Crop insurance news : पीकविमा तारखेत मिळाली मुदतवाढ. लगेच अर्ज भरून घ्या

Crop insurance news : शेतकरी मित्रानो तुमच्यासाठी हि आताची सर्वात मोठी बातमी आहे.पीकविमा भरण्याची अंतिम तारीख संपली होती मात्र आता पीक विमा अर्ज भरन्याची तारीख वाढून देण्यात अली आहे.पीकविमा वाढीव तारखी बाबत आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत त्या अगोदर अशीच नवनवीन अपडेट व योजनेची माहिती थेट मोबाइलला मिळवायची असेल तर तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करू शकता.खाली ग्रुप लिंक दिली आहे.

Crop insurance news

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

Crop insurance news
Crop insurance news

आता पर्यंत दिड कोटीच्या आसपास पीक विम्याचे अर्ज भरले असून मागील अनेक वर्षातील हा मोठा विक्रम असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात अली आहे.अजून लाखी शेतकरी पीकविमा भरायचे राहिले आहेत.आता कृषी विभाग पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ दिल्याने पीक विमा भरायचे राहिलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Crop insurance news : अवघ्या ३ दिवसात १.५ कोटी अर्ज भरणा ,पीकविमा अर्ज भरण्याचा विक्रम

१ जून पासून सरकारच्या माध्यमातून पीकविमा भरण्यास आवाहन करण्यात आले होते व सरकारच्या १ रुपयात पीकविमा देण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर मात्र शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने पीकविमा अर्ज भरायला सुरुवात केली होती.

Crop insurance news : मात्र पीकविमा अर्ज भरताना शेतकऱ्यांना मध्ये मोठ्या अडचणी आल्या होत्या.मोठ्या प्रमाणावर अर्ज भरणा होत असल्याने नेहमी सर्वर डाऊन होत होते सोबतच आधार व भूमिअभिलेख साईट वेरिफिकेशन होत नसल्याने शेतकऱ्यांना अर्ज भारत येत नव्हते .

त्यानंतर सरकारच्या माध्यमातून त्यात सुधारणा करण्यात आल्या व दिनांक २७ बुधवार रात्री अवघ्या ३ तासामध्ये ३ लाखाहून अधिक अर्ज भरले होते.तर दिनांक २८ रोजी सकाळ पर्यंत अर्जाची संख्या १ कोटी २५ लाखाच्या वर गेली होती. मात्र आता अवघ्या 4 दिवसात राहिलेले अर्ज भरणे शक्य नाही त्यामुळे शेतकरी व अनेक शेतकरी संघटनेने पिकविम्यासाठी मुदत वाढीची मागणी केली होती.

आणि आता उर्वरित राहिलेला शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्याकरिता मात्र कृषी विभागाने पीकविमा तारखेत ३ दिवसाची मुदतवाढ दिली आहे.आता ३ ऑगस्ट पर्यंत तुम्ही तुमचे पीक विम्याचे अर्ज भरू शकता.जर तुमचे अर्ज भरायचे राहिले असतील तर मात्र आपण लवकरात लवकर अर्ज भरून पीक विमा योजनेचा आवश्यक लाभ घ्यावा.

Crop insurance news

नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता खात्यात येणार.
इथे क्लिक करून तारीख पहा

Rate this post

Leave a Comment