठी म्हणजेच Crop Loan 2023-24 साठी हे पीक कर्ज निश्चित केलेले आहे.सध्या रायगड जिल्ह्यात खरीप पिकाला कर्ज दिले जाणार आहे मात्र लवकरच संपूर्ण जिल्ह्यासाठी कर्ज उपलब्द करून दिले जाणार आहे.

हे आहेत पीक कर्जाचे नवीन हेक्टरी दर | Crop Loan 2023 | crop loan rate in Maharashtra

Crop Loan Maharashtra List :- शेतकऱ्यांनो २०२३ वर्षाच्या पिक कर्जाचे हेक्टरी दर निश्चित करण्यात आलेले आहेत.मूग, भुईमूग, सोयाबीन कापूस या पिकांना वाढीव दराने पीक कर्ज मिळणार आहे तर तुरीला सर्वाधिक 54 हजार रुपये पीक कर्ज देण्यात येणार आहे.बटाट्यासाठी 88 हजार 500 रु. कांद्यासाठी एक लाख प्रती हेक्टर पीक कर्ज दिले जाणार आहे. संपूर्ण पिकांची यादी खालील प्रमाण आहे हे सर्व शेतकऱ्यानी लक्षात घ्यावे.

Crop Loan 2023

SBI Crop Loan घेण्यासाठी इथे क्लिक करा -या दरात स्टेट बँक देते पीक कर्ज

अनुक्रमांकपिकाचे नावकर्जाचे नवीन हेक्टरी दर
1तुर40 हजार रुपये
2कापूस बागायत६९ हजार रुपये
3कापूस जिरायत५२ हजार रुपये
4ऊस पूर्व हंगामी१ लाख २६ रुपये
5कांदा१ लाख रुपये
6बटाटा 88 हजार 500 रु
7ऊस खोडवा९९ हजार रुपये
8बागायत ज्वारी२९ हजार रुपये
9भात५८ हजार रुपये
10बागायत बाजरी३० हजार रुपये
11जिरायत बाजरी२४ हजार रुपये
12उन्हाळी बाजरी२६ हजार रुपये
13बागायत मका३६ हजार रुपये
14मका स्वीट कॉर्न२८ हजार रुपये
15मूग जिरायत20 हजार रुपये
16मूग उन्हाळी १७ हजार रुपये
17उडीद२० हजार रुपये
18सोयाबीन४९ हजार रुपये
19सूर्यफूल बागायत२७ हजार रुपये
20सुरफूल जिरायत24 हजार रुपये

फळ पिकांसाठी किती मिळणार कर्ज ? पहा सविस्तर

ईतर पिका बरोबर आता फळ पिकासाठीचे कर्ज दारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे. चला तर पाहूया नेमकं फळपिकांचा दर काय? फळ पिकांच्या तुलनेत सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला असून फळपिकासाठी सर्वात जास्त म्हणजे १० टक्के पीक कर्जात वाढ करण्यात अली आहे त्यामुळे फळपीक घेणारा शेतकरी सुखावला आहे.

FAQ

What is the crop loan?

Ans-crop loan- हे कर विशेष करून शेतकऱ्यांना देण्यात येते शेतीला लागणारा पैसा योग्य वेळी शेतकऱ्यांना उपलध करून देऊन ठराविक व्यादारासह विहित मुदतीत परतफेडीसाठी शेतकऱ्यांना दिले जाणारे बँकेचे कर्ज म्हणजे पीक कर्ज किंवा crop loan होय

What is the maximum crop loan limit?

Ans-शेतकऱ्यांना त्याच्या भांडवली मूल्याच्या म्हणजेच शेती किमतीच्या आधारे हे पीक कर्ज दिल जाते सोबतच पीक निहाय दर जाहीर करून ठराविक पिकासाठी ठराविक मूल्य लक्षात घेऊन पीक कर्ज दिल जाते शेतकरी योग्य वेळेला कर्ज परतावा करत गेल्यास त्याच्या कर्जात वाढ केली जाते यालाच ‘the maximum crop loan limit ‘असे म्हणतात

What is the interest rate for crop loan?

Ans-प्रत्येक बँक शेतकऱ्यांना किंवा व्यवसाय करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला कर्ज देत असताना त्यासाठी ठराविक व्याज दर आकारात असते, त्याला interest rate for crop loan म्हणतात. आता आपण लक्षात घेऊ कि, शेतकऱ्यांना दिले जाणारे कर्ज हे वार्षिक व्याज दरामध्ये दिले जाते व त्याची परतफेड देखील वार्षिक असते व त्यावर वार्षिक व्याज आकारले जाते. असे पहिले तर विविध बँका कर्ज वाटप करत असताना वेगवेगळा व्याज आकारतात मात्र जर तुम्ही सोसायटी बँकेचे कर्ज घेतली तर ते बिनव्याजी असतात

What is the time period of crop loan?

Ans– शेतकऱ्यांना दिले जाणारे कर्ज हे वार्षिक व्याज दरामध्ये दिले जाते व त्याची परतफेड देखील वार्षिक असते व त्यावर वार्षिक व्याज आकारले जाते. काही बँका ६ महिन्याच्या करारावर कर्ज देतात तर काही बँका हे वार्षिक म्हणजेच १२ महिन्याच्या हिशोभाने कर्ज वाटप करून वार्षिक परतफेड करून घेतात

Leave a Comment