Ativrushti anudan अतिवृष्टी नुकसान भरपाई साठी केंद्राचा निधी वाटप
Ativrushti anudan केंद्र सरकारकडून राज्यांना 7,532 कोटी रुपये निधी मंजूर Ativrushti anudan :- मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी आताची मोठी बातमी आहे.कारण आता राज्यात होणाऱ्या अतिवृष्टी अवेळी पाऊस, गारपीट, सततचा पाऊस अशा येणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासा दायक महत्त्वपूर्ण अपडेट अली आहे. कोणत्या शेतकऱ्यांना प्रथम हि मदत मिळणार? कोणते शेतकरी पात्र होणार? … Read more