Tag Archives: शेळी मेंढी योजना २०२३

mahamesh yojna 2023-राजे यशवंतराव होळकर लाभार्थ्यांची अंतिम यादी जाहीर-Beneficiary Final List

शेळ्या मेंढ्या लाभार्थीची निवडीची अंतिम यादी जाहीर

चला तर सुरुवातीला mahamesh yojna काय आहे हे जाणून घेऊया,
काही लोक या योजनेला शेळी मेंढी योजना नावाने ओळखतात.
त्यामधून नेमका शेतकऱ्यांना काय लाभ मिळतो?किती अनुदान आहे? पात्रतेच्या अटी काय? ते जाणून घेऊया.

तुम्हाला तर माहीतच आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ ( mahamesh yojna) यांच्या कडून शेळी व मेंढी गटासाठी दरवर्षी अर्ज मागविण्यात येतात २०२२ मध्ये देखील अर्ज मागविण्यात आले होते.आता मात्र शेतकऱ्यासाठी मोठ्या आनंदाची बातमी लाभार्थ्याची अंतिम यादी आता जाहीर झाली असून प्रत्येक जिल्ह्याची यादी आपल्याला पाहता येईल
चला तर आजच्या लेखामध्ये या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेऊया आणि घरच्या घरी आपल्या स्वताच्य मोबाईल वर अंतिम यादी कशी बघायची तेही पाहूया

सर्वात पहिले आपण google.com वर जाऊन mahamesh yojna २०२३ असे search बार मध्ये search करायचे जसे कि तुम्हाला खालील फोटोमध्ये दिसत आहे

आता एक नंबरच ओप्टिव निवड करून enter करायचं. त्यानंतर खालील प्रमाणे page ओपन होईल
आता त्यापैकी २ नंबरच म्हणजेच mahamesh.co.in Mahamesh: Home Page या लिंक वर क्लिक करायचं

क्लिक केल्या नंतर अशा प्रकारे mahamesh योजनेचं officile page दिसेल
आता मात्र पुढे काळजी पूर्वक तुम्हाला समजून घ्यायचं आणि आम्ही जशा प्रकारे सांगत जाईल तसे करत जायचे

या मध्ये तुम्हाला लाल अक्षरांमध्ये “राजे यशवंतराव होळकर महामेष योजना लाभार्थ्यांची अंतिम यादी Beneficiary List – Final ” असं नाव पाळताना (scroll ) दिसेत असेल त्या खाली तुम्हाला जे मेनू दिसत आहेत त्यापैकी पहिला मेनू म्हणजे “महामेश योजना ” यावर क्लिक करून पुढील page वर जाऊ शकता मात्र अशा पद्धतीने गेल्यावर अनेक पेज ओपन होतात. त्या पेक्षा लाल अक्षरात पाळणाऱ्या Beneficiary List – Final याच नावावर क्लिक होईल “राजे यशवंतराव होळकर महामेष योजना लाभार्थ्यांची अंतिम यादी” या नावावर क्लिक होणार नाही याची काळजी घ्यावी…Beneficiary List – Final नावावर क्लिक केल्यास जिल्हा निहाय यादीचे खालील प्रमाणे पेज उघडेल
जशी कि तुम्ही खाली पाहू शकता…

आता तुम्ही पाहिजे असलेल्या जिल्ह्याच्या नावा समोर शेवटच्य option वर क्लिक केल्यास महामेश योजना अंतिम यादी डाउनलोड (download ) व्हायला सुरुवात होईल

यादी डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा