Sheli Samuh Yojna २०२३-शेळी समूह योजना;३० हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ

Sheli Samuh Yojna २०२३ – हे शेतकरी असणार पात्र;राज्य सरकारचा मोठा निर्णय

Sheli Samuh Yojna २०२३ :- राज्यात २०२३ मध्ये राबविली जाणारी हि सर्वात मोठी योजना आहे.sheli samuh yojna असे नाव असल्यावरून तुमच्या लक्षात आले असेल कि,विशेष गट म्हणजेच समूह निर्माण करून योजना राबविली जाणार आहे.आता प्रत्येक जिल्ह्यात हि राबविली जाणार आहे.

sheli samuh yojna 2023


हि योजना जिल्ह्यातील ३० हजार शेतकऱ्याचा समूह निर्मण केला जाणार आहे व त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार निर्माण करून दिला जाणार आहे.सोबतच त्या समूहाच्या माध्यमातून प्रक्रिया प्लांट सुद्धा उभारला जाणार आहे.त्यामुळे फायदा असा कि जागेवरच दुधावर प्रक्रिया केली गेल्याने त्या पदार्थाला चांगला दर लागेल.

पुढे योजनेबद्दल जाणून घेण्याअगोदर अशाच नवीन योजना व शेती विषयक योजनेची माहिती मोबाईल वर मिळविण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा खाली ग्रुप लिंक दिली आहे.बघा आणि लगेच ग्रुप जॉईन करून घ्या

sheli samuh yojna 2023

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

शेळी समूह योजनेसाठी प्रस्तावित निधी

हि योजना मोठ्या समूहाने केली जाणार असल्याने .राज्यातील पोकरा योजने प्रमाणे या योजनेचं स्वरूप राहणार असून ५ महसूल विभागात प्रति १ प्रकल्प राबविला जाणार आहे.शेळी योजना समूहासाठी एकूण ७ कोटी ८१ लाख रुपयाचा निधी प्रस्तावित आहे.


दूध उत्पादनात वाढ व्हावी या उद्देशाने हि योजना शासना कडून राबविली जाणार आहे.सध्या इतर राज्याच्या तुलनेत २ टक्के दूध उत्पादन राज्य करत आहे.यामध्ये अधिक वाढ करण्याचा शासनाचा उद्देश आहे.कारण राज्यात अल्प भूधारक व अत्यल्प भूधारक शेतकरी हे शेळीपान हा जोड व्यवसाय करताना दिसतात. त्यामुळे हि योजना त्यांना आर्थिक सक्षम बनवू शकते.

शेळी समूह योजनाचा उद्देश काय ?

१) राज्यातील शेळी पालन व्यवसायकला आर्थिक दृष्ट्या मजबूत करणे.

२) नवे प्रक्रिया उधोग निर्माण करणे

३) शेळी पालन उधोगाला बाजार पेठ उपलब्ध करून देणे.

४) शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ करणे.

५) गाव पातळीवर रोजगार निर्मिती करणे.

sheli samuh yojna 2023

sheli samuh yojna | शेळी समूह योजनेसाठी पात्र जिल्ह्याची यादी

sheli samuh yojna 2023

crop insurance :- आता या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीकविमा | जाणून घ्या नेमकी अडचण काय ? | Big update

Leave a Comment