kanda anudan yojna : कांदा उत्पादन शेतकऱ्यांच्या खात्यात येणार थेट अनुदान.

kanda anudan yojna : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी पहिला टप्पा ३०० कोटींचा.

kanda anudan yojna : टोमॅटोचे भाव वाढले मात्र कांद्याच्या भावाने शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणले कारण आता कांद्याला सरासरीच्या तुलनेत कमी भाव लागत आहे.मात्र शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे, आता कांद्यापोटी शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे. कोणत्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार? किती अनुदान मिळणार? या बाबत सविस्तर माहिती पाहण्याअगोदर जर तुम्हाला योजना व माहिती थेट मोबाईल वर पाहिजे असेल तर तुम्ही आमचा व्हात्साप्प ग्रुप जॉईन करू शकता.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

राज्यातील ३ लाख शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार असून लवकरच या अनुदान वाटपाला सुरुवात होणार आहे.२०२३ या वर्षातील १ फेब्रुवारी ते ३१ मार्च या कालावधी मध्ये शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या कांद्यालाच फक्त राज्य शासनाने हे अनुदान जाहीर केले आहे.या अनुदान वाटपाला येत्या बुधवार पासून वाटप सुरु सून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हि रक्कम येणार आहे.

पहिल्या टप्प्यामध्ये ३ लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून ३०० कोटी रुपयांची निधी वितरित होणार आहे.उर्वरित शेतकऱ्यांसाठी दुसरा टप्पा सुरु केला जाणार असल्याची माहिती मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

दुष्काळ व कांद्याच्या भावात झालेली घट लक्षात घेता शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने कांद्याला अनुदान देण्याचा विचार केला आहे.या काळामध्ये विक्री केलेल्या कांद्याला प्रति शेतकरी ३५० रुपये एव्हढे अनुदान देण्यात येणार असून प्रति शेतकरी फक्त २०० क्विंटल पर्यंतच अनुदान देण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यामध्ये १० कोटीपेक्षा जास्त मागणी असलेल्या तसेच १० कोटीपेक्षा कमी मागणी असलेल्या अशा एकूण २४ जिल्ह्यासाठी अनुदान वाटप केले जाणार असून यामध्ये प्रत्येकी १० हजार रुपयांपर्यंत रक्कम जमा होणार आहे.तर उर्वरित रक्कम दुसऱ्या टप्पयात शेतकऱ्यांना मिळणार आहे.

RTO New Rule : पहा कोणत्या देशात गाड्यासाठी किती स्पीड लिमिट

१० हजार पेक्षा जास्त मागणी असलेले जिल्हे

अ.क्र. अ.क्र. जिल्ह्याचे नाव
1नाशिक
2उस्मानाबाद
3पुणे
4सोलापूर
5नगर
6छ.संभाजीनगर
7धुळे
8जळगाव
9कोल्हापूर
10बीड

१० हजार कमी जास्त मागणी असलेले जिल्हे

अ.क्र. अ.क्र. जिल्ह्याचे नाव
1नागपूर
2सांगली
3सातारा
4रायगड
5चंद्र्पुर
6ठाणे
7अमरावती
8बुलढाणा
9वर्धा
10लातूर
11यवतमाळ
12अकोला
13जालना
14वाशीम

khodmashi : सोयाबीन पिकावरील खोडमाशी किडीची ओळख व नियंत्रण

खोडमाशी ( khodmashi ) किडीची ओळख


khodmashi : शेती मधून अधिक उत्पादन घ्यायचं असेल तर मात्र फवारण्याचे योज्य व्यवस्थापन करावे लागते मात्र त्यासाठी शेतात असलेल्या किडींची ओळख करून घेणे अतिशय महत्वाचे आहे.प्रौढ खोडमाशी आकाराने फक्त २ मि.मी. व चमकदार काळ्या रंगाची असते. प्रौढ खोडमाशी दलपत्र किंवा पानाच्या आतमध्ये अंडी घालते. अंड्यामधून बाहेर पडणारी या किडीची छोटी अळी पिकाला नुकसानकारक असते. पूर्ण विकसित अवस्थेत ही अळी हलक्या पिवळ्या रंगाची व साधारणतः ३ ते ४ मि.मी. लांबीची असते.

अशाच नवनवीन माहिती व योजनेसाठी तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करू शकता.खाली ग्रुप लिंक दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

खोडमाशी ( khodmashi ) किडीच्या प्रादुर्भावाची लक्षणे

पानाच्या शिरांद्वारे अळी सोयाबीनच्या खोडांमध्ये प्रवेश करून खोडाचा गाभा पोखरून खाते. उगवणीपासून ७ ते १० दिवसापर्यंत या किडीचा प्रादुर्भाव पिकावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. प्रादुर्भावग्रस्त रोपे पिवळी पडून सुकतात व मरून जातात. खोडापासून शेंड्यापर्यंत झाड पोखरल्यामुळे अन्नद्रव्याचा पुरवठा कमी होऊन पाने पिवळी पडून पानांवर लालसर काळे ठिपके दिसू लागतात. तसेच पानाचा अर्धा भाग सुकून वरच्या बाजूस मुडपला जातो व झाडे वाळून नष्ट होतात. त्यामुळे शेतातील रोपांची संख्या कमी होते व उत्पादनात घट येते. खोडमाशी सोयाबीन पिकावर जीवनाच्या ४ ते ५ पिढ्या राहतात. पिकाच्या नंतरच्या अवस्थेमध्ये khodmashi चा प्रादुर्भाव झाल्यास खोड पोखरल्यामुळे शेंगांची संख्या व सोयाबीनच्या बियांचे वजन कमी होते. तसेच काही शेंगांमध्ये दाणे भरले जात नाहीत.

खोडमाशी किडीच्या आर्थिक नुकसान पातळी


सोयाबीन हे लवकर येणारे पीक असून कमी वेळामध्ये विविध रोगांचा प्रादुर्भाव होतो.मात्र वेळोवेळी बारीक पाहणी करूनच फवारणीचे नियोजन केले असता फवारणीचा खर्च काही करता येते.फवारणी करण्या अगोदर आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात घ्यावी.१० ते १५ टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे सोयाबीन मध्ये दिसत असल्यास फवारणीचे नियोजन करावे.

खोडमाशी किडीच्या व्यवस्थापनाचे उपाय

१.पेरणीच्या वेळी थायमेथोक्झाम ७० डी. एस. ची ३ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. २.रासायनिक कीटकनाशक पीक ७ ते १० दिवसांचे असताना किडीच्या प्रादुर्भावाची लक्षणे दिसताच क्लोरोपायरीफॉस २० टक्के इ.सी. १.५ लीटर प्रति हे. किंवा ट्रायझोफॉस ४० टक्के इ.सी. ८०० मि.ली. प्रति हे. किंवा इथोफेनप्रॉक्स १० इ.सी. १ ली. प्रति हे. किंवा क्लोरॅथुनिलीप्रोल १८.५ टक्के एस. सी. १५० मि.ली. किंवा इथिऑन ५० टक्के इ.सी. १५०० मी.ली. ५०० ते ७०० लीटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे.

gas new rate | गॅसच्या किमतीत मोठी घट | असे आहेत नवीन दर

आता ई पीक पाहणी साठी Digital crop Survey application.

Digital crop Survey application : मित्रांनो पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र,शेतातील पाण्याच्या साधनांची तसेच झाडांचा अचूक डेटा संकलन करण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून डिजिटल क्रॉप सर्वे विकसित करण्यात आलेला आहे आणि याच एप्लीकेशनच्या माध्यमातून येत्या काळामध्ये राज्यांमध्ये ईपीक पाहणी केली जाणार आहे.तेव्हा अशाच नवनवीन माहिती व योजनेसाठी आपला whatsapp ग्रुप जॉईन करा.खाली ग्रुप लिंक दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

मित्रांनो सध्या राज्य शासनाच्या माध्यमातून ईपीक पाहणी प्रकल्प विकसित करण्यात आलेला आहे. गेल्या दोन वर्षापासून शेतकरी याच्याच माध्यमातून ईपीक पाहणी करत आहेत परंतु, या पाहणी करत असताना बऱ्याच साऱ्या सदोषिती ईपीक पाहणी केल्या जात आहेत, दुरून फोटो काढता येतात किंवा डाटा चुकीचा देखील याच्यामध्ये भरला जात आहे परिणामी अचूक माहिती संकलित करण्यामध्ये मोठ्या समस्या येत आहेत.

त्यामुळे आता केंद्र शासनाच्या माध्यमातून हे डिजिटल क्रॉप सर्व ॲप विकसित करण्यात आलेले आहे, जे देशातील 12 राज्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावरती वापरण्यासाठी देण्यात आलेले आहे. याच्यामध्ये राज्यातील 114 गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. प्रत्येक जिल्ह्यात,तालुक्यात एक-दोन गावाचा समावेश करून हे ॲप प्रायोगिक तत्त्वावर वापरण्यास देण्यात आलेला आहे.

Digital crop Survey application : चुकीच्या कामाला बसणार आळा

एप्लीकेशनचे वैशिष्ट्ये : याच्यामध्ये चुकीचा डाटा भरला जाऊ शकत नाही किंवा लाभार्थ्याला याच्यामध्ये आपली ईपीक पाहणी करत असताना 50 मीटरच्या अंतरावरून फोटो काढण्यात बंधनकारक आहे. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे चुकीच्या पिकाचा फोटो किंवा चुकीचे फोटो याच्यामध्ये अपलोड करता येणार नाही किंवा चुकीच्या पद्धतीने ईपीक पाहणी याच्यामध्ये करता येणार नाही.

gas new rate | गॅसच्या किमतीत मोठी घट | असे आहेत नवीन दर

२०२४ मध्ये येणार अँप : या अँपमुळे हा प्रकल्प आता प्रायोगिक तत्त्वावरती वापरल्यानंतर 2024 च्या खरीप हंगाम पासून पूर्ण राज्यामध्ये या ॲप्लिकेशनच्या माध्यमातूनच ईपीक पाहणी करता येणार आहे. तो पर्यंत त्या मध्ये आणखी काही नवीन बदल देखील केले जाऊ शकतात.मात्र सध्या हि पाहणी ईपीक पाहणी या अँपच्या
माध्यमातून करून घ्यावी.

epik pahani अंतिम तारखेत वाढ : 31 ऑगस्ट 2023 हि अंतिम तारीख होती मात्र बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना ईपीक पाहणी करायची अजून बाकी असल्याने त्यामध्ये आणखी १५ दिवसाचा कालावधी वधूब देण्यात अली आहे.तेव्हा लवकरात लवकर आपण आपली राहिलेली पीक पाहणी करून .७/१२ वर पेरे चढवून घ्यावे.

gas new rate | गॅसच्या किमतीत मोठी घट | असे आहेत नवीन दर

gas new rate | नरेंद्र मोदी यांचे महिलांना रक्षाबंधन गिफ्ट

gas new rate : मागील काही महिन्याचा विचार केला तर घरगुती गॅस दरांनी उचांक गाठला होता.मागील वर्षभरात गॅसच्या किमती ५०० रुपयांनी वाढला होता.आता पात्र गृहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी अशी कि कळलं दिनांक ३०/०८/२०२३ पासून गॅसचे नवीन दर लागू झाले आहे.

गॅसच्या दरामध्ये २०० रुपयांनी घट झाली आहे.चला तर पाहूया सविस्तर बातमी.मात्र त्या अगोदर जर तुम्हाला अशाच नवनवीन माहिती व योजना थेट मोबाइलला वर पाहेजत असतील तर तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा.खाली ग्रुप लिंक दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा.

