pm kisan 14th installment date

pm kisan 14th installment date | pm किसान योजनेचा १४ वा हप्ता मिळणार नाही | PM Kisan Update

pm किसान योजनेचा हप्ता लांबणार | पहा नेमकं कारण आहे तरी काय? | pm kisan 14th installment date

pm kisan 14th installment date :- नमस्कार शेतकरी मित्रांनो,हि बातमी तुमच्यासाठी अतिशय धक्कादायक आहे कारण आता युमहाला PM kisan yojna चा पुढील हप्ता म्हणजेच pm kisan 14th installment याची सर्व शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत मात्र तो हप्ता मिळणार नाही.

आणि pm kisan च्या १४ व्या हप्त्याची ची सर्व शेतकऱ्यांना आतुरता आहे.मित्रानो घाबरू नका हा हप्ता मिळणार पण वेळेत मिळणार नाही.कारण पीएम किसान सन्माननिधीच्या पुढील हप्त्यासाठी शेतकऱ्यांना आणखीन काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

खरं पाहिलं तर खरीप हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना हा हप्ता मिळायला पाहिजे होता .कारण 15 मे ते 15 जून च्या दरम्यान या हप्त्याचे वितरण करायला पाहिजे होत.मात्र बऱ्यापैकी शेतकऱ्याची pm kisan ekyc राहिल्या कारणाने हा pm kisan 14th installment थांबविण्यात आला असावा.शेतकऱ्यांना हे पैसे पेरणीसाठी कमी येतील अशी अपेक्षा होती.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

शेतकऱ्यांना साधारणपणे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात तिसऱ्या आठवड्यात या हप्त्याचा वितरण केलं जाईल असं वाटत होत. 22 जून ला हा वाटप होणार होता परंतु अमेरिकेचा पंतप्रधानाचा दौरा असल्यामुळे ती तारीख देखील टाळलेली होती. आणि याच्यानंतर आता 27 जूनला मध्य प्रदेशामधील पंतप्रधानाच्या नियोजित कार्यक्रमांमध्ये हा हप्ता वितरित केला जाईल अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात येत होती तसे प्रकारचे अंदाज लावले जात होते परंतु 27 जून 2023 रोजी पंतप्रधानांच्या मध्य प्रदेश मधील कार्यक्रमांमध्ये पीएम किसान सन्माननीयतेच्या हप्त्याचा वितरण होणार नसल्याबाबतची माहिती आता हाती अली आहे

हि आहे pm kisan 14th installment date | हि तारीख ठरली लगेच पहा

या कार्यक्रमांमध्ये फक्त आयुष्यमान भारतच्या 3.57 कोटी कार्डचा वितरण केलं जाणार आहे आणि पीएम किसान च्या हप्त्याचे पुढील कार्यक्रमांमध्ये नियोजन करण्यात येईल अशा प्रकारची शक्यता वर्तमान ण्यात येत आहे.मात्र या 27 तारखेला सुद्धा pm किसान सन्मान निधी चा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार नाही.हा हप्ता साधारणपणे जुलै च्या पहिल्या आठवड्यामध्ये वितरित केला जाणार आहे.

नक्की वाचा -तुमची ekyc राहिली का? | आता kyc ची गरज नाही-सर्वच शेतकरी होणार पात्र.

शेतकरी मित्रांनो खरं पाहिलं तर या योजनेच्या अंतर्गत चार महिन्यांमध्ये एक हप्ता अशाप्रकारे वर्षाला तीन हप्ते दिले जातात. एप्रिल मे जून आणि जुलै या चार महिन्यात हा हप्ता हा शेतकरी मित्रांना मिळायलाच पाहिजे .मात्र आता शेतकऱ्यांना हि प्रतीक्षा अजून काही दिवस करावी लागेल.

जून महिन्यात पूर्णपणे जवळजवळ संपलेला आहे आणि या योजनेसाठीचा शेवटचा महिना असणाऱ्या जुलै च्या पहिल्या आठवड्यामध्ये हप्त्याचे वितरण केलं जाईल.किंवा pm kisan 14th installment date हि १० ते २० जुलै दरम्यान असू शकते

नमो शेतकरी योजनेला अखेर मंजुरी मिळाली ; GR आला,आता वर्षाला १२,००० रू. मिळणार.

ज्याच्यामध्ये मध्यप्रदेश मध्ये एखादा नियोजित कार्यक्रम असेल या नियोजित कार्यक्रमाच्या स्थळी यात त्याच वितरण केलं जाणार असल्याची शक्यता असू शकते. मित्रांनो PM KISAN YOJNA हप्त्याचे वितरण करत असताना, राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा दोन हजार रुपयांचा वितरण CM शेतकरी योजनेचा निधी देखील तुम्हाला मिळणार आहे.

त्याच्यामुळे महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांना 4000 रुपये मिळणार आहेत.कर तर पेरणीच्या काळामध्ये या हप्त्याचे वितरण होणे आवश्यक होतं परंतु शासनाच्या माध्यमातून दिरंगाई केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झालेला दिसत आहे.

Rate this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *