Karj Mafi GR शेतकऱ्याची होणार सरसकट कर्जमाफी – अजित पवार यांचा मोठा निर्णय

नव्या सरकारचा Karj Mafi बाबत मोठा निर्णय -पहा योजनेचा GR आला

शेतकरी मित्रानो, तुमच्यासाठी आताची मोठी बातमी आहे कारण आता लवकरच तुमचे कर्ज माफ होणार आहे.Karj Mafi बाबत मोठी अपडेट आहे. कोणत्या शेतकऱ्यांना कर्ज माफीचा लाभ होणार आहे? कोणकोणत्या जिल्ह्याचा समावेश आहे?खाली कर्ज माफीच्या संदर्भातील शासन निर्णय देखील दिला आहे.GR लिंक खाली दिली आहे तो तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता.
👇👇👇👇👇

या बाबतची सविस्तर माहिती आपण आता पाहणार आहोत तेव्हा माहिती संपूर्ण वाचा आणि अशाच माहितीपूर्ण अपडेट व योजनेची माहिती थेट मोबाईल मिळवायची असेल तर मात्र तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करू शकता,ग्रुप जॉईन केल्यास थेट अपडेट मोबाईल वर मिळेल. खाली ग्रुप लिंक दिली आहे.

Karj Mafi

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

Karj Mafi

शेतकरी बंधुनो,राज्यातील जुलै ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टी नंतर पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 24 जुलै 2023 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा शासन निर्णय ( GR ) आज 24 जुलै 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे.

चला तर शेतकरी मित्रानो आता जाणून घेऊया कि नेमका GR काय आहे नेमकी karj mafi कधीची आहे? राज्य शासनाच्या माध्यमातून 23 ऑगस्ट 2019 मध्ये जुलै ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये झालेल्या गारपीट,अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या 2019 चे कर्ज माफ करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता.

याच बँकांची कर्ज होणार माफ – पहा बँक लिस्ट.

ज्याच्यामध्ये पूर परिस्थिती,अतिवृष्टी यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे खाजगी बँक, ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था, राष्ट्रीयकृत बँका मार्फत बाधित शेतकऱ्यांना नुकसान झालेल्या पिकासाठी घेतलेली कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता.

Karj Mafi

एक मुलगी असेल तर मिळणार १ लाख रुपये – लगेच अर्ज करा.
त्यासाठी इथे क्लिक करा

अ.क्र.बँक
1 खाजगी बँक
2ग्रामीण बँक
3जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
4कृषी पतपुरवठा सहकारी संस्था
5राष्ट्रीयकृत बँका
karj mafi bank list

कर्ज माफी २०२३ साठी योजनेसाठी मंजूर निधी व लागू असलेले जिल्हे

मित्रांनो या कर्जमाफी ( Karj Mafi ) साठी आत्तापर्यंत 525 कोटी 12 लाख रुपये इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे. ज्याच्यामध्ये कोल्हापूर,सांगली,सातारा या जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणातील शेतकऱ्यांचा सहभाग होता या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

आणि मित्रांनो या योजने अंतर्गत उर्वरित असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी आज राज्य शासनाच्या माध्यमातून 50 लाख रुपये एवढा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे ज्यामध्ये जुलै ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे तसेच पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी हे सहाय्यक दिले जाणार आहेत.

Karj Mafi

कर्ज माफीचा शासन निर्णय ( GR )
इथे क्लिक करून पहा

ज्याचा मोठा लाभ कोल्हापूर,सांगली,सातारा याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे.इतर जिल्ह्याचा सध्या तरी समावेश नाही मात्र भविष्यात इतरही जिल्ह्याचा समावेश केला जाऊ शकतो. तर मित्रांनो एक महत्त्वाचा जीआर आज राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला आहे त्यामुळे कर्जमाफी पासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे.

मात्र शेतकरी मित्रानो,मंजूर निधीचा आकडा पाहता जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होईल असे दिसत नाही. कारण हा आकडा लाखाच्या संख्येत आहे खरं पहिले तर कोटीच्या संख्येत शेतकऱ्यांना कर्ज माफीसाठी निधीची गरज आहे.या बाबत तुम्हाला काय वाटते ते नक्कीच कमेंट करून सांगा.

या योजनेचा सविस्तर माहितीसाठी संबंधित GR म्हणजेच शासन निर्णय तुम्ही राज्य सरकारच्या शासन निर्णयाच्या ऑफिसिअल वेबसाइट वर पाहू शकता किंवा GR ची ऑफिसिअल वेबसाइट लिंक खाली दिली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही GR पाहू शकता

Leave a Comment