Tag Archives: amazon

amazon mobile offer : मोबाईल वर मिळवा 4० ते ७५% सूट – लगेच खरेदी करा.

amazon mobile offer व flipkart mobile offer फक्त काही वेळेपुरती आहे.लगेच खरेदी करा

amazon mobile offer : मित्रानो तुमच्यासाठी आता मोठी लूट ऑफर अली आहे.तेव्हा वेळ न घालता लगेच या ऑफर चा आवश्यक लाभ घ्या कारण आता काही मोबाईल कंपन्या मॉन्सून ऑफर देत असून मोबाईल किमतीत ५० ते ७५ % पर्यंत सूट मिळणार आहे.तुम्हाला किंवा तुमच्या परिवारातील सदस्याला मोबाईल खरेदी करायचा असल्यास चांगला मोका आहे.

आता आपण असे काही मोबाईल ऑफर आपण पाहणार आहोत, मात्र त्या अगोदर अशाच नवनवीन ऑफर व योजना थेट मोबाईल वर मिळवायच्या असतील तर तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करू शकता खाली ग्रुप लिंक दिली आहे.

नवीन ऑफर व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

बऱ्याच वेळी तुम्हाला मोबाईल खरेदी करायचा असतो मात्र आता सर्वच किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या असल्याने प्रत्येकाला आतुरता असते ती म्हणजे कि कुठे एखादी amazon mobile offer सुरु आहे का ? कुठे सूट मिळेल? मात्र जर तुम्ही जवळच्या शॉपमध्ये मोबाईल खरेदी केली तर मात्र तुम्हाला कोणत्याही प्रकारची सूट किंवा ऑफर मिळत नाही तेव्हा तेव्हा मोबाईल खरेदीसाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म जसे कि amazon व flipkart यावरून खरेदी करावे लागतील.

बऱ्याच वेळी amazon व flipkart वर मोठ्या लूटऑफर सुरु असतात मात्र तुम्हाला तहाची वेळेवर माहिती मिळत नाही.आता मात्र कोणत्याही प्रकारची वेळ न दौडता लगेच खालील मोबाईल खरेदी करा.कारण ( amazon mobile offer ) ऑफर फक्त काहीवेळा पुरत्या असतात हे तर तुम्हाला तर माहीतच आहे .

मोबाईल ऑफर मध्ये ४० ते ७५ % सूट मिळविण्यासाठी
इथे क्लिक करा

आता मुलींना मिळणार मोफत स्कुटी – लगेच अर्ज करा
त्यासाठी इथे क्लिक करा

amazon best offer या मोबाईल वर मिळणार २५ ते ५०% सर्वात मोठी सूट-लगेच खरेदी करा

amazon best offer अशी बेस्ट ऑफर तुम्हाला कधी मिळाली का?

amazon best offer : मित्रानो खालील पैकी मोबाईल मध्ये खूप मोठी ऑफर सुरु आहे या पैकी जे तुम्हाला आवडेल तो मोबाईल तुम्ही खरेदी करू शकता.चला तर अगोदर आपण amazon वरील ५ मोबाईल ऑफर पाहूया

अ.क्र.मोबाईल मूळ किंमत ऑफर खरेदी लिंक
1OnePlus 5T39,999 रुपये8,999 रुपयेAmazon
2Samsung Galaxy S20 FE 5G74,999 रुपये34,999 रुपयेAmazon
3Redmi Note 1113,499 रुपये10,879 रुपयेAmazon
4Itel S23 (8GB RAM + 128GB ROM)10,999 रुपये8,999 रुपयेAmazon
5OPPO F11 ( 4GB RAM, 128GB )15,999 रुपये11,499 रुपयेAmazon

Majhi Kanya Bhagyashri Yojna : 1 मुलगी असेल तर मिळणार १ लाख रुपये – लगेच अर्ज करा

खरेदी करण्या अगोदर मोबाईल बद्दल खाली दिलेली माहिती तुम्ही पाहू शकता या मध्ये खाली या मोबाईल चे संपून वर्णन दिले आहे.

1 ) OnePlus 5T

BrandGeneric
Model NameONEPLUS A5010
Network Service ProviderUnlocked
Operating SystemAndroid 10.0
Memory Storage Capacity64 GB

2 ) Samsung Galaxy S20 FE 5G

Samsung-Galaxy-1
  1. processor : Qualcomm Snapdragon 865 Octa-Core processor,
  2. RAM :8GB RAM, 128GB internal memory expandable up to 1TB,
  3. operating system : Android 11.0
  4. Camera : Triple Rear Camera Setup – 12MP (Dual Pixel) OIS F1.8 Wide Rear Camera + 8MP OIS Tele Camera + 12MP Ultra Wide | 30X Space Zoom, Single Take & Night Mode | 32MP F2.2 Front Punch Hole Camera
  5. Display : 6.5-inch(16.40 centimeters) Infinity-O Super AMOLED Display with 120Hz Refresh rate, 1080 x 2400 (FHD+) Resolution “
  6. battery : 4500 mAh battery (Non -removable) with Super Fast Charging, FAst Wireless Charging

3 ) Redmi Note 11

  1. Processor : Qualcomm Snapdragon 680 Octa-core; 6nm processor; Up to 2.4GHz clock speed
  2. Camera : 50 MP Quad Rear camera with 8MP Ultra-wide, 2MP Macro and Portrait lens| 13 MP Front camera
  3. Display : 90Hz FHD+ (1080×2400) AMOLED display
  4. Battery: 5000 mAh large battery with Type-C connectivity

4 ) Itel S23 (8GB RAM + 128GB ROM

  1. Camera : 50MP AI Dual Rear Camera | 8MP Front Camera with Flash
  2. Display : 6.6inch HD+ IPS Display with 90Hz Refresh Rate
  3. Battery : 5000mAh Battery with Type C Charging

5) OPPO F11 ( 4GB RAM, 128GB )

१) Camera : 48MP+5MP dual rear camera | 16MP front camera
२ ) Display : 16.58 centimeters (6.5-inch) FHD
३ ) Memory Storage : 4GB RAM | 128GB
५ ) Operating system : Android v9.0
६ ) Processor : ARM Mali G72