krushi shinchan ghotala : अधिकाऱ्यानेच केला सिंचन घोटाळा,अशी होणार कार्यवाही.

अडीच लाखांचा घोटाळा वर्षानंतर झाला उघड ( krushi shinchan ghotala )

krushi shinchan ghotala : राज्य सरकार व केंद्र सरकार देशातील नागरिकांसाठी विविध योजना राबवतात मात्र राबविलेल्या योजना नागरिकांना मिळत नाहीत.राज्य शासन राबवित असलेल्या सिंचन योजनेचा असाच एक प्रकार शिंदखेड राजा इथे उघडकीस आला होता.मात्र बातमी पुढे पाहण्याअगोदर जर तुम्हाला अशा माहितीचे अपडेट जर मोबाईल वर पाहिजे असतील तर मात्र तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करू शकता,खाली ग्रुप लिंक दिली आहे.

krushi shinchan ghotala

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

krushi shinchan ghotala

मागे चर्चेत असलेला सिंचन घोटाळा प्रकरण आता निकाली लागले आहे.हाती आलेल्या माहिती नुसार ७ नोव्हेंबर २०२३ रोजी सिंचन घोटाळ्यात असलेल्या फिर्यादी तालुका कृषी अधिकारी वसंत राठोड व मंडळ कृषी अधिकारी गोपाळ बोरे यांच्यावर या प्रकरणामध्ये शिंदखेड येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सन २०२१-२२ या वर्षांमध्ये शेतकऱ्यांना विविध योजनेतून अडीच कोटी किमतीच्या साधनांचा वाटप हा बोगस पद्धतीने झाला असल्याचे माहिती अँटी समोर आले आहे.
१५ सप्टेंबर २०२२ रोजी सिंदखेड राजा येथील पोलीस स्टेशन येथे कृषी विक्रेते सुरेश चव्हाण ,कृषी पर्यवेक्षक नवले,चोथे व निंबाळकर अशा एकूण चार आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

२०२२ मध्ये या प्रकरणात ३६ लाख रुपयांचा घोटाळा असल्याची माहिती होती मात्र आणखी चौकशी दरम्यान यात वाढ होऊन हे प्रकरण ७७ लाख रकमेचे असल्याची माहिती समोर अली.
मात्र आता पूर्वीच्या आरोपी व्यतिरिक्त यात नवीन २ व्यक्ती वसंत राठोड व गोपाळ बोरे हे नाव समोर आले असून यांच्यावर देखील गुंहे नोंद करण्यात आले आहेत.

krushi shinchan ghotala

dushkal yadi news : राज्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर,पहा यादी.

या प्रकरणातील हे २ अधिकारी मुख्य भिकेत असून सिंचन घोटाळ्यात वाटप झालेल्या सिंचन साधनांचा चुकीच्या लोकांना वाटप झाला असून.लाभार्थीला डावलून पैसे घेऊन इतर लोकांना लाभ दिला असल्याचा प्रकार खात्याअंतर्गत समोर आला आहे.

Leave a Comment