Pm kisan final list लिस्ट आली | बापरे !!! Pm kisan योजनेत आता फक्त एव्हढेच शेतकरी पात्र

Pm kisan final list यादी आली राजयोतील ३५ लाख शेतकरी झाले अपात्र – पहा तुमचं स्टेटस

शेतकरी बंधुनो, आता एक तुमच्यासाठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.pm kisan योजनेतून आता लाखो शेतकरी अपात्र झाले आहेत व Pm kisan final list देखील प्रसिद्ध झाली आहे.चला तर सविस्तर माहिती जाणून घेऊया कि,नेमकी काय अपडेट आहे.

त्या अगोदर जर तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट व योजना ची माहिती थेट मोबाइलला वर पाहिजे असेल तर मात्र तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करू शकता.खाली ग्रुपची लिंक दिली आहे.

pm kisan final list

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

तुम्हाला माहीतच आहे शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये मानधन देणारी एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ( PM किसान योजना ) ज्या योजनेचा पुढील म्हणजेच १४ वा हप्ता हा 27 जुलै 2023 रोजी सकाळी अकरा वाजता पंतप्रधानाच्या हस्ते वितरित केला जाणार आहे.

pm kisan final list

Pm kisan final list आली, योजनेत फक्त राज्यातील ८५ लाख शेतकरी पात्र

मित्रांनो या हप्त्याचे वितरण करत असताना महाराष्ट्रातील 85 लाख हजार शेतकऱ्यांनाच पात्र करण्यात आलेले आहे. मित्रांनो तुम्हाला माहिती असेल आता पीएम किसान सन्मान निधीच्या अंतर्गत पात्र होण्यासाठी फिजिकल वेरिफिकेशन अर्थात लँड शेडिंग अनिवार्य केले आहे. आता हा डाटा चेक केला जात आहे व शेतकऱ्यांना अपात्र करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

त्याचबरोबर शेतकरी pm kisan ekyc देखील करत याचबरोबर शेतकऱ्यांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणे बंधनकारक करण्यात आलेले आहेत .या तिन्ही अटीची पूर्तता करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत आता पात्र करण्यात आलेले आहेत.आणि आता महाराष्ट्रातील 76 लाख 55 हजार शेतकरी या तिन्ही अटीची पूर्तता केल्यामुळे पात्र झालेले आहेत.

pm kisan ekyc अट झाली रद्द

शेतकरी मित्रांनो,pm किसान योजनेचा हप्ता पाहिजे असेल तर pm kisan ekyc करणे बंधनकारक करण्यात आले होते.आता मात्र शेतकऱ्यांची काळजी मिटली आहे. आता हि आठ शिथिल करण्यात आलेली आहे आणि अशा ई केवायसी न केलेल्या लाभार्थ्यासह राज्यातील 85 लाख हजार शेतकऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत पात्र करून या योजनेचा 14 हप्ता वितरित केला जाणार आहे.

मित्रांनो खरं पाहिलं तर एकंदरीत राज्यामधील एक कोटी दहा लाखापेक्षा जास्त लाभार्थी या योजनेच्या अंतर्गत पात्र होते ते परंतु land seeding मध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या नावावरती जमिनी नव्हत्या तसेच बरेच शेतकरी चुकीच्या पद्धतीने लाभ घेत होते.

अशा प्रकारच्या विविध कारणांमुळे बरेच सारे लाभार्थी बाद झालेले आहेत आणि अशा बाद झालेल्या लाभार्थ्यांना वगळून आता 85 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ह्या १४ व्या हप्त्याचा वितरण 27 जुलै 2023 रोजी सकाळी 11 वाजता वाटप केला जाणार आहे.

pm kisan final list

आता गॅस मिळणार फक्त ७५० रुपयामध्ये – या राज्यात झाला दर लागू
इथे क्लिक करून लिस्ट पहा

Leave a Comment