गाई पालना करिता २५ लाखाच पॅकेज मिळणार | Govardhan Govansh Yojana 2023 | big news-Govansh Yojana 2023 update

२०२३ ची सर्वात मोठी योजना-२५ लाखाचं पॅकेज कोणाला? govardhan govansh yojana 2023

govardhan govansh yojana 2023 :- नमस्कार मित्रांनो, गोवंश पालना करता पंधरा लाखापासून 25 लाखापर्यंत अनुदान देणारी योजना राज्यामध्ये नवीन स्वरूपामध्ये राज्यातील 324 तालुक्यांमध्ये राबवण्याकरता मंजुरी देण्यात आलेली आहे. याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा शासन निर्णय 17 मे 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. योजना काय आहे ?

कोणाला लाभ दिला जाणार आहे? कोणत्या 324 तालुक्यांमध्ये ही योजना राबवली जाईल? याचा अर्ज कशाप्रकारे करायचा? याप्रमाणे या अर्जाची प्रक्रिया काय असते ? या संदर्भातील सविस्तरांची माहिती आजच्या लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.तेव्हा लेख संपूर्ण जरूर वाचा.

govardhan govansh yojana 2023

हि योजना मिळवा -आता सर्व शेतकऱ्याना मिळणार दुचाकी व 4 चाकी गाडी | bike loan for farmmer

govardhan govansh yojana 2023

govardhan govansh yojana 2023 :- मित्रांनो 2017 मध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून दूध न देणाऱ्या गाई,कमी दूध देणाऱ्या गाई याचप्रमाणे घोड काम करू न शकणारी जनावर, अशा सर्व भाकड जनावरांचा संभाळ करण्यासाठी गोवर्धन गोशाळा योजना सुरू करण्यात आलेली होती परंतु योजना सुरू करण्यात आल्यानंतर राज्यामध्ये सरकार बदलल, राष्ट्रपती राजवट लागली, त्याच बरोबर कोरोनाचा प्रादुर्भाव इत्यादी सर्व कारणामुळे हि योजना राबवली जाऊ शकली नाही.

विविध सरकारी योजने विषयी माहितीसाठी अधिक माहिती मिळवा

आता पुन्हा एकदा ही योजना 2023 24 मध्ये नव्याने राबवण्याकरता मंजुरी देण्यात आलेली आहे. ज्याच्यामध्ये 324 तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. ज्याच्यानुसार मुंबई व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे त्याचप्रमाणे यापूर्वी लाभ दिलेले 32 तालुक्यासह राज्यातील 324 तालुक्यांमध्ये ही सुधारित योजना राबवण्याकरता मंजुरी देण्यात आलेली आहे.

govardhan govansh yojana 2023 साठी अनुदान किती असणार? लाभ कोणाला मिळणार?

हि योजना सर्वात मोठी असून खालील अनुदान लाभार्थ्याना देण्यात येणार आहे ..

या योजनेच्या अंतर्गत 50 ते 100 पशुधन असलेल्या गोशाळेत 15 लाख रुपये १०० ते २०० पशुधन असलेल्या गोशाळेत 20 लाख रुपये तर 200 पेक्षा जास्त पशुधन असलेल्या गोशाळेत 25 लाख रुपये एक वेळचा अर्थसहाय्य म्हणून या ठिकाणी दिल्या जाणार आहे ज्याच्यामध्ये मंजूर अनुदानापैकी पहिल्या टप्यामध्ये 60% आणि निकष च्या पूर्ती नंतर दुसऱ्या टप्प्यांमध्ये 40% अनुदान हे त्या गोशाळेला दिल्या जाणार आहे.
सदर अनुदान खालील रकान्यात पहा..

govardhan govansh yojana 2023

PM किसान च्या 14 व्या हप्त्यासाठी करा हे 3 काम नाही तर मिळणार नाहीत 2000

अनुक्रमांक पशुधन संख्या अनुदान
1 50 ते 100 पशुधन15 लाख रुपये
2१०० ते २०० पशुधन20 लाख रुपये
3200 पेक्षा जास्त पशुधन25 लाख रुपये

govardhan govansh yojana 2023 नेमका उद्देश काय आहे

1) गोशाळेतील पशुधनासाठी चारा व पाणी तसेच निवाऱ्याची सोय उपलब्ध करून देणे.

२) शेतीकामास व दुग्धोत्पादनास तसेच पशु पैदाशीस आणि ओझी वाहण्याच्या कामास उपयुक्त नसलेल्या जनावरांचा सांभाळ करणे.

3) पशुधनासाठी आवश्यक असलेल्या वैरणीसाठी वैरण साहित्य उपलब्ध करून देणे.

.4) गोमूत्र, शेण यापासून विविध उत्पादने तयार करुन रोजगार उपलब्द करुन देणे.

५ )खत, गोबरगॅस व इतर उपपदार्थांच्या निर्मितीस प्रोत्साहन देणे.

६) गोशाळेत गोरगरिबांना विविध उत्पादने तयार करुन रोजगार निर्मिती करणे.

लाभार्थी निवडीविषयक पात्रता व अटी काय आहेत.

ही योजना स्वयंसेवी संस्थांमार्फत राबविली जाणारआहे त्यामुळे या लाभार्थ्यांच्या निवडीची पात्रता व अटी या विभागाने निश्चित केल्या आहेत.त्या खालील प्रमाणे आहेत.जर ह्या पात्राता पूर्ण केल्या गेल्या नाही तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

१) संस्था धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असावी

२) गोवंश संगोपनाचा 3 वर्षाचा अनुभव असावा

३) पशुधनास आवश्यक असलेली वैरण,चारा उत्पादनासाठी व पशुधन संगोपनासाठी संस्थेकडे स्वत:च्या मालकीची अथवा 30 वर्षाच्या भाडेपट्ट्याची कमीतकमी 15 एकर जमीन असावी.

४) कमीत कमी 10% एवढे खेळते भागभांडवल संस्थेकडे असावे.

५) संस्थेचे मागील तीन वर्षांचे लेखापरीक्षण झालेले असावे.
६) संस्थेचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असावे.

७) संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम असावी.

८) संस्थेस गोसेवा/ गोपालनाचे करण्यासाठी शासनासोबत करार करणे करावा लागेल.

Leave a Comment