ganvesh yojna मिळणार मोफत गणवेश | गणवेशा बरोबर मिळणार आणखी ह्या 2 वस्तू | सरकारची मोठी योजना

ganvesh yojna आता राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, बूट,पायमोजे मिळणार

ganvesh yojna :- मित्रांनो तुमच्यासाठी हा निर्णय फारच महत्वाचा ठरणार आहे.कारण मागे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक निर्णय घेण्यात आले आहेत त्यापैकी हा निर्णय तुमच्या मुलांसाठी महत्वाचा ठरणार आहे.तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत पाठवत असाल आणि तुम्हाला त्या मुलांच्या गणवेशाची काळजी पडली असेल तर आता काळजी सोडा आणि हा लेख शेवटपर्यंत वाचा कारण आता तुमच्या मुलांना अगदी मोफत गणवेश मिळणार आहे.

ganvesh yojna

हा गणवेश कोणाला मिळणार ? कोणत्या वर्गातील विद्यार्थ्यांना मिळणार? कधी मिळणार ? गणवेसच
मिळणार कि आणखी काही मिळणार? .चला तर या बाबतचा निर्णय पाहूया.त्या अगोदर जर अशाच योजना व शेतीविषयक माहिती जर तुम्हाला अगदी मोफत तुमच्या मोबाईल वर पाहिजे असतील तर मात्र आमचा whatsapp ग्रुप जॉईन करायला विसरू नका, बघा खाली लिंक दिली आहे.

ganvesh yojna

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

मित्रानो या अगोदर फक्त दारिद्र्यरेषेखालील शाळेतील मुलांना मोफत गणवेश, बूट व पायमोजे हे शासनाकडून मिळत होते.मित्रांनो यामध्ये आता शासनाकडून बदल करण्यात आलेला असून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एक निर्णय घेण्यात आलेला आहे.

दारिद्र्यरेषेवरील मुलांना देखील मोफत गणवेश बूट पायमोजे देखील मिळणार का? पहा नवीन निर्णय

मित्रानो पूर्वी या योजनेच्या माध्यमातून पहिली ते चौथी पर्यंत गणवेश वाटप केला जात होता त्यानंतर त्यात थोडा बदल करण्यात आला आणि हे अनुदान सातवीच्या विद्यार्थ्यांना देखील देण्यात येऊ लगे.तर त्यातही काही अटी सरकारने लावल्या होत्या,ज्यामध्ये अनुसूचित जाती ,अनुसूचित जमाती,तसेच काही निवडक मागास वर्गासाठी हि योजना लागू होती.म्हणजेच दारिद्र रेषेखालील मुलांनाच हा लाभ मिळत होता.

आता केंद्राच्या नवीन निर्णया नुसार राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांना म्हणजेच दारिद्र रेषेवरील सर्वांनाच ganvesh yojna लागू केली आहे.पहिली अट रद्द करून पहिली ते आठवीत शिकणाऱ्या मुलांना देखील मोफत गणवेश देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.त्यानुसार दारिद्र्यरेषेवरील मुलांना देखील मोफत गणवेश, बूट, पायमोजे मिळणार आहेत.

ganvesh yojna

Pm kisan samman nidhi योजनेत मोठा बदल आता ६ हजारा ऐवजी 18 हजार मिळणार.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, त्यांनी विद्यार्थ्यांसाठी हा महत्वाचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.तर विरोधक त्यांच्यावर वेगवेगळे कमेंट देखील करताना दिसत आहेत.विरोधक टीका करणारच मात्र याबाबत तुम्हाला काय वाटते हे नक्कीच कमेंट करून सांगा.

ganvesh yojna यात या वस्तूचा समावेश | गणवेश बरोबर मिळणार आणखी ह्या ३ वस्तू

नवीन निर्णया नुसार मोफत गणवेशा सोबतच दरवर्षी एक बुटाची जोडी आणि दोन जोड पायमोजे देण्यात येणार आहेत.या निर्णयामुळे मागास व दार िद्र्यरेषेखालील विद्यार्थ्याप्रमाणेच दारिद्र्यरेषेवरील विद्यार्थ्यांना देखील मोफत गणवेश मिळणार असल्याने सर्वच विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे.

विध्यार्थाना सकस आहार तर मिळत आहे आता पुढील वर्षी आणखी काही नवीन योजना लागू होणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे.ज्यामध्ये अभ्यासाला असलेले पथ्य पुस्तक व आवश्यक वस्तू देखील वाटप होण्याची शक्यता आहे.

कपडे वाटप कधी होणार | कधी पासून योजना लागू होणार किती निधी मंजूर

या वर्षापासूनच या योजनेची अंमलबजावणी करावयाचे आव्हान करण्यात आले असून या आर्थिक वर्षाकरिता गणवेश वाटप करीत 75 कोटी ६० लाख रुपये तसेच बूट पायमोजा करिता ८२ कोटी ९२ लाख रुपये इतर निधी मंजूर करून देण्यात येणार आहे.

सध्या अनुसूचित जाती, जमाती, भटक्या जमाती तसेच दारिद्र्य रेषेखालील पालकांच्या मुलांना मोफत गणवेशाचा लाभ देण्यात येतो मात्र आता यापुढे सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी हा लाभ दिल्या जाणार आहे.

हा गणवेश वाटप कदाचित १५ ऑगष्ट पासून केला जाण्याची शक्यता आहे.कारण दरवर्षी याच वेळी हा वाटप होत असतो.मात्र योजना मोठी असल्याने यात थोडा विलंब देखील लागू शकतो.तुम्हाला हि नवीन योजना आवडली का? या योजनेबद्दल तुम्हाला काय वाटते हे नक्कीच कमेंट करून सांगा.

Rate this post

Leave a Comment