योजना Namo shetkari yojna २०२३- आता ६ नाही १२ हजार मिळवा-लगेच हे काम करा April 26, 2023 pratap bodkhe Leave a comment नमो शेतकरी महा सन्मान निधि योजना २०२३-नोंदणी कशी करावी ? कोण होणार पात्र ? तुम्हाला तर माहीतचआहे की, या अगोदर pm kisan sanman yojna ही शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असून केंद्र सरकार प्रति वर्ष शेतकऱ्यांना ६००० रुपये मिळतात .आता मात्र शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी अशी की,शेतकऱ्यांना आता ६ ऐवजी १२ हजार रुपये मिळणार आहेत. हो मित्रानो हे अगदी खर आहे ,कारण आता राज्य सरकारने देखील पीएम किसान सन्मान निधि योजने( pm kisan yojna ) प्रमाणेच Namo shetkari yojna नमो शेतकरी महा सन्मान निधि योजनासुरु करण्यात आली .या योजनेला बरेच लोक cm kisan yojna या नावाने देखील ओळखतात. वरील दोन्ही योजनेच्या माध्यमातून ६०००+६००० असे एकूण १२ हजार रुपये मिळणार आहेत. दरम्यान नमो शेतकरी योजनेबाबत एक मोठी माहिती हाती आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, नमो शेतकरी योजनेअंतर्गत राज्यातील जवळपास 79 लाख 27 हजार शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयाचा लाभ दिला जाणार आहे. म्हणजेच जेवढे पीएम किसान चे लाभार्थी आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ देण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. बरेच शेतकरी चिंतेत सापडले असून अजुन पर्यन्त कोणत्याच शेतकऱ्यांनी Namo shetkari mahasanman nidhi yojna योजनेसाठी अर्ज केलेला नाही ,नेमका अर्ज कुठे करावा, हे शेतकऱ्यांना माहितच नाही. त्याच बरोबर कोणकोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र होवू शकतात हा मुद्दा देखील तेव्हढाच महत्वाचा आहे. pm किसान योजनेचा १४ वा हप्ता कधी मिळणार हे पाहण्यासाठी -येथे क्लिक करा Namo shetkari yojna नोंदणी कुठे करावी ? खरं पाहिल तर या योजनेसाठी कुठेच अर्ज करायची गरज नहीं .कारण जर आपण pm किसान योजनेचा लाभ घेत असाल अणि त्या योजनेसाठी पात्र असाल तर आपोआपच नमो शेतकरी महा सन्मान निधि योजनेचा लाभ तुम्हाला देण्यात येईल.pm किसान योजनेचा लाभ घेत असलेल्या प्रत्येक लाभार्थ्याला ही योजना लागु आहे हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याला पडला असून, खर पहिल तर pm किसान योजनेच्या प्रत्येक लाभार्थ्याला नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार नाही कारण अगोदर बरेच लाभार्थी pm किसान योजनेसाठी पात्र होते, आता मात्र ते अपात्र ठरल्या कारणाने सदर योजनेचा लाभ त्याना मिळणार नाही कोणते शेतकरी पात्र – इथे पहा नमो शेतकरी महा सन्मान निधि योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी हा pm किसान सन्मान योजनेसाठी पात्र असणे गरजेच आहे.पात्रतेच्या सम्पूर्ण आटी पाहण्यासाठी वरील लिंक क्लिक करा Related४ हजार होणार शेतकऱ्याच्या खात्यात जमा- namo shetkari maha sanman व PM Kisan Yojna चा १४ वा हप्ता मिळणारApril 25, 2023In "योजना"Namo shetkari yojna update ; नमो शेतकरी योजनेत मोठा बदलJuly 29, 2023In "कृषी बातमी"नमो शेतकरी योजनेला मंजुरी | Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojna 2023June 3, 2023In "योजना"