Pradhanmantri Ujjwala Yojana २०० रुपये अनुदान कसे मिळणार?
Pradhanmantri Ujjwala Yojana महत्वाची माहिती
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना फायदे
प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचे खूप मोठे फायदे आहेत. कारण जर आपण स्वता घरगुती गॅस खरेदी करायला गेलो तर १४ किलो वजनाचा गॅस हा आपल्याला ४५०० ते ५००० हजारापर्यंत मिळतो .
तर प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेतून हा गॅस फक्त २५० ते ५०० रुपयात मिळतो.
या व्यतिरिक्त आणखी काही फायदे खाली दिले आहे
Pradhanmantri Ujjwala Yojana कनेक्शनसाठी भारत सरकारद्वारे रोख मदत करण्यात येते. (१४.२ किलो सिलेंडरसाठी रु. १६०० / ५ किलो सिलेंडरसाठी रु. ११५०). यात खालील बाबींचा समावेश आहे:
१) सिलेंडरसाठी सुरक्षा ठेव – १४.२ किलो सिलेंडरसाठी १२५० रु.
२) ५ किलो सिलेंडरसाठी ८०० रु.
३) प्रेशर रेग्युलेटर – १५० रु.
४) एलपीजी नळी – १०० रु.
५) घरगुती गॅस ग्राहक कार्ड – २५ रु.
६) “तपासणी / मांडणी / प्रात्यक्षिक शुल्क – ७५ रु.”
Pradhanmantri Ujjwala Yojana २०० रुपये अनुदान मिळविण्यासाठी अटी
सादर लाभार्थी हा प्रधानमंत्री उज्ज्वल गॅस योजनेचा लाभार्ठी असावा.
सादर व्यक्तीचे बँक खाते आधार लिंक असावे.
लाभार्थी व्यक्तीचे बँक खाते सुरु असावे.
लाभार्थ्याच्या गॅस १४ किलोचा असावा.
तुमच्यासाठी आली नवीन योजना
इथे क्लिक करून बघा
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
- लाभार्थीचे आधार कार्ड
- लाभार्थीचे रेशन कार्ड
- लाभार्थीचे मतदार ओळखपत्र
- लाभार्थीचा पासपोर्ट आकाराचा फोटो
- टेलिफोन/वीज/पाणी बिल/घर कर पावती
- कुटुंबातील सर्वांचे आधार कार्ड
- राजपत्रित अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले स्व-घोषणापत्र
- स्वताचे घर नसल्यास फ्लॅट वाटप / ताबा पत्र
- लाभार्थी महिलेच्या बँक खाते
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेचे लाभार्थी कोण घेऊ शकतो ?
दारिद्र्य रेषेखालील कुटुंब
प्रत्येक महिला
वनक्षेत्रात राहणारे कुटुंब
अनुसूचित जाती
अनुसूचित जमाती
बौद्ध / मागासवर्गीय
गरीब कुटुंब
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी
अति मागासवर्गीय
अंत्योदय अन्न योजना धारक लाभार्थी
वनवासी
बेटे आणि नदी बेटांचे रहिवासी