Tag Archives: cotton rate

cotton rate today | कापूस भावात पुन्हा मोठी घट | आजचा कापूस भाव

cotton rate today कसे आहेत-चला पाहूया संपूर्ण महाराष्ट्राचे कापूस बाजार भाव kapus bhav today

cotton rate today :-शेतकरी, कापसाचे भाव वाढण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत मात्र cotton rate काही वाढण्याचं नाव घेईन. सध्या कापसाचे जास्तीत जास्त भाव ७००० ते कमीत कमी भाव ६५०० एव्हढा आहे.आता आपण संपूर्ण बाजार समित्यांचा भाव पाहणार अहो.

cotton rate today

कोरडवाहू व हलक्या जमिनीसाठी लवकर येणारे top 5 cotton seeds जे जास्त उत्पन्न देतात.

चला तर शेतकरी मित्रानो,कापसाचे भाव कुठे वाढले ?कोणत्या बाजार समितीमध्ये कापूस भाव घटले.या बद्दलचा सविस्तर रिपोर्ट तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

आत तुम्ही रोजचा बाजार भाव थेट आपल्या मोबाईल वर मिळवू शकता त्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा.शेतीची माहिती,योजना,हवामान अंदाज व बाजार भाव मिळविण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

बाजार समितीजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
कापूस बाजार भाव
सावनेर1600 क्विंटल680068506825
मनवतलोकल600 क्विंटल600069506825
वरोरा-माढेलीलोकल140 क्विंटल630068006500
वरोरा-खांबाडालोकल37 क्विंटल680070006900
काटोललोकल80 क्विंटल660068006700
सिंदी(सेलू)लांब स्टेपल1250 क्विंटल705072007150
हिंगणघाटमध्यम स्टेपल1200 क्विंटल65007105680

cotton rate today वाढणार कि घटणार | काय आहेत cotton price today | kapus bhav today वाढला का ?

काय आहेत कापूस बाजार भाव आजचे | काय आहेत cotton rate today ?

शेतकरी मित्रानो,सध्या शेतकरी फारच चिंतेत पडला आहे. कारण cotton rate today पहिला तर ६८०० रुपये क्विंटल ते ७०५० रुपये क्विंटल जात आहे.कापसाचे भाव वाढतील म्हणून मागील बऱ्याच दिवसापासून शेतकरी वाट पाहत आहेत.मात्र kapus bhav वाढण्याचे चिन्ह काही दिसत नाही.

त्यामुळे बरेच शेतकरी यांनी कापूस विक्रीस काढला.शेतकऱ्यांना चांगला cotton price लागेल अशी अपेक्षा आहे,कापसाच्या भावात वाढ होईल का? शेतकऱ्यांनो kapus bhav today काय? या सर्व प्रश्नाचे उत्तर देणार आहोत.
शेतकरी बांधवांनो आता या पुढे cotton price today तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत.

कापूस टॉप 5 वाण | cotton seed top variety 2023 | kapus top 5 बियाणे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

तेव्हा नक्कीच रोजच्या रोज आमच्या न्यु पोर्टलला भेट द्यायला विसरू नका.चला तर शेतकरी मित्रानो आज कोणत्या बाजार समितीमध्ये cotton price today वाढले आहेत? कोणत्या बाजार समितीमध्ये cotton rate कमी झाले ? चला तर पाहूया सविस्तर माहिती.

कापसाचे विविध जिल्ह्याचे बाजार भाव खालील प्रमाणे दिले आहेत.ज्यामध्ये तुम्ही कापसाचे किमान भाव कापसाचे कमाल भाव पाहणार आहोत त्याच बरोबर कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाची किती अवाक झाली ते देखील पाहणार आहोत.

शेतमाल : कापूस

अ.क्र.बाजार समितीपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
23/06/2023
1 वर्धाक्विंटल345 593072006850
2 हिंगणघाटक्विंटल2500650071106800
3सिंदी(सेलू)क्विंटल625705072257175
4काटोलक्विंटल 90 6800 7050 6900
5सावनेरक्विंटल 12006900 6900 6900
6यावलक्विंटल25593068506510

कापसाचे संपूर्ण बाजार भाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

कापसाचे रोजचे भाव मोबाईल वर मिळविण्यासाठी
इथे क्लिक करा.