pm kisan yonja खात्याची e-kyc कशी करावी ? या खात्याची ekyc करण्यासाठी तुम्ही कोणत्याही csc केंद्रात जाऊन भेट देऊ शकता
pm किसान योजनेसाठी पात्र कोण ? पिम किसान योजनेसाठी फक्त शेतकरी पात्र आहेत,आणि तो शेतकरी अल्पभूधारक असावा किंवा अत्यल्प भूधारक असावा
मी Pm kisan yojne मध्ये माझी KYC स्थिती कशी तपासू शकतो? kyc ची स्थिती आपल्यला आपल्या मोबाईल वरच तपासात येते मात्र जर आपण अशिक्षित असाल तर जवळच्या csc केंद्रात जाऊन आपण चौकशी करू शकता ,आणि जर आपला प्रत्येक हप्ता मिळत असेल तर मात्र आपली kyc झालेली आहे असे समजावे