pm kisan yojna 2023 शेतकऱ्यांना मिळणार ४ हजार रुपये
pm kisan yojna 14th installment सर्वानाच मिळणार नाही जाणून घ्या कारण.
नमस्कार शेतकरी मित्रानो,आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी .आता लवकरच शेतकऱ्याच्या खात्यात pm kisan sanman nidhi yojna चा १४ वा हप्ता जमा होणार आहे. 14 व्या हप्त्याची आता सर्वच शेतकरी आतुरतेने वाट पहात आहेत..
मात्र त्यासाठी शेतकऱ्याना ३ काम करायची आहेत.मात्र त्याशिवाय शेतकऱ्याना हा हप्ता मिळणार नाही याची सर्व शेतकऱ्यानी नोंद घ्यावी.१०० % हे ३ काम केल्या शिवाय तुम्हाला १४ वा मिळणार नाहीहे मात्र नक्की आहे चला तर जाणून घेऊ कोणते आहेत ते ३ काम.
चला तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती, तुम्हाला pm kisan yojna 14th installment किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लेख शेवटपर्यंत नक्की वाचा
अतिशय महत्वाचे काम
तुम्हालाच तर माहीतच आहे,केंद्र सरकारच्या माध्यामातून हि योजना चालविली जात असून ,प्रति वर्ष, प्रति शेतकऱ्याला वर्षांसाठी ६००० हजार रुपये मिळत असतात.आता मात्र शेतकऱ्याना प्रति वर्ष १२००० हजार रुपये दिले जाणार आहेत कारण आता नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना लागू केली गेली आहे.
pm kisan yojna 14th installment साठी शेतकऱ्याना करायची आहेत ३ काम .
पहिले काम :- land seeding no :- सर्वात महत्वाची बाब म्हणजे लँड सीडींग आहे .बऱ्याच लोकांना या बाबत अजून पर्यंत काहीच कल्पना नाही,आणि याच कारणाने बऱ्याच शेतकऱ्याचे मागील काही हप्ते थांबविण्यात आहे आहेत..
land seeding हा सातबारा शी संबंधित एक क्रमांक असून तो pm kisan sanman nidhi yojnaa साठी अतिशय आवश्यक आहे..तो क्रमांक तुम्हाला तहसील कार्यालयात मिळेल तहसील कार्यालयात जाताना
आपला ७/१२ व आधार कार्ड सोबत घेऊ जा. पुढील प्रक्रिया तहसील कार्यालय करेल
दुसरे काम :- pm kisan sanman nidhi yojna e-kyc
हि बाब देखील अतिशय महत्वाची असून जो पर्यंत आपण ekyc करणार नाही तो पर्यंत कोणत्याच शेतकऱ्याला किंवा लाभार्थ्याला pm व namo शेतकरी योजनेचा लाभ मिळणार नाही याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी व लवकरात लवकर कोणत्याही csc केंद्रावर जाऊन kyc करून घ्यावी
इथे बघा -नमो शेतकरी योजनेचे २००० हजार कधी मिळणार
तिसरे काम :- बँक खाते आधार प्रमाणीकरण ( Adhar card seeding with bank account )
आता एक गोस्ट समजून घ्या जर तुम्ही पहिले २ काम केले मात्र तिसरे काम केले नाहीत तर मात्र तुम्हाला pm किसान किंवा नमो शेतकरी योजनेचे पैसे अजिबात मिळणार नाहीत.
कदाचित तुम्हाला माहिती नसेल आता प्रत्येक bank payment आधार बेस झाली आहे.सरकारी योजनेचा कोणताच निधी तुमच्या खात्यावर अजिबात येणार नाही.
कारण आता payment हि आधार बेस असल्या कारणाने सरकार पाठवत असलेले पैसे तुमच्या खात्यावर येणारच नाहीत कारण तुम्ही तुमचे खाते adhar link नाही.
जर तुमचं हे काम राहील असेल तर लगेच करून घ्या
pm kisan yojnaa ekyc करण्यासाठी इथे क्लिक करा
जर हे ३ काम लवकरात लवकर करून घेतले तर मात्र तुमच्या खात्यात २००० हजार नाहीतर ४००० हजार रुपये येणार आहेत .आणि आनंदाची बातमी अशी कि may च्या शेवटच्या किंवा जूनच्या पहिल्या हप्त्यात जमा होणार आहेत
Pm kisan yojna जाणून घ्या सविस्तर
हि योजना राज्यातील शेतकऱ्याच बळकटीकरण करण्यासाठी केंद्र सरकार कडून राबविण्यात येत असून राज्याचं कृषी विभाग याची संपूर्ण प्रक्रिया पार पाडत आहे..
या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाकाठी 6000 हजार एव्हढी रक्कम 100 %अनुदानावर दिली जाते.हे 6000 हजार एकाच वेळी न देता 4-4 महिन्याच्या अंतराने 2 – 2 हजार रुपये आशा प्रकारे वितरित केली जाते.
आता पर्यंत देशातील 11 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे.मात्र आता बरेच शेतकरी या योजनेपासून बाद होत आहेत.कारण आता काही बोगस शेतकऱ्यांवर सरकार नजर ठेवून असून त्यांना या पुढे या योजनेचा लाभ दिला जाणार नाही..
बरेच शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत मात्र वरील 3 काम शेतकऱ्यांनी केले नसल्याने मागील काही हप्त्याचा त्यांना लाभ दिला गेला नाही..