old pension scheme -राज्यात लागू होणार जुनी पेंशन | सरकारचा मोठा निर्णय

old pension scheme साठी हेच कर्मचारी आहेत पात्र -पहा निर्णय काय?

old pension scheme : – मित्रानो,हि आताची सर्वात मोठी बातमी आहे.कारण आता पर्यंत ज्या गोष्टीची वाट पाहत होते ती म्हणजे आता जुनी पेंशन पुन्हा लागू केली जाणार आहे. आपण जर केंद्र सरकारचे कर्मचारी असाल अथवा आपल्या कुटुंबातील कुणी व्यक्ती केंद्र सरकारचे कर्मचारी असेल,तर जुन्या पेंशन बाबत तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे.

old pension scheme


चालला तर पाहूया सविस्तर माहिती.हि पेनशें कोणाला लागू होणार ? कोणते कर्मचारी या योजनेसाठी पात्र होणार ? हि योजना केंद्रासाठी तर आहेच मात्र राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार काय? याच बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

मात्र त्या अगोदर अशाच नवीन योजना व माहिती तुम्हाला थेट मोबाईल वर अगदी मोफत मिळविण्यासाठी आमच्या whatsapp ग्रुपला जॉईन करायला विसरू नका. खाली ग्रुपची लिंक दिली आहे.

old pension scheme

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

तुम्हाला माहीतच आहे कि,मागे बऱ्याचदिवसा पासून राज्यातील कर्मचाऱ्यांनी काही दिवसाचे आंदोलन देखील केले होते.आणि आंदोलनाचा मुख्य उद्देश होता कि,सध्या बंद असलेली पेंशन योजना परत लागू करावी.मात्र त्यावेळी नुसते आस्वासन दिल्याने अनोदोलन मागे घेतले होते.

आता मात्र सरकारने एक मोठे पाऊल उचलत एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवडक समूहाला Old Pension Scheme निवडण्याचा पर्याय दिला आहे. केंद्रीय मंत्रालयाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे कि, 22 डिसेंबर 2003 पूर्वी अधिसूचित केलेल्या पदांसाठी केंद्रीय सेवांमधील कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा जुन्या पेन्शनचा पर्याय दिला जाईल.तसेच एक नवी पर्याय सुद्धा तिथे दिला जाईल तो म्हणजे new pension scheme .आता या पैकी तुम्हाला एक पर्याय निवडता येईल.

Old Pension Scheme हि 22 डिसेंबर 2003 पासूनच राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अधिसूचित करण्यात आली होती. या अगोदरही सर्व कर्मचारी केंद्रीय नागरी सेवा लागू होती मात्र ती नंतर बंद झाली होती त्यावेळी मात्र कर्मचाऱ्यांना फार महत्व वाटत नव्हते

जुन्या पेंशन योजना सध्या फक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील (CAPF) कर्मचारी आणि अशा इतर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात अली आहे.जे 2004 मध्ये सेवेत रुजू झाले होते. त्यांनाही पेंशन लागू होणार नव्हती मात्र भर्ती प्रक्र‍ियेत प्रशासकीय कारणांमुळे उशीर झाला होता याच कारणाने त्यांना या योजनेत सामाविस्ट करण्यात आले आहे.मात्र सध्य राज्य सरकारच्या कोणत्याच कर्मचाऱ्यांना पेंशन लागू झालेली नाही.

old pension scheme

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना पेंशन लागू होणार का?
इथे क्लिक करून पहा नर्णय

old pension scheme

३० जून पासून सर्वांचे पॅनकार्ड बंद झाले.तुमचे बंद झाले आहे का?
असे चेक करा करा फक्त २ मिनिटात

Leave a Comment