Tag Archives: हवामान अंदाज विदर्भ

monsoon update-आता राज्यात जोरदार पाऊसाची शक्यता | हवामान अंदाज | havaman andaj today | barish kab hogi


शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. चला तर शेतकरी मित्रानो पाहूया आजचा हवामान अंदाज.येत्या 72 तासात मान्सून महाराष्ट्र व्यापणार अशी महत्वाची monsoon update आताच हाती आली आहे.हवामान विभागाकडून पावसाबाबत Havaman अंदाज विषयी महत्त्वाची माहिती अशी कि आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार आहे व लवकरच मान्सून महाराष्ट्र व्यापणार अशी हवामान विभागाकडून पावसाबाबत महत्त्वाची अपडेट देण्यात आलेली आहे.

पुढील 72 तास मान्सूनच्या वाटचालीसाठी महत्त्वाचे असणार आहेत.पुढील 72 तासात मान्सून उर्वरित महाराष्ट्र व्यापण्यार का ? चक्रीवादळाचा मोठा फटका हा महाराष्ट्राला बसणार का? मॉन्सून सध्या आहे तरी कुठे ? मान्सूनच्या वाटचालीला बिपरजॉय चक्रीवादक अडथळा आहे का? चला तर पाहूया सविस्तर.तेव्हा हवामान अंदाज विषयक संपूर्ण माहिती घेण्यासाठी लेख शेवटपर्यंत नक्की वाचा..

बिपरजॉय या चक्रीवादळाने मॉन्सून बाष्प ओढले का? panjab dakh हवामानाचा च काय झालं ? | monsoon update

आज दिनांक 19 जून 2023 बिपरजॉय या चक्रीवादळाने चांगलाच कहर केला आहे.आणि सध्या त्या चाकरी वादळाची बरीच चर्चा सुरु आहे.खालील फोटोमध्ये त्याचा रस्ता दाखवला आहे. या चक्रीवादळाने मान्सूनला सुरुवातीला केरळात व नंतर दक्षिण कोकणात आणण्यास मदत केली होती मात्र हवामान अभ्यासक panjab dakh यांच्या मते या चक्रीवादळाने मात्र मॉन्सूनला अडथळा आणला आहे.पंजाबराव डंख हे खूप प्रचलित हवामान अभ्यासक असून ते थेट लाईव्ह हवामान अंदाज देतात.तुम्हाला त्यांचे हवामान अंदाज आवडतात का नक्की सांगा.

पण हवामान विभाग मात्र त्याचा मान्सूनवर काहीच परिणाम नव्हता असे सांगत आहेत.सोबतच काही लोकांनी चक्रीवादळाच्या नावाचा वापर करून मान्सून लेट झाला असे सांगितले आहे.तुम्हाला काय वाटते हे हार आहे काय? हे चक्रीवादळ मान्सूनची आद्रता ओढत आहे या मुद्यावरून वाद सुरु आहे.आणि या कारणाने मात्र शेतकरी मोठ्या अडचणीत आलेले आहेत.

आता शेतकऱ्याना मिळणार सोयाबीनचे २८ क्विंटल एकरी उत्पन्न – पहा काय व्यवस्थापन केले ?

15 जून च्या इमेज मध्ये क्लिअर दिसतय की मान्सून व चक्रीवादळात खूप मोठे अंतर होते त्यामुळे तो मान्सून पाऊस वेगळा आहे.त्याने मॉन्सूनची आद्रता अजिबात ओढली नाही. त्यांनी जर मान्सूनची आद्रता ओढली असती तर सर्व हिरवा रंग तिकडे जायला पाहिजे होता असा हवामान विभाग सांगत आहे.असे झाले असते तर मान्सून जास्त वेगाने गुजरातपर्यंत गेला असता पण तसं होता मान्सून कोकणातच अडकला होता.

पाऊस कधी होणार -पावसाच्या तारखा काय ? शेतकरी म्हणतो “barish kab hogi “

या हवामानाचा अंदाज घेऊन बऱ्याचं शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या आहेत आता मात्र प्रत्येक शेतकरी “barish kab hogi ” हाच प्रश विचारत आहेत.आता मात्र शेतकर्याची चिंता मिटणार आहे.या आठवड्यात महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल होणार आहे जे तुम्हाला खालील चित्रामध्ये दिसत असेल.यामध्ये 24 जूनला काय स्थिती राहील हे तुम्ही पाही शकता.इथे तुम्ही पाहू शकता हिरवा रंग हा संपूर्ण महाराष्ट्राकडे सरकला आहे.

बापरे एकरी ३० क्विंटल एव्हरेज -Amrut Deshmukh यांचे अमृत पॅटर्न कापूस लागवड तंत्रज्ञान संपूर्ण माहिती

यावरून आता मान्सून सक्रिय होत आहे असे दिसत आहे.23 जून पासून मान्सून कोकणातून पुढे सरकण्याची मोठी शक्यता आहे व 25 जून च्या आसपास मुंबईत दाखल देखील होऊ शकतो.21 जून पर्यंत विदर्भ तसेच मराठवाडा मध्य महाराष्ट्रात,खानदेश हवामानात जास्त काही बदल होणार नाहीत मात्र 22 जून पासून हवामान अंदाज विदर्भ, कोकण, मध्य प्रदेश व तेलंगणाचा महाराष्ट्र लगतचा भाग यामध्ये ढगांची गर्दी होईल व त्याने तापमानात मोठी घाट होईल.

या भागामध्ये 25 तारखेपर्यंत बहुतांश ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची शक्यता असू शकते.ज्यामध्ये विदर्भ,पूर्व विदर्भात तसेच कोकण मध्य प्रदेश व तेलंगणाचा महाराष्ट्र लगतचा भाग याचा समावेश आहे. मराठवाडा व खानदेशातहि तापमानात घट मोठी होईल आणि 24 तारखेपासून पासून तापमान कमी होईल.

मॉन्सूनचा पाऊस पडणार कि मॉन्सूनपूर्व पाऊस ? जास्त पाऊस कुठे पडणार ?

मॉन्सून सक्रिय झाला असला तरी सर्वत्र तो अजून पोहचला नाही. काही ठिकाणी पूर्व मोसमी पाऊस सुद्धा होऊ शकतो.मध्य महाराष्ट्र व पुण्याकडील भागात 24 नंतर वातावरणातखालील प्रमाणे बदल होतील.जे या इमेज मध्ये तुम्हाला पाहता येतील.25 जून पर्यंत राहिलेल्या विदर्भात तसेच प्रामुख्याने पूर्व विदर्भात सोबतचा भाग म्हणजे मध्य प्रदेश व तेलंगाना यामध्ये पावसाचे प्रमाण जास्त राहू शकते.

मराठवाडा,खानदेश तसेच मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये विदर्भाच्या पेक्षा पावसाचे प्रमाण कमी राहील. २५ तारखेनंतर त्यात वाढीची शक्यता असू शकते.सध्याच्या मॉन्सूनच्या स्थितीनुसार 25 जून नंतर बहुतांश भागात मान्सूनचा पाऊस काही ठिकाणी कमी कुठे जास्त प्रमाणात होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

पेरण्या कधी कार्याव्या पाऊस वेळेत येईल काय?

खरं पाहिलं तर हा निव्वळ अंदाज असतो आणि तो हवेचा दाब व दिशा तसेच हिर्याच्या वेगावर प्रभावित होत असतो.याच कारणाने सक्रिय झालेला मॉन्सून यावर मोठा परिणाम झाला होता .आता मात्र सर्व परिस्थिती योग्य दिसत असल्याने मॉन्सून चांगले प्रगती करेल मात्र विदर्भातील शेतकऱ्यांना रिस्क घेण्याची तयारी असल्यास कापसाची कोरड्यात धूळ पेरणी करण्यास करता येईल.

मराठवाडा खानदेशात पाऊस थोडं लेट होऊ शकतो त्यामुळे येथील शेतकऱ्यानी जास्त गडबड करू नाही मात्र तुमच्याकडे पाण्याची उपलब्दता असल्यास तुम्ही कापसाची लागवड करू शकता.कारण आता ढगाळ वातावरण व तापमानात घट होणार आहे. मात्र संपून पेरणीची घाई शेतकऱ्यानी करू नाही.पंजाब डंख यांनी देखील सांगितले आहे कि,एक वित्त खोलीपर्यंत पावसाचे पाणी जाईपर्यंत पेनी करू नाही.