Tag Archives: दुष्काळ

dushkal yadi 2023 : राज्यातील आणखी काही जिल्हे होणार दुष्काळी जाहीर

दुसऱ्या टप्प्यात गाव निहाय व मंडळ निहाय मिळणार मदत | dushkal yadi 2023

dushkal yadi : राज्यात सध्या १५ जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाला असून त्यामध्ये एकूण ४० तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे या त्याची दुष्काळ यादी ( dushkal yadi २०२३ ) देखील जाहीर करण्यात अली आहे .त्यात २४ जिल्यात गंभीर स्वरूपाचा तर १६ जिल्ह्यात माध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.पुढील बातमी पाहण्याअगोदर जर तुम्हाला अशा माहितीचे अपडेट जर ठरत मोबाइलला वर पाहिजे असतील तर मात्र तुम्ही आमचा व्हात्साप्प ग्रुप जॉईन.खाली ग्रुप लिंक दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

या ४० तालुक्याचा दुष्काळीचा GR जाहीर झाल्यानंतर मात्र शेतकऱ्यामध्ये मोठा असंतोष निर्माण झाला असून वेगवेगळ्या तालुक्यात तहसीलदारांना “आमच्या तालुक्याचा दुःकलीमधी समावेश करा” या मागणीचे निवेदन देण्यात येत आहेत.

या वर्षाच्या खरीप हंगामात बऱ्याच जिल्ह्यात अत्यल्प स्वरूपाचा पाऊस झाला.तसेच काही तालुक्यात देखील पावसाने चांगलीच उघाड दिल्याने शेती पीक होरपळून गेले आहेत.काही तालुक्यात पाऊस चांगला झाला असला तरी त्या तालुक्यातील बऱ्याच मंडळात पाऊस पडला नाही परिणामी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन देखील त्याच्या तालुक्याचा दुष्काळी मध्ये समावेश नाही.

दुष्काळ जाहीर करत असताना काही निकषाचा विचार केला जातो मात्र बरेच तालुके या निकषात बसत नसल्याने त्यांना दुष्काळीमधून वगळण्यात आले आहे.मात्र मंडळाचा विचार केला तर हे मंडळ दुष्काळी निकषात बसतात अशी शेतकऱ्याची तथा संघटनेची मोठी तक्रार आहे,अशी परिस्थिती राज्यात बऱ्याच तालुक्यात झाली असल्याने शेतकऱ्यामध्ये मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे.

राज्यातील अनेक तालुक्यातून दुष्काळी मागणीसाठी तहसीलदारांकडे अनेक निवेदन येत आहेत. शिवाय या प्रश्नाला घेऊन शेतकरी संघटना देखील आक्रमक होत आहेत.या सर्वांचा विचार करून मंडळ निहाय व गाव निहाय दुष्काळ जाहीर करून पुढील टप्प्यात आर्थिक मदत जाहीर करण्याची तयारी राज्य शासन करत आहे.

पहा इथे क्लिक करा
महिलासाठी मोठी योजना ५ ऐवजी ११ हजारे मिळणार

पहिल्या टप्प्यातील ४० तालुक्यासाठी दुष्काळीची ( dushkal yadi 2023 )आर्थिक मदत जाहीर करण्यात अली आहे मात्र लवकरच दुसऱ्या टप्प्यातील मदतीसाठी राज्य सरकार हे केंद्राकडे मदत मागणार असल्याची माहिती समोर येत आहे.त्यामुळे इतरही मंडळातील दुष्काळाने प्रभावित क्षेत्राला लवकरच मदत मिळणार आहे.