soyabin bajar bhav ajche | सोयाबीन बाजार भाव आजचे | सोयाबीन बाजार भावsoyabin bajar bhav ajche

soyabin bajar bhav ajche | पहा संपूर्ण बाजार समितीचे बाजार भाव

चला तर आज आपण soyabin bajar bhav ajche पाहणार आहोत.आपण आज संपूर्ण बाजार समितीचे कमाल,किमान तसेच सरासरी भाव पाहणार आहोत.रोजचे बाजार भाव थेट मोबाईल वर पाहण्यासाठी आमचा whatsaap ग्रुप जॉईन करा.खाली ग्रुप लिंक दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

 सोयाबिन बाजार भाव

राज्य सरकार आता मुलींना देणार 1 लाख रुपये.
इथे अर्ज करा.

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
soyabin bajar bhav ajche ……24/08/2023
लासलगाव – विंचूरक्विंटल48440049804850
जळगावक्विंटल262474048004800
औरंगाबादक्विंटल16458047314665
माजलगावक्विंटल47450047614700
सिन्नरक्विंटल1460047254700
पुसदक्विंटल360453048004700
सिल्लोडक्विंटल4480048004800
कारंजाक्विंटल3000460049404820
मानोराक्विंटल244460049504730
राहताक्विंटल1477547754775
पिंपळगाव(ब) – पालखेडहायब्रीडक्विंटल91479049704940
सोलापूरकाळाक्विंटल61476048754855
अमरावतीलोकलक्विंटल3081475048304790
कोपरगावलोकलक्विंटल42350048994747
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल6455147014600
मेहकरलोकलक्विंटल640420048454600
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल49300148984875
लातूरपिवळाक्विंटल3481470049654850
अकोलापिवळाक्विंटल2010339549504750
यवतमाळपिवळाक्विंटल324455048354692
मालेगावपिवळाक्विंटल7460048214788
चोपडापिवळाक्विंटल2475247524752
चिखलीपिवळाक्विंटल350450047514625
हिंगणघाटपिवळाक्विंटल2199320048804000
बीडपिवळाक्विंटल934600448154736
वाशीमपिवळाक्विंटल600448048254600
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल600440046004500
वर्धापिवळाक्विंटल59437547504550
भोकरपिवळाक्विंटल1462546254625
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल109470047604730
जिंतूरपिवळाक्विंटल62470047504700
अजनगाव सुर्जीपिवळाक्विंटल37400047504400
गेवराईपिवळाक्विंटल17450047494624
देउळगाव राजापिवळाक्विंटल2475047504750
नांदगावपिवळाक्विंटल7427048404500
तासगावपिवळाक्विंटल26474048504810
औराद शहाजानीपिवळाक्विंटल130485349174885
नांदूरापिवळाक्विंटल305443147704770
नेर परसोपंतपिवळाक्विंटल355400048954755
राजूरापिवळाक्विंटल41467546904680
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल612465048504775
soyabin bajar bhav ajche

lek ladki yojna | आता मुलींना मिळणार 1 लाख रुपये. पहा काय आहे योजना.

lek ladki yojna सरकार मुलींना देणार शिक्षणाला आधार.

lek ladki yojna या बाबत तुम्ही कधी ऐकलं आहे का? कारण आता तुमच्यासाठी हि मोठी बातमी आहे.तुम्हाला मुलगी आहे आणि तिच्या शिक्षणाची आणि लग्नाची तुम्हाला काळजी वाटत असेल तर मात्र तुम्ही घाबरू नका.आता तुमच्यासाठी सरकार एक योजना राबवत असून तुमच्या मुलीला आता 1 लाख रुपये मिळणार आहेत.

हि योजना कशी मिळवायची? अर्ज कुठे करायचा ? कागदपत्रे काय लागणार ? योजनेची पात्रता काय ? तेव्हा या योजनेबाबत आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.मात्र जर तुम्हाला अशाच नवीन योजना थेट मोबाईल वर पाहिजे असतील तर मात्र तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करू शकता. खाली ग्रुप लिंक दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा.

हि राज्य शासनाची नवीन योजना असून २०२३ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या योजनेला मंजुरी मिळाली आहे.या अधिवेशनात अनेक योजनेला मंजुऱ्या मिळाल्या आहेत मात्र त्यापैकी सर्वात महत्वाची योजना म्हणजे ( lek ladki yojna ) लेक लाडकी योजना.

मागील काही वर्षात मुली व मुलामध्ये मोठा भेद करून मुलींच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट झालेली दिसून येत आहे याचाच विचार करून राज्य सरकारने मुलींना आर्थिकदृष्ट्या साक्षम व आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने लेक लाडकी योजना राबविली असून आता मुलींना या योजनेच्या माध्यमातून 1 लाख रुपये मुलींना देण्याचा निर्णय घेतला आहे.

लेक लाडकी योजनेचं योजनेचं स्वरूप | Scheme format of Lek Ladki scheme.

या योजनेतून मिळणारे पैसे हे एकाच वेळेत न मिळता वेगवेगळा कालावधी लागू करण्यात आला आहे जेणे करून मुलीला आवश्यक त्या वेळी हे पैसे कमी येतील किंवा त्यांना पैशाचा फायदा होईल.मुलींच्या जन्म नंतर तिला ५००० रुपये मिळतील.ती पाहिलीत गेल्या नंतर तिला ४ हजार दिले जातील.

त्याच प्रमाणे सहावीला गेल्यावर तिला ६ हजार रुपये व अकरावीला ऍडमिशन घेतल्या नंतर ८ हजार रुपये मिळणार आहेत.मुलीला १८ वर्षे पूर्ण होण्या अगोदर २३ हजार व १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ७५ हजार रोख रक्कम मिळणार आहे.

लेक लाडकी योजनेची पात्रता | Eligibility of Lek Ladki yojna/Scheme

हि योजना सर्वांसाठी लागू नाही त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता व अटी शासनाने लागू केल्या आहेत.ह्या पात्रता व अटींची पूर्तता करणाऱ्या मुलीचं या योजनेसाठी पात्र असतील.योजनेच्या अटी व पात्रता खालील प्रमाणे आहेत.

१) मुलगी हि महाराष्ट्राची रहिवाशी असावी.

२) मुलीचा जन्म महाराष्ट्रात झालेला असावा.

ठिबकसाठी शेतकऱ्यांना आता मिळणार १०० % अनुदान
इथे क्लिक करून करा अर्ज.

3) लाभार्थ्याकडे पिवळे व शेंदरी राशन कार्ड असावे.

4) हि योजना फक्त २ मुलींकरिता लागू राहील.

लेक लाडकी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे. | lek ladki yojna document

१) आधार कार्ड

२) मुलीचे किंवा आई वडिलांचे बँक खाते.

३) उत्पन्नाचा दाखला.

४) रहिवाशी प्रमाणपत्र.

५ ) कुटुंबाचे केशरी किंवा पिवळे रेशनकार्ड

६) पासपोट साईज फोटो.

७) मोबाईल क्रमांक

kanda bajar bhav | कंदा भाव वाढिवर सरकरची वाईट नजर

kanda bajar bhav रोखण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय

kanda bajar bhav : तुम्हला तर महित्च अहे कि,मगिल कहि दिवसा अगोदर शेतकर्याना टोम्याटोला उचांकी दार मिळाला होता आता पुन्हा एकदा कांद्याला चांगला दर मिळत असता असताना kanda bajar bhav पाडण्याचे षडयंत्र सरकार करत आहे.चला तर पाहूया पाहूया सविस्तर बातमी मर त्या अगोदर जर तुम्हाला अशाच बाजार भाव व योजनेची माहिती थेट मोबाइलला वर पाहिजे असेल तर मात्र तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करू शकता.खाली ग्रुप लिंक दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

टोमॅटो नंतर आता कांद्याच्या भावात थोडी वाढ होत असल्याचं लक्षात येताच केंद्र सरकारचे मात्र त्यावर मोठा निर्णय घेतला असून आता कांद्याचे तर स्थिर ठेवण्यासाठी सरकारने तात्काळ पाऊल उचलेले असून शेतकऱ्यावर पुन्हा सरकारने निशाण धरला आहे.आता टोमॅटो निर्यातीवर सरकारने ४०% निर्यात शुल्क लागू केला आहे.त्यामुळे कांदा निर्यातीला आता थांबा लागला आहे.

मागील काही वर्षाचा विचार केला तर शेतकरी चांगलाच कर्जाच्या बोझ्याखाली दाबला आहे कारण मागील २ वर्षात अतिवृष्टी,पूर परिस्थिती तसेच यावेळी कोरडा दुष्काळ शेतकऱ्यांना कर्जबाजारी बनवत आहे.हेच काय तर मालाला चांगला भाव मिळत नाही.सरकार जास्त वेळेला शेतकऱ्याच्या विरोधात निर्णय घेताना दिसतात.

हा निर्णय देखील शेतकरी विरोधी असून यामुळे लाखो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कोटी रुपयांचा तोटा होणार आहे.देशात कांद्याला योग्य भाव मिळत नसला तरी आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याला चांगला दार मिळत आहे.यामुळे देशातील बऱ्याच शेतकऱ्यांनी बाहेर कांदा निर्यात करून जास्त पैसे मिळू शकतात आणि कांदा बाहेर निर्यात होऊ लागल्यास देशात कांदा दर वाढू शकतो व शेतकऱ्याच्या कांद्याला चांगला दर मिळू शकते.

सध्या kanda bajar bhav काय ?

सध्या कांद्याला चांगला दर लागत असून नाशिक सह काही ठराविक बाजार समितीमध्ये चांगल्या प्रतीच्या कांद्याला २५०० ते २८०० रुपये असा बाजार भाव लागत आहे.पुढे याच कांद्याला ३ ते ४ हजार अशा चांगला दर मिळणार होता मात्र सरकारच्या या निर्णयामुळे आता कांदा भाव आणखी वाढणार नाही हे मात्र खरं आहे.

आता ठिबक मिळणार अगदी मोफत …इथे क्लिक करून पहा माहिती

free drip yojna | ठिबकसाठी शेतकऱ्यांना आता मिळणार १०० % अनुदान

फक्त याच शेतकऱ्यांनाच मिळणार १००% ठिबक योजनेचा लाभ.

शेतकरी मित्रानो आताची सर्वात मोठी बातमी.आता कृषी विभाग free drip yojna लवकरच शेतकऱ्यांसाठी लागू करणार आहे.आता शेतकऱ्यांना ठिबक अगदी मोफत मिळणार आहे.याबाबतची मोठी घोषणा राज्याचे नवे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पुसद येथील वसंतराव नाईक स्मुर्ती प्रतिष्ठान येथे झालेल्या कार्क्रमात केली आहे.अशाच नवनवीन योजना व शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा. खाली ग्रुप लिंक दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

हो मित्रानो हि बातमी अगदी खरी असून आता लवकरच शेतकऱ्यांसाठी ठिबक हे अगदी मोफत मिळणार आहे.मा.माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या ४४ व्या स्मुर्ती दिना निमित्त पुसद,जि.यवतमाळ येथील कार्यक्रमामध्ये बोलत असताना मा.कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शेतकऱ्यांसाठी सरकारने राबवत असलेल्या अनेक योजनेचा आढावा घेतला.

कार्यक्रमा अंतर्गत पुसद येथील आमदार यांनी सध्या कोरडा दुष्काळ व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याची मोठी दुरावस्था होत असून शेतकऱ्यांना ठिबक हे अगदी मोफत मिळाले तर मात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.अशी मागणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना केली होती. याला कृषी मंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवीला असून लवकरच शेतकऱ्यांना free drip yojna लागू केली जाऊ शकते.

Free drip yojna साठी कोणते शेतकरी होणार पात्र ?

१ ) दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी

२ ) दुष्काळग्रस्त बघातील

३ ) स्वताच्या नावाने शेती असणे आवश्यक.

योजनेसाठी लागणारे लगदपत्रे

१) आधारे कार्ड

२) शेतीचा ७/१२ व ८ अ

नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता लवकरच खात्यात येणार.

३) बँक खाते पुस्तक

४) दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी असल्याचा पुरावा.

5) पाण्याचे स्रोत ७/१२ वर नोंद.

महत्वाची सूचना

हि फ्री ड्रीप योजना अजून पर्यंत लागू झाली नसून या बाबत सध्या फक्त घोषणा केली आहे.हि योजना लागू होण्यासाठी याबाबतचा शासन निर्णय पारित होणे गरजेचे असते.आता २०२४ मध्ये निवडणूक येत असून होऊ शकते कि,हि योजना लागू होईल व लवकरच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल.

सोयाबीन चक्री भुंगा नियंत्रण | Soybean Girdle Beetle | सोयाबीन पिकातील चक्रीभुंगा कीड नियंत्रण

प्रस्तावना : सोयाबीन पिकाचे उत्पादन घटण्याचे मुख्य कारणांपैकी एक म्हणजे चक्री भुंगा, त्याला Soybean Girdle Beetle असे देखील म्हणतात. चक्री भुंगा हा कारणीभूत ठरतो.सोयाबीन पिकावरील कीड/कीटक नियंत्रण हा महत्वाचा मुद्दा आहे.सोयाबीन पिकावर अनेक किडीचा प्रादुर्भाव होतो आज आपण चक्री भुंग्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेबणार आहोत.

Soybean Girdle Beetle

हा पिकाचे कसे नुकसान करते ? त्याच्या प्रादुर्भावाची लक्षणे कोणती ? त्यावर कसा उपाय करावा ? हे मुद्दे सामाविस्ट असणार आहेत मात्र त्या अगोदर अशीच शेतीविषयक नवनवीन माहिती व योजना त्यात मोबाइलला बार मिळविण्यासाठी तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करू शकता .खाली ग्रुप लिंक दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

चक्री भुंगा किडीची ओळख | चक्री भुंगा किडीची ओळख

शेतकरी मित्रानो,सोयाबीनचे उत्पादन घेणाऱ्या प्रमुख राज्यांमध्ये ही कीड मुख्य किडीं म्हणून ओळखली जाते.राज्यातही मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते.हि कीड अतिशय हानिकारक आहे. त्याची प्रौढ कीड नारंगी रंगाची पाहायला मिळते, तिच्या पंखांचा खालचा भाग काळा असतो.त्याच्या डोक्यावर दोन उभट शिंग असतात त्याला काही शेतकरी अँटेना असे म्हणतात.हि अँटेना शरीराच्या लांबी एवढ्याच व मागे वळलेल्या दिसतात .

Soybean Girdle Beetle

या किडीची अळी पाय विरहित व पिवळ्या रंगाची असते.पूर्ण विकसित अळी साधारणतः २ सें. मी. लांबीची असते. मुंगे गर्द भुरकट काळ्या पंखामुळे सहज ओळखता येतात.खालील फोटोत दिसणारा कीटक तुम्ही पहिला असेल तर हाच तो चक्री भुंगा आहे.

चक्री भुंगा किडीच्या प्रादुर्भावाची लक्षणे

चक्री भुंग्याचा प्रादुर्भाव ओळखणे अतिशय सोपे आहे.सोयाबीन मध्ये सहज फेरफटका मारताना तुम्ही हे सहज ओळखू शकता. मादी पानाचे कोवळे देठ,वरील फांदी किंवा मुख्य खोडावर गोलाकार आकाराचे दोन चक्र बनविते.त्यामुळे फांदीच्या आता जायला जागा तयार होते.

Soybean Girdle Beetle

पुढे अळी अंड्यातून बाहेर निघून या काप घेतलेल्या जागेतून आतील खोडात शिरते व खोडाचा आतील भाग खाऊन रोपाला पोकळ बनविते.त्यामुळे पिकाला बनविलेले अन्न झाडामध्ये सर्वत्र पसरायला अडचणी येतात.जमिनीतील अन्नद्रव्य पिकाला योग्य पुरवठा होत नाही.याचाच परिणाम झाडाला फुले व शेंगा लागण्यावर दिसतो म्हणजेच काय तर उत्पादनात मोठी घट होते.

पूर्ण विकसित अळी रोपाला आतूनच कापून टाकते, त्यामुळे पीक मोडून जमिनीवर पडते. चक्री भुंग्याची अळी ही पुन्हा जमिनीवर शिल्लक असलेल्या उभ्या झाडाचा शरीराच्या लांबी एवढा तुकडा कापून त्याच्या आतमध्ये बऱ्याच दिवस पडून राहते.व मग पुन्हा दुसऱ्या पिढीसाठी कोष अवस्था धारण करून पतंग होते व अंडे घालून पुन्हा पिकावर प्रादुर्भाव होते.

सोयाबीन दुसरी फवारणी कोणती करावी ?
इथे क्लिक करून पहा.

संशोधनाद्वारे असे सिद्ध झाले आहे की जून- जुलै महिन्यात दिल्या गेलेल्या अंड्यामधून तयार झालेली अळी त्याच खरीप हंगामामध्ये कोषामध्ये रूपांतरित होते. थोड्या दिवसांनंतर प्रौढ कीड कोषातून बाहेर निघून पुन्हा आपले जीवनचक्र सुरू करते. जुलैमध्ये या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.
आर्थिक नुकसान पातळी.

चक्री भुंगा किडीचे व्यवस्थापनाचे उपाय.

१. जास्त दाट पेरणी करू नये व पेरणी करताना खतांबरोबर फोरेट १० जी १० कि. ग्रॅ. प्रति हे. जमिनीत फेकीव पद्धतीने जमिनीत टाकावे तसेच नत्र खतांचा संतुलित वापर करावा.


२. उभ्या पिकात प्रादुर्भावग्रस्त झाडे आढळून आल्यास ती उपटून शेताबाहेर खड्ड्यात पुरावेत.


३. पिकावर प्रादुर्भाव दिसताच रासायनिक कीटकनाशक ट्रायझोफॉस ४० इ.सी. ६२५ मि.ली. प्रति हेक्टर किंवा थायक्लोप्रिड २१.७ एस.सी. ७५० मि.ली. प्रति हे. ५०० ते ७०० ली. पाण्यात मिसळून फवारावे.

संपूर्ण योजना व शेतीची माहिती मिळवा मोबाईल वर

Exit mobile version