havaman andaj today : राज्यातील १५ जिल्ह्याला येलो अलर्ट
havaman andaj today : मागील दोन आठवडे राज्यात पावसाने चांगलीच दडी मारली होती आणि यामुळे राज्यातील बऱ्याच शेतकऱ्याचे सोयाबीनसह कापसाचे जाळून मोठे नुकसान झाले होते आता मात्र मोठी आनंदाची बातमी असून उद्यापासून राज्यातील बहुतांश भागात जोरात ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
चला तर पाहूया पुढील आठवडाभराचा संपूर्ण हवामान अंदाज मात्र त्या अगोदर जर तुम्हाला हवामान अंदाज व योजनेची माहिती जर थेट मोबाईल वर पाहिजे असेल तर तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करू शकता.ग्रुप लिंक खाली दिली आहे.
शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा
मागील काही दिवस पासून पश्चिम व वायव्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता आता त्याचे रूपांतर मॉन्सूनच्या सक्रियत्यामुळे झाले असून राज्यात आज पासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे असे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे.
येत्या ४८ तासामध्ये जोरदार मुसळधार पावसाने महाराष्ट्र झोडपून निघणार आहे.मात्र संपूर्ण राज्यत हा पाऊस होणार नाही.कोकण विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार तर काही भगत हलका माध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याचशा भगत मेघ गर्जनेसह तसेच विजांच्या कडकडाटात जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.हा पाऊस ८,९ आणि १० सप्टेंबर रोजी राज्यातील विविध जिल्यात होणार आहे.या तारखेत राज्यात येलो अलर्ट देण्यात आला असून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
हे आहेत गॅसचे नवीन दार पहा सविस्तर माहिती
त्यासाठी इथे क्लिक करा