Pradhanmantri matru vandan yojna 2023 | प्रधानमंत्री मातृ वंदन योजना

मित्रांनो आता महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे, प्रधानमंत्री मातृ वंदन योजना ( Pradhanmantri matru vandan yojna ) दोन, म्हणजे 2.2 ही सुरू करण्यात आलेली आहे.हा शासन निर्णय ( GR ) सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.आता पूर्वी मिळणाऱ्या निधीमध्ये वाढ करण्यात येणार आहे. त्यासाठी कोणत्या महिला पात्र असणार आहे? काय काय कागदपत्रे लागतात? अर्ज कुठे करायचा आहे? हि संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहे…मात्र त्या अगोदर जर अशाच नवनवीन माहिती तुम्हाला तुमच्या थेट मोबाईल वर पाहिजे असतील तर मात्र तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता..खाली ग्रुप लिंक दिली आहे.

Pradhanmantri matru vandan yojna

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा


Pradhanmantri matru vandan yojna

खरं पाहिलं तर हि योजना फार जुनी आहे मात्र आता या योजनेत निधीची भर टाकण्यात अली आहे. प्रधानमंत्री मातृ वंदन योजना 2.0 राज्यात लागू करण्याबाबतचा हा शासन निर्णय 9 ऑक्टोबर 2023 पारित झाला आहे. ही योजना 1 जानेवारी 2017 पासून राज्यात राबवली जाते मात्र आता या योजनेत थोडा बदल करण्यात आला आहे.आणि त्या संदर्भातील एक GR देखील तुम्हाला पाहायला मिळेल.

पूर्वी Pradhanmantri matru vandan yojna साठी महिलेला पहिल्या अपत्यासाठी पाच हजार रुपये हे मिळत होते.हि रक्कम दोन हप्त्यांमध्ये दिली जात होती.त्यासाठी लाभार्थ्याला काही कागदपत्रांची पूर्त्तता करावी लागत होती.हि संपूर्ण प्रक्रिया अशा वर्कर कडून करून घेतली जात होती.आता त्यात जास्त बदल झाला नाही मात्र जो काही बदल झाला ते आता सविस्तर आपण पाहूया.

काय आहे प्रधानमंत्री मातृत्व योजना I Pradhanmantri matru vandan yojna ?

भारतातील दारिंद्रय रेषेखालील व दारिंद्रय रेषेवरील अनेक गर्भवती महिलांना
गरोदरपानातच या शेवटच्या टप्प्यातच शारीरीक क्षमता नसतानाही मजूरीसाठी काम करावे लागते यामुळे देशातील गर्भवती माता व बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन माता व बाल मुर्त्यू दारात वाढ नियंत्रणात आणण्यासाठी तसेच त्या महिलेला आर्थिक मदत देण्यासाठी शासनाने हि योजना राबविली आहे 1 जानेवारी 2017 पासून Pradhanmantri matru vandan yojna लागू करण्यात अली आहे.
हि योजना केंद्र व राज्य शासनाच्या सहभागाने राबविण्यात येत आहे. या योजनेत केंद्र
शासनाचा 60% व राज्य शासनाचा 40% सहभाग आहे.

Pradhanmantri matru vandan yojna

आता तुम्हाला मिळणार आहेत १२ हजर रुपये.लगेच अर्ज करा आणि योजना मिळवा.

प्रधानमंत्री मातृत्व योजना उद्दिष्ट.

 माता व बागकाांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती व स्तनदा मातेला
सकस आहार घेण्यास प्रोत्साहान देऊन त्याांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी.

 जन्मास येणाऱ्या नवजात बालकांचे आरोग्य सुधारावे, गर्भवती माता मृत्यू व बाल मृत्यू
दरात घट व्हावी.

 स्त्री पुरुष जन्म गुंनोत्तर सुधारावे व भ्रूण हत्या रोखाने व स्त्री जन्माचे स्वागत व्हावे हा हेतू

 गाभार्थ यांकडून आरोग् य सांस् थाांच् या सूमवधाांचा गाभ घेण् याचे प्रमाण वाढून सांस् थात्मक
प्रसुतीचे प्रमाण वृध्ध्दगत करणे.
 नवजात अभरकाच् या जव माबरोबरच जव मनोंदणीचे प्रमाणात वाढ व् हावी.

योजनेसाठी मिळणार लाभ / निधी

या योजने अंतर्गत महिलांना आता पहिल्या मुलांच्या जन्माच्या वेळी ५००० रुपयाची रक्कम मिळणार तर दुसऱ्या अपत्याच्या वेळी मुलगी जन्माला आल्यास ६००० हजार असे एकूण ११ हजार रुपयाची रक्कम मिळणार आहे.पूर्वी फक्त ७ हजाराची मिळत होती.हि रक्कम महिलेच्या dbt द्वारे थेट बँक खात्यात पाठविली जाते.

टप्पापहिले अपत्य दुसरे अपत्य ( मुलगी जन्मल्यास)
पहिला हप्ता 30006000
दुसरा हप्ता2000

Pradhanmantri matru vandan yojnaयोजनेसाठी पात्र लाभार्थी कोण ?

१) महिलेचे वार्षिक उत्पन्न ८ लाखापेक्षा कमी असावे.

२) अनुसूचित जाती अनुसूचित जमाती महिला.

३) ४० % अपंगत्व असलेल्या महिला.

४) BPL रेशनकार्ड धारक महिला.

५) श्रम कार्ड धारक महिला.

६) आयुष्मान भारत कार्ड धारक महिला.

७) किसान सन्मान निधी अरतर्गत लाभार्थी महिला.

८) मनरेगा जॉब कार्ड

योजनेचा लाभ घेण्यासाठी अवश्य कागदपत्रे

a.बँक पासबुक
b. मतदार ओळखपत्र
c. रेशन कार्ड
द. किसान फोटो पासबुक
e. पासपोर्ट
f. ड्रायविंग लायसन्स
g. पण कार्ड
h. MGNREGS जॉब कार्ड

Leave a Comment