free drip yojna

free drip yojna | ठिबकसाठी शेतकऱ्यांना आता मिळणार १०० % अनुदान

फक्त याच शेतकऱ्यांनाच मिळणार १००% ठिबक योजनेचा लाभ.

शेतकरी मित्रानो आताची सर्वात मोठी बातमी.आता कृषी विभाग free drip yojna लवकरच शेतकऱ्यांसाठी लागू करणार आहे.आता शेतकऱ्यांना ठिबक अगदी मोफत मिळणार आहे.याबाबतची मोठी घोषणा राज्याचे नवे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पुसद येथील वसंतराव नाईक स्मुर्ती प्रतिष्ठान येथे झालेल्या कार्क्रमात केली आहे.अशाच नवनवीन योजना व शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा. खाली ग्रुप लिंक दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

हो मित्रानो हि बातमी अगदी खरी असून आता लवकरच शेतकऱ्यांसाठी ठिबक हे अगदी मोफत मिळणार आहे.मा.माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या ४४ व्या स्मुर्ती दिना निमित्त पुसद,जि.यवतमाळ येथील कार्यक्रमामध्ये बोलत असताना मा.कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शेतकऱ्यांसाठी सरकारने राबवत असलेल्या अनेक योजनेचा आढावा घेतला.

कार्यक्रमा अंतर्गत पुसद येथील आमदार यांनी सध्या कोरडा दुष्काळ व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याची मोठी दुरावस्था होत असून शेतकऱ्यांना ठिबक हे अगदी मोफत मिळाले तर मात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.अशी मागणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना केली होती. याला कृषी मंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवीला असून लवकरच शेतकऱ्यांना free drip yojna लागू केली जाऊ शकते.

Free drip yojna साठी कोणते शेतकरी होणार पात्र ?

१ ) दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी

२ ) दुष्काळग्रस्त बघातील

३ ) स्वताच्या नावाने शेती असणे आवश्यक.

योजनेसाठी लागणारे लगदपत्रे

१) आधारे कार्ड

२) शेतीचा ७/१२ व ८ अ

नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता लवकरच खात्यात येणार.

३) बँक खाते पुस्तक

४) दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी असल्याचा पुरावा.

5) पाण्याचे स्रोत ७/१२ वर नोंद.

महत्वाची सूचना

हि फ्री ड्रीप योजना अजून पर्यंत लागू झाली नसून या बाबत सध्या फक्त घोषणा केली आहे.हि योजना लागू होण्यासाठी याबाबतचा शासन निर्णय पारित होणे गरजेचे असते.आता २०२४ मध्ये निवडणूक येत असून होऊ शकते कि,हि योजना लागू होईल व लवकरच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *