farmmer lottery news

farmmer lottery news : शेतकरी एका रात्रीत झाला करोडपती,पहा सविस्तर बातमी.

शेतकरी किटकनाशक आणायला गेला आणि करोडपती झाला.farmmer lottery news

punjab farmmer lottery news पंजाब मधील माहिलपुर येथील एका वृद्ध शेतकऱ्यांचं नशीब चमकल आहे. शेतकऱ्याच्या दारात साऱ्या गावकऱ्यांनी शुभेच्छा देण्यासाठी रांगा लावल्या होत्या. त्या घरी वृद्ध शेतकऱ्याचे एका रात्रीत नेमकं असं नशीब फडफडलं मात्र बातमी पुढे पाहण्याअगोदर जर तुम्हाला अशा माहितीचे अपडेट जर मोबाईल वर पाहिजे असतील तर मात्र तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करू शकता,खाली ग्रुप लिंक दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

नेहमी शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट असते शेतीपिक पाहिजे तसं उत्पादन देत नाही तेव्हा शेतकऱ्यांची परिस्थिती हलाकीची राहते आता मात्र एक शेतकरी रातोरात करोडपती झाला आहे.शेतीतून उत्पादन वाढवायचं असेल तर त्याच व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

पाणी व्यवस्थापन,खत व फवारणी व्यवस्थापन करणे गरजेचं असते त्यासाठीच शेतकरी शितल सिंह 4 नोव्हेंबर रोजी होशियारपूरला त्याला आवश्यक असणाऱ्या औषध घेण्यासाठी गेले होते कीटकनाशक खरेदी नंतर तिथे त्यांनी गमतीने लॉटरीचे तिकीट विकत घेतले व ते घरी आले.

नंतर जेव्हा लॉटरी तिकीट दुकानदार एस के अग्रवाल यांनी लॉटरी विजेत्यांची नावे जाहीर केली तेव्हा त्यांनी शितल सिंह यांचे हे नाव घेतलं.इतर विजेत्यासोबत ते देखील विजेते होते.हे माहित होता त्यांची करोडपती झाल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली. शितल सिंह यांनी प्रसार माध्यमांची संवाद साधला आणि सांगितले की आता त्यांच्या घरात आनंदाचा वातावरण आहे आणि सर्वजण शुभेच्छा देतात.

krushi shinchan ghotala : अधिकाऱ्यानेच केला सिंचन घोटाळा,अशी होणार कार्यवाही.

farmmer lottery news : शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ते हुशारपूर येथे औषध खरेदी करण्यासाठी आला होता आणि याच दरम्यान त्यांना कोर्ट रोडवरील ग्रीन व्ह्यू पार्कच्या बाहेरील दुकानातून लॉटरी घेतली होती. काही तासानंतर त्यांना कळलं की ते विजेते आहेत आणि आता ते करोडपती देखील झाले. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहेत.त्या सर्वांचे लग्न झाले आहेत.लॉटरीतून आलेल्या पैशाचा वापर कसा करायचा? याविषयी कुटुंबियांशी बोलणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

लॉटरी विकणारे अग्रवाल यांचे खूप जुने दुकान आहे. दुकानदार यांच्या म्हणण्यानुसार हा ट्रेंड गेला दोन पेढ्यांपासून सुरू आहे आणि त्यांना याचा जास्त अनुभव आहे. 2003 मध्ये दोन कोटी रुपयांचे तिकीट विकला होता आणि 2005 मध्ये स्टोल वरून एक कोटी रुपयांचा दुसरा टिकीट विकला गेलो होतो.कधी कोणाचे नशीब चमकेल हे सांगता येत नाही असे तिकीट विक्रेते दुकानदार यांनी सांगितले.

Rate this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *