हवामान अंदाज : पुढील 2 आठवडे पावसाचा संप | havaman andaj
havaman andaj :- राज्यात आता शेतकऱ्यावर मोठं संकट घोंगावत असून आता पुढील २ आठवडे पाऊस सुट्टीवर जाणार असा अंदाज नुकताच हवामान खात्यांनी जाहीर केला आहे.राज्यात सध्या पावसाला पोषक वातावरण असले तरी बऱ्याच भागात पावसाने दडी मारल्याने सोयाबीन सह इतर पिके डोक्यात अली आहेत.चला तर पाहूया सविस्तर हवामान अंदाज.मात्र जर तुम्हाला हवामान अंदाज व योजना जर थेट मोबाईल वर पाहिजे असतील तर मात्र तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करू शकता.खाली ग्रुप लिंक दिली आहे
शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा.
राज्यात सध्या पावसासाठी पोषक वातावरण आहे.काही भागामध्ये चांगला पाऊसही होत आहे मात्र बऱ्याच जिल्ह्यात मागील २ महिन्यात सरासरीच्या तुलनेत खूप कमी पाऊस झाला आहे.पढील आठवडाभर राज्यात बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस होईल तर काही जिल्ह्यात हलका ते माध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
मात्र आनंदाची बातमी अशी कि,राज्यात सप्टेंबरमध्ये खूप चांगल्या पावसाची शक्यता आहे असा हवामान अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.मात्र पुढील ८ ते १० दिवसामध्ये पावसाची आवश्यकता असलेल्या भागात पाऊस न झाल्यास बऱ्यापैकी शेतकऱ्याची सोयाबीन व कापूस जळून जाण्याची मोठी शक्यता आहे.कारण बऱ्याच भागात मागील १५ दिवसापासून पाऊसच पडलेला नाही.
पुढे पाऊसाची परिस्थिती कशी राहणार ?पुढील हवामान अंदाज.
राज्यात सध्या पावसासाठी पोषक वातावरण आहे.काही भागामध्ये चांगला पाऊसही होत आहे मात्र बऱ्याच जिल्ह्यात मागील २ महिन्यात सरासरीच्या तुलनेत खूप कमी पाऊस झाला आहे.पढील आठवडाभर राज्यात बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस होईल तर काही जिल्ह्यातील हलका ते माध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
मात्र आनंदाची बातमी अशी कि,राज्यात सप्टेंबरमध्ये खूप चांगल्या पावसाची शक्यता आहे असा हवामान अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.मात्र पुढील ८ ते १० दिवसामध्ये पावसाची आवश्यकता असलेल्या भागात पाऊस न झाल्यास बऱ्यापैकी शेतकऱ्याची सोयाबीन व कापूस जळून जाण्याची मोठी शक्यता आहे.कारण बऱ्याच भागात मागील १५ दिवसापासून पाऊसच पडलेला नाही.
आता तुम्हाला मिळणार आहेत १२ हजर रुपये.लगेच अर्ज करा
त्यासाठी इथे क्लिक करा.
येणाऱ्या ७ दिवसामध्ये संपूर्ण राज्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. शक्यता आहे तर कोकणातील काही भागात माध्यम स्वरूपाचा पाऊस होईल तसेच काही जिल्ह्यात हलका पावसाची शक्यता आहे.मात्र विदर्भातील काही जिल्ह्यात जोरदार काही जिल्ह्यात माध्यम आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याचे चिन्हे आहेत.पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता कमी असेल.माध्यम ते हलका पाऊस इथे पाहायला मिळेल.