मागील काही वर्षांमध्ये गॅसच्या दरवाढीने त्रस्त झालेल्या नागरिकांना शेवटी फुल न फुलाची पाकळी अशी घट पाहायला मिळाली. दरामध्ये घट झाल्याने महिलांना मोठा दिलासा मिळेल,त्यांचे जीवन सुखकर होईल असे मत मांडत पंतप्रधान नरेंद्र मोदि यांनी महिलांना गिफ्ट दिली मात्र विरोधकांच्या मते आगामी निवडणुकीचा विचार करून घरगुती गॅस स्वस्त केला आहे. इंडिया आघाडीच्या एकजुटीच्या पत्रकार परिषदेमध्ये यावर मोठी टीका देखील करण्यात अली.

मंगळवारी झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीमध्ये मा.प्रधानमंत्री यांनी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती २०० रुपयांनी कमी करण्याच्या निर्णयाला शिक्का मोर्तब केला आहे.हि माहिती घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देण्यात अली आहे.

त्यामुळे १२०० रुपयाला मिळणारा घरगुती गॅस सिलेंडर हा २०० रुपये कमी होऊन आता फक्त १००० रुपयाला मिळणार आहे.

RTO New Rule : पहा कोणत्या देशात गाड्यासाठी किती स्पीड लिमिट

RTO New Rule : पहा कोणत्या देशात गाड्यासाठी किती स्पीड लिमिट

RTO New Rule माहित करून घ्या फक्त २ मिनिटात

RTO New Rule : प्रत्येक देशामध्ये गाड्यासाठी विशिष्ट वेग मर्यादा लागू केलेली असते.भारतात RTO च्या माध्यमातून या सर्ववर्ती देखरेख ठेवली जाते.आपल्या देशात कमल वेग मर्यादा १२० एव्हढी असून हा नियम देशातील सर्व नागरिकांना लागू आहे.

चला तर आज आपण एकूण २० देशातील गाड्याची कमाल वेगमर्यादा किती आहे हे पाहणार आहोत मात्र त्या अगोदर जर तुम्हाला अशीच नवनवीन माहित व योजना थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा ,खाली ग्रुप लिंक दिली आहे.

माहिती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

तुम्हाला कदाचित माहिती नसेल कि,प्रति सेकंदाला एक अपघात होत असतो. वाहन अधिनियम पाळले तर देशात होणाऱ्या अपघातांवर काही प्रमाणात आळा घालता येईल.म्हणून प्रत्येक देशामध्ये एक विशिष्ट वेगमर्यादा लागू केली जाते.

मात्र सध्या समृद्धी महामार्ग झाल्यापासून अपघाताची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून वाहनाचे नियम न पाळल्याने तसेच वेगावर नियंत्रण नसल्याने हे अपघात होत आहेत.चला मित्रानो आता आपण २० देशातील लागू असलेली वेगमर्यादा पाहूया.खाली दिलेल्या तक्त्यात संपूर्ण माहिती दिली आहे.

अ.क्र. देश वेगमर्यादा
1भारत १४०
2जपान १२०
3पाकिस्तान १२०
4शिंगापुर ९०
5बांगलादेश ८०
6अमेरिका १३०
7फ्रांस १३०
8ब्रिटन ११२
9स्पेन १२०
10रशिया १३०
11थायलंड 120
12मलेशिया 110
13नेदरलँड 130
14चीन 120
15कॅनडा 120
16ग्रीस 130
17सौदी अरेबिया 140
18मेक्सिको ११०
19आष्ट्रीया १३०
20ब्राझील120

सर्वांचे पॅनकार्ड बंद झाले तुमचे काय झाले बघा
इथे क्लिक करून चालू करा
..

संपूर्ण योजना व शेतीची माहिती मिळवा मोबाईल वर

Exit mobile version