pm kisan 14th installment release date

pm kisan 14th installment release date अखेर pm किसान योजनेच्या १४ व्या हप्त्याची तारीख झाली फिक्स

pm kisan 14th installment release date : नमस्कार शेतकरी मित्रांनो,तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी बातमी, लवकरच pm kisan 14th installment म्हणजेच पी एम किसान चा पुढील हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आणि त्या संदर्भात आता तारीख देखील फिक्स करण्यात आलेली आहे.त्याची अधिकृत घोषणा देखील जाहीर करण्यात आलेली आहे.

याच बाबतची सविस्तर माहिती आजच्या बातमी पत्रामध्ये आपण पाहणार आहोत तेव्हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा आणि त्या अगोदर जर अशाच नवीन माहिती व योजनेची माहिती थेट मोबाईल वर पाहिजे असेल तर आमचा व्हात्साप्प ग्रुप जॉईन करा.खाली ग्रुप लिंक दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

मित्रानो ज्या १४ व्या हप्त्याची सर्व शेतकरी मित्र वाट पाहत होते आता तो हप्ता अवघ्या काही दिवसाच्या आत तुमच्या खात्यावर जमा होणार आहे.मोठी आनंदाची बातमी देखील त्यासोबतच तुम्हाला मिळणार आहे.ती म्हणजे आता cm kisan yojna चा पहिला हप्ता देखील मिळणार आहे.

आता पुढील हप्ता, तो तुम्हाला केंद्र शासनाचा दोन हजार रुपये आणि राज्य शासनाचा दोन हजार रुपये असे तुम्हाला चार हजार रुपये मिळणार आहेत.त्या संदर्भातील तारीख हि ऑफिसिअल जाहीर करण्यात आलेली आहे.खालील वेब्सिते इमेज मध्ये हि तारीख तुम्ही पाहू शकता.

पैसे किती मिळणार एकूण किती निधी झाला मंजूर

मित्रांनो तुम्ही पाहू शकता कि या मध्ये लिहले आहे, PM Narendra Modi To Transafer 14 installment म्हणजे 14 वा हप्ता हा इथे 8.5 करोड पीएम किसान लाभार्थ्यांना मिळणारे 28 जुलै 2023 रोजी सकाळी 11 वाजता हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. तुम्ही पाहू शकता यामध्ये pm kisan 14th installment release date ऑफिसिअल जाहीर करण्यात अली आहे.

हा हप्ता डीबीटी द्वारे म्हणजेच तुमच्या बँकेला संलग्न असलेल्या म्हणजेच आधार कार्ड नंबर लिंक आहे त्या आधार कार्ड च्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे ट्रान्सफर करण्यात येणार आहे.

14 व्या हप्त्यासाठी करा हे 3 काम- नाहीतर मिळणार नाही हप्ता
त्यासाठी इथे क्लिक करा

pm kisan 14th installment release date जवळ येत आहे तेव्हा आता अजून १२ दिवस आहेत या अगोदर ज्या शेतकऱ्यांनी अजून पर्यंत pm kisan kyc केली नसेल किंवा बँक खात्याची kyc केली नसेल तर लगेच करून घ्या अन्यथा तुम्हाला हा हप्ता मिळणार नाही.याचा अर्थ असा कि pm kisan yojna व namo shetkari yojna या दोन्हीचा लाभ मिळणार नाही.

तेव्हा मित्रानो तुम्ही लवकर हे दोन्ही काम करून घ्या नक्कीच तुम्हाला हा हेपता मिळून जाईल.शेतकरी मित्रानो तुम्ही या योजनेसाठी पात्र आहेत कि नाही हे पाहून घ्या कारण बरेच शेतकरी अनेक कारणाने अपात्र करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *