Tag Archives: Ativrushti Nuksan Nidhi

Ativrushti Nuksan Nidhi केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Ativrushti Nuksan Nidhi एकट्या महाराष्ट्राला 1420 कोटी 80 लाख रुपये एवढी मदत वितरित

Ativrushti Nuksan Nidhi :- मित्रानो गेल्या काही वर्षांपासून आपण पाहत आलो आहोत कि,तुमच्या शेती पिकाचे मोठे नुकसान होते त्यानंतर सरकार कडून आर्थिक मदत देखील जाहीर करण्यात येते मात्र प्रत्येक्ष Ativrushti Nuksan Nidhi मात्र मिळत नाही .आता मात्र तुमच्यासाठी मोठी बातमी अशी कि आता तुम्हाला लवकरच हि मदत मिळणार आहे.

Ativrushti Nuksan Nidhi

पुढे माहिती पाहण्या अगोदर अशीच नवनवीन माहित व योजना थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करू शकता. ग्रुप लिंक खाली दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

केंद्र सरकार कडून नुकताच 7532 कोटी रुपयांचा निधी अतिवृष्टीसाठी मंजूर करण्यात आला आहे.त्या पैकी पैकी तब्बल 20% रक्कम ही एकट्या महाराष्ट्राला 1420 कोटी 80 लाख रुपये एवढी मदत वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून एसडीआरएफ ( SDRF ) मध्ये निधी वितरित करत असताना पूर्वी दिलेल्या निधीचं उपयोगिता प्रमाणपत्र लक्षात घेतले जाते. ते पूर्णपणे निधी वितरित झालेला आहे त्या निधीचा वापर केलेला आहे का? अशा प्रकारचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच नवीन निधी उपलब्ध करून दिला जातो.


मात्र सध्याची असलेली परिस्थिती लक्षात घेता, विविध भागांमध्ये अतिवृष्टी होते, काही भागांमध्ये पुराचा धोका निर्माण होतो या राज्यांना नैसर्गिक आपत्तीचे निवारण करन्यासाठी मदत म्हणून हा 7532 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला आहे.

राज्य निहाय वाटप होणार निधी

आता हा मंजूर निधी पुढील प्रमाणे वाटप केला जाईल.

अ.क्र.राज्य मंजूर निधी
1उत्तराखंड 413 कोटी
2 मणिपूर 18 कोटी
3मेघालय 27 कोटी
4मिझोराम 20 कोटी
5ओडिसा 707 कोटी
6पंजाब २१८ कोटी
7तामिळनाडू 450 कोटी
8तेलंगणा 188 कोटी
9त्रिपुरा 30 कोटी
10उत्तर प्रदेश 812 कोटी
11आंध्र प्रदेश 493 कोटी
12 अरुणाचल प्रदेश 110 कोटी
13आसाम 340 कोटी
14 बिहार 624 कोटी
15 छत्तीसगड 181 कोटी
16गोव्यासाठी ४ कोटी
17.गुजरातसाठी 584 कोटी
18 हरियाणासाठी 216 कोटी
19हिमाचल प्रदेशला 180 कोटी
20कर्नाटक 348 कोटी
21केरळ 138 कोटी
state Ativrushti Nuksan Nidhi list

आंध्र प्रदेशला 493 कोटी रुपये,अरुणाचल प्रदेशला 110 कोटी मिळणार, आसामसाठी 340 कोटी, बिहार साठी 624 कोटी निधी मिळणार, छत्तीसगड साठी 181 कोटी, गोव्यासाठी ४ कोटी रुपये निधी मिळणार.गुजरातसाठी 584 कोटी, हरियाणासाठी 216 कोटी मिळणार, हिमाचल प्रदेशला 180 कोटी रुपये, कर्नाटक साठी 348 कोटी, केरळला 138 कोटी तर महाराष्ट्रासाठी 1420 कोटी 80 लाख रुपये एवढी रक्कम मदत म्हणून वितरित करण्यात आलेली आहे.

Pm kisan samman nidhi योजनेत मोठा बदल आता ६ हजारा ऐवजी 18 हजार मिळणार.

याप्रमाणे मणिपूर साठी 18 कोटी, मेघालय साठी 27 कोटी, मिझोराम साठी 20 कोटी, ओडिसा 707 कोटी, पंजाब २१८ कोटी, तामिळनाडू 450 कोटी, तेलंगणा 188 कोटी, त्रिपुरा 30 कोटी, उत्तर प्रदेश 812 कोटी तर उत्तराखंडसाठी 413 कोटी अशी एकूण राज्यांसाठी 7532 कोटी रुपयांची ही रक्कम वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.


आता केंद्र शासनाचा हा निधी राज्य शासनाला मिळालेला आहे त्याच्यामुळे लवकरच या निधीचे आता वितरण करण्यासाठी निधीची कमतरता असलेल्या जिल्ह्यात मदतीचे वितरण केले जाणार आहे. याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे तर मित्रांनो अतिशय महत्त्वाचा असा एक निर्णय केंद्र शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्राला मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे.