gas new rate

gas new rate | गॅसच्या किमतीत मोठी घट | असे आहेत नवीन दर

gas new rate | नरेंद्र मोदी यांचे महिलांना रक्षाबंधन गिफ्ट

gas new rate : मागील काही महिन्याचा विचार केला तर घरगुती गॅस दरांनी उचांक गाठला होता.मागील वर्षभरात गॅसच्या किमती ५०० रुपयांनी वाढला होता.आता पात्र गृहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी अशी कि कळलं दिनांक ३०/०८/२०२३ पासून गॅसचे नवीन दर लागू झाले आहे.

गॅसच्या दरामध्ये २०० रुपयांनी घट झाली आहे.चला तर पाहूया सविस्तर बातमी.मात्र त्या अगोदर जर तुम्हाला अशाच नवनवीन माहिती व योजना थेट मोबाइलला वर पाहेजत असतील तर तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा.खाली ग्रुप लिंक दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा.

मागील काही वर्षांमध्ये गॅसच्या दरवाढीने त्रस्त झालेल्या नागरिकांना शेवटी फुल न फुलाची पाकळी अशी घट पाहायला मिळाली. दरामध्ये घट झाल्याने महिलांना मोठा दिलासा मिळेल,त्यांचे जीवन सुखकर होईल असे मत मांडत पंतप्रधान नरेंद्र मोदि यांनी महिलांना गिफ्ट दिली मात्र विरोधकांच्या मते आगामी निवडणुकीचा विचार करून घरगुती गॅस स्वस्त केला आहे. इंडिया आघाडीच्या एकजुटीच्या पत्रकार परिषदेमध्ये यावर मोठी टीका देखील करण्यात अली.

मंगळवारी झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीमध्ये मा.प्रधानमंत्री यांनी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती २०० रुपयांनी कमी करण्याच्या निर्णयाला शिक्का मोर्तब केला आहे.हि माहिती घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देण्यात अली आहे.

त्यामुळे १२०० रुपयाला मिळणारा घरगुती गॅस सिलेंडर हा २०० रुपये कमी होऊन आता फक्त १००० रुपयाला मिळणार आहे.

RTO New Rule : पहा कोणत्या देशात गाड्यासाठी किती स्पीड लिमिट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *