सोयाबीन दुसरी फवारणी | soyabin dusari favarni कोणती करावी ?

soyabin dusari favarni हिच करा आणि सोयाबीनचे उत्पन्न दुपार करा

सोयानीचे उत्पन्न दुप्पट करायचे असल्यास soyabin dusari favarni अतिशय महत्वाची ठरते.मात्र शेतकऱ्याच्या काही चुकांमुळे त्यांच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर घाट होत आहे.त्याचे मुख्य कारण म्हणजे चुकीच्या कीटकनाशक व इतर घटकाची निवड करणे आज आपण सोयाबीन वरील योग्य अशी सोयाबीन दुसरी फवारणी कोणती करावी?

soyabin dusari favarni मध्ये कोणते कीटकनाशक फवारावे ? कोणते टॉनिक वापरावे ? कोणते बुरशी नाशक वापरावे या बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. मात्र त्या अगोदर जर तुम्हाला अशाच नवनवीन माहिती थेट मोबाईल वर पाहिजे असतील तर मात्र तुम्ही आमचा whatsapp जॉईन करू शकता .खाली ग्रुप लिंक दिली आहे.

soyabin dusari favarni

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

soyabin dusari favarni

सोयाबीन किंवा कोणत्याही पिकावर फवारणी करण्या अगोदर त्या पिकावर कोणत्या किडी / कीटकाचा प्रादुर्भाव झाला हे जाणून घेणे गरजेचे आहे.आणि असे केल्यास योग्य त्यावर योग्य ती फवारणी करता येईल.किंवा योग्य ते कीटकनाशक फवारणी करता येईल.

सध्या सोयाबीन पिकाची पाहणी केली असता पिकावर चक्रीभुंगा,खोडमाशी,रसशोषक किडी व पाने खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.यावर नियंत्रण करणे गरजेचे असते.जर सोयाबीनचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर वाढवायचे असेल तर मात्र सोयाबीन पिकाचे फुटवे वाढवणे गरजेचे असते.

soyabin dusari favarni

कापूस दुसरी फवारणी हिच करा कापसाचे फुटवे वाढावा.
इथे क्लिक करा


त्यासाठी आपल्या विद्राव्य खताचा वापर करावा लागणार आहे.त्यानंतर आपले बऱ्याच शेतकऱ्याचे सोयाबीन ५ ते ७% फुलामध्ये आहे. फुलांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवण्यासाठी आपल्याला योग्य टॉनिक ची आवशकता आहे.एक टॉनिक देखील या फवारणी मध्ये आपण घेणार आहोत.आता सोयाबीनला मोठ्या प्रमाणावर फुलधारणा झाल्या नंतर बुरशीमुळे फुलगळ होते.

सध्या उघड असल्याने तसेच वातावरण दमट असल्याने बुरशीचा प्रादुर्भाव वाढू शकतो तेव्हा फवारणी मध्ये एक बुरशीनाशक वापरायचे आहे.वरील सर्व गोष्टी वापरात असताना कोणते घटक वापरावे? प्रमाण काय घ्यावे ? हे खालील तक्त्यात दिले आहे.

अ.क्र.कीटकनाशक घटक प्रमाण
1मिसाईल किंवा प्रोक्लेमइमामेक्टिन बेन्झोएट ५%
(Emamectin Benzoate 5% SG)
५ ते ७ ग्रॅम
2विद्राव्य खत12 : 61 : 00100 ग्रॅम
3टाटा बहार (tata bahar )अमिनो ऍसिड +
( Amino Acid )
40 मिली
4साफ ( saaf )मॅंकोझेब ६३% + काबेन्डाझीम १२% wp
(Mancozeb 63% + Carbendazim 12% WP)
30 te 35 ग्रॅम
Rate this post

Leave a Comment