khodmashi : सोयाबीन पिकावरील खोडमाशी किडीची ओळख व नियंत्रण

khodmashi

खोडमाशी ( khodmashi ) किडीची ओळख khodmashi : शेती मधून अधिक उत्पादन घ्यायचं असेल तर मात्र फवारण्याचे योज्य व्यवस्थापन करावे लागते मात्र त्यासाठी शेतात असलेल्या किडींची ओळख करून घेणे अतिशय महत्वाचे आहे.प्रौढ खोडमाशी आकाराने फक्त २ मि.मी. व चमकदार काळ्या रंगाची असते. प्रौढ खोडमाशी दलपत्र किंवा पानाच्या आतमध्ये अंडी घालते. अंड्यामधून बाहेर पडणारी या किडीची … Read more

आता ई पीक पाहणी साठी Digital crop Survey application.

Digital crop Survey application

Digital crop Survey application : मित्रांनो पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र,शेतातील पाण्याच्या साधनांची तसेच झाडांचा अचूक डेटा संकलन करण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून डिजिटल क्रॉप सर्वे विकसित करण्यात आलेला आहे आणि याच एप्लीकेशनच्या माध्यमातून येत्या काळामध्ये राज्यांमध्ये ईपीक पाहणी केली जाणार आहे.तेव्हा अशाच नवनवीन माहिती व योजनेसाठी आपला whatsapp ग्रुप जॉईन करा.खाली ग्रुप लिंक दिली आहे. शेती व … Read more

soyabin favarni | सोयाबीन पीक आले धोक्यात | सोयाबीन फवारणी

soyabin favarni

soyabin favarni : सोयाबीनवर झाला माव्याचा प्रादुर्भाव. soyabin favarni : सोयाबीन पिकाचे दिवसेन दिवस मोठ्या प्रमाणावरती उत्पादन घटताना दिसत आहे आणि त्यातच आता सोयाबीन पिकात माव्याचा मोठा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे.राज्यातील बहुतांश शेतकऱ्याला या किडीने त्रस्त केले आहे तर अजून माव्याचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. चला तर आता मावा नियंत्रण करण्यासाठी तसेच सोयाबीन उत्पादन वाढविण्यासाठी … Read more

epik pahani ची 31 ऑगष्ट हि अंतिम तरिख | ईपीक पाहणी का करावी.

epik pahani

येत्या ६ दिवसात epik pahani करा नाहीतर होतील हे ५ नुकसान. शेतकरी मित्रानो,हि बातमी अतिशय धक्कदायक आहे.जर तुम्ही एक शेतकरी असाल आणि तुम्ही epik pahani केली नसेल तर मात्र तुमचे खूप मोठे नुकसान होणार आहेत. तेव्हा लवकरात लवकर ईपीक पाहणी करून घ्या.चला तर शेतकरी मित्रानो आपण आज पाहूया काय आहे अंतींम तारीख? आणि काय नुकसान … Read more

सोयाबीन चक्री भुंगा नियंत्रण | Soybean Girdle Beetle | सोयाबीन पिकातील चक्रीभुंगा कीड नियंत्रण

Soybean Girdle Beetle

प्रस्तावना : सोयाबीन पिकाचे उत्पादन घटण्याचे मुख्य कारणांपैकी एक म्हणजे चक्री भुंगा, त्याला Soybean Girdle Beetle असे देखील म्हणतात. चक्री भुंगा हा कारणीभूत ठरतो.सोयाबीन पिकावरील कीड/कीटक नियंत्रण हा महत्वाचा मुद्दा आहे.सोयाबीन पिकावर अनेक किडीचा प्रादुर्भाव होतो आज आपण चक्री भुंग्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेबणार आहोत. हा पिकाचे कसे नुकसान करते ? त्याच्या प्रादुर्भावाची लक्षणे कोणती … Read more