ration card anudan yojna

ration card anudan yojna ; आता धान्या ऐवजी मिळणार खात्यात पैसे-इतके पैसे मिळणार

ration card anudan yojna या १४ जिल्ह्यात पैसे वाटपाला सुरुवात

ration card anudan yojna : जर तुम्हाला राशन धान्या ऐवजी तर तुम्हाला शासनाने सांगितलेले हे काम करावे लागणार आहे.तुम्हाला हे धान्या मिळण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज भरून ध्यावे लागणार आहेत.ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या रेशन कार्डवर असलेल्या सर्व सदस्यांची माहिती भरून तहसील कार्यालयात जमा करायची आहे.

ration card anudan yojna

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

तुमच्या गावातील रेशन दुकानदाराच्या माध्यमातून हे अर्ज भरून घेतले जात होते त्याच बरोबर तहसील कार्यालय तसेच तलाठी यांच्या माध्यमातून हि अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यात अली आहे. आता पहिल्या टप्प्यामध्ये जानेवारी ते मार्च पर्यंत जिल्ह्यात पात्र झालेले लाभार्थी यांना हा निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झाली आहे.

आता प्रती लाभार्थी 150 रुपये एवढी रक्कम त्यांच्या खात्यामध्ये वर्ग केले जात आहे.हि रक्कम जानेवारी ते मार्च या ३ महिन्याची आहे.घरातील सर्व लाभार्थ्यांना हा लाभ मिळणार आहे,मित्रांनो समजा तुमच्या रेशन कार्डवर ३ सदस्य असतील तर प्रति व्यक्ती ४५० रुपये आणि एकूण १३५० एव्हढी रक्कम मिळते.

हे आहेत 14 पात्र आत्महत्याग्रस्त जिल्हे-याच जिल्ह्यात मिळणार पैसे

अ.क्र.पात्र जिल्हे
1औरंगाबाद
2 यवतमाळ
3जालना
4नांदेड
5परभणी
6उस्मानाबाद
7लातूर
8हिंगोली
9बुलढाणा
10अमरावती
11अकोला
12वर्धा
13वाशीम
14बीड

राशन ऐवजी धान्य मिळण्यासाठी असा अर्ज करा
त्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *