havaman andaj : ११ जिल्ह्याला येलो तर १३ जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा.
havaman andaj : आजही राज्यात जोरदार मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.सध्या राज्यात सर्वदूर पाऊस सुरु आहे.चला तर आज कोणत्या जिल्ह्यात जोरदार? कोणत्या जिल्ह्यात मुसळधार? तर कुठे पाऊस नसणार या बाबत सविस्तर माहिती तुम्हाला देणार अहो मात्र त्या अगोदर जर योजना व हवामान अंदाज थेट मोबाईल वर पाहिजे असेल तर मात्र तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करू शकता.
शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा
सध्या मॉन्सून सक्रिय झाल्याने राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे.सध्या बंगालच्या उपसागरात सामंद्रसपाटी पासून ७ किलोमीटर उंचीवर वाऱ्याची चक्राकार परिस्थिती तयार झाली असून आणखी २ दिवस हि परिस्थिती कायम राहणार असल्याची प्रथमिक माहिती मिळाली आहे.त्यामुळे आणखी पुढील २ दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.
त्यामुळे कोकण विभागात जोरदार मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.त्याचबरोबर विदर्भात पुढील २ दिवस माध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
या जिल्ह्याला येलो अलर्ट
अ.क्र. | जिल्ह्याचे नाव |
---|---|
1 | पालघर |
2 | ठाणे |
3 | मुंबई |
4 | रायगड |
5 | रत्नागिरी |
6 | सिंधुदुर्ग |
7 | जळगाव |
8 | सातारा |
9 | नगर |
10 | पुणे |
11 | नाशिक |
या जिल्ह्यात जॉर्गर ते माध्यम पावसाची शक्यता
kanda anudan yojna : कांदा उत्पादन शेतकऱ्यांच्या खात्यात येणार थेट अनुदान.
अ.क्र. | जिल्ह्याचे नाव |
---|---|
1 | अकोला |
2 | अमरावती |
3 | वाशीम |
4 | नंदुरबार |
5 | धुळे |
6 | नागपूर |
7 | भंडारा |
8 | गोंदिया |
9 | यवतमाळ |
10 | चंद्रपूर |
11 | गडचिरोली